Ashtami - Making | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish D | Adarsh Shinde | Chinar - Mahesh | Mangesh K

preview_player
Показать описание

Presenting the making of Ashtami.

Movie - Dharmaveer
Singer - Adarsh Shinde
Music - Chinar - Mahesh
Lyricist - Mangesh Kangane
Song Arranged and Programmed by Avinash Lohar.
Trumpet and Flugelhorn by Robin Fargose
Trumbone by Zameer sheikh
Tanor saxophone and soprano saxophone by I D Rao
Brass Section recorded at Seven Heaven Studios by Sanket Tole
Live Rhythm Designed by Satyajit Jamsandekar
Played by
Satyajit Jamsandekar
Ratnadeep Jamsandekar
Sachin Bhangre
Sanket Gurav
Live Rhythms Recorded at YRF Studios by Vijay Dayal & Chinmay Mestry
CHORUS
Vivek Naik
Rahul Chitnis
Santosh Bote
Mangesh Shirke
Sagar Lele
Mohan Morajkar
Vijay Dhuri
Umesh Joshi
Sonal Naik
Veena Joshi
Vandana Kulkarni
Reshma Dhotre
Seema Lele
Sapna Heman
Suchita Dalvi
Pragati Joshi
Chorus Recorded at Ajivasan Studios
Chorus Recorded by Avadhoot Wadkar.
Navdurga Naam Coordinator : Mahesh Dattatraya Mehendale.
Choreographer - Umesh Jaadhav
Making Edited by Prathamesh & Team

Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
Director - Pravin Tarde

Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Рекомендации по теме
Комментарии
Автор

आदर्श शिंदे गायक म्हणून मला खूप आवडतात कोणतही गाण अप्रतिमच गातात हे पण खूप छान 👌👌👌👌👌

hritikpatil
Автор

आदर्श शिंदे तुम्ही खरंच आवाजाचा आदर्श आहात तुमचा आवाज रद्दस्पशॅ आहे खरंच खूप सुंदर आवाज अभिनंदन

siewvog
Автор

आदर्श शिंदेना सर्व प्रथम शुभेच्छा माझ्या कडून. खरंच गाण्यातून साक्षात माऊलीची साउली जागी केली.🌹🌹🌹

calligrafhyartsandipmulaye
Автор

आवाज म्हणजे आदर्श शिंदे ❤️🙏🚩जय आई माऊली दुर्गेश्वरी

dattagajare
Автор

मंत्रमुग्ध करणारा आवाज Adarsh Shinde #The_Golden_Voice #महाराष्ट्राचा_महागायक #शिंदेशाहीचा_बुलंद_आवाज #आदर्शशिंदे दादु तुझ्या आवाजाची जादूच न्यारी आहे. ही जादु अख्ख्या जगभर पसरू दे वयाच्या शंभरावी पर्यंत या आवाजातील गोडवा वाढत जावा हीच सदिच्छा. Proud of you #mysuperstar dadu. Love you much. Keep rocking alwaysss.

Shailukamble_fanofAdarshshinde
Автор

आदर्श शिंदे तुमच्या नावाप्रमाणे गीत आदर्श आहे.

ankushlanghi
Автор

आदर्श दादाचा आवाज आहे म्हणल्यावर काय विषयच नाही दमदार, अप्रतिम,सुपर,कडक,आणि महाराष्ट्राच्या मातीचा आवाज आहे दादा तुझा❤️

creationsshorts
Автор

हा आवाज नेहमी काळजाला भिडतो तोड नाही या आवाजाला Voice King Aadarsh Sir ji...🙏🏻😘🙏🏻

dhirukatecreation
Автор

दिघे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्यच समाज कल्याणासाठी वाहून घेतले होते, आणि धर्मवीर चित्रपटातून त्यांचे कार्य घराघरात पोहोचले, साहेबांच्या ह्या अद्वितीय कार्याला मानाचा मुजरा..जय महाराष्ट्र

allfanclub
Автор

आदर्श शिंदे म्हटलं तर गाणं हिट होणारच.... आई जगदंबे🙏🙏

dhananjaywatthe
Автор

आदर्श शिंदे यांच्या आवाजाने गाणे खूपच सुंदर झाले आहे....कलाकारांची पण मेहनत जबरदस्त 👍👍

rohitpatil
Автор

आदर्श शिंदे तुम्ही अप्रतिम देवीचे गीत गाऊन आमचे फारच समाधान झाले, धन्यवाद

vijayapowar
Автор

धर्मवीर च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार... दिघे साहेबांना पुन्हा आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल प्रवीण तरडे आणि प्रसाद ओक साहेब खूप खूप आभार..👍👍👍👍

ganeshdivatankar
Автор

Adarsh Shinde Voice Always 🔥❤️ And The Quality Of This Song Is Amazing 🔥🔥🔥

PANTHOR
Автор

सुंदर गीत आहे . आणि आदर्श शिंदे यांनी गायले म्हटलं तर खुपच छान

kokankarag
Автор

लैय भारी १चं नंबर ⚡💥💫 ह्या गाण्या मधील सर्वांनीच ह्या गाण्याला पूरेपूर न्याय दिलाय म्हणजे आदर्श दादा चा आवाज तर खनखनित आहेचं, नृत्य दिग्दर्शक असोत किंवा बॅक डान्सरस असोत किंवा सर्व टिम मेंबर्स असोत सर्वांनी खूप छान काम केलयं CONGRATS TEAM 🎉🎊🥳🔥⚡

dikshasurve
Автор

आदर्श शिंदे यांचा आवाज ❤️👏👌👌👍 beautiful song

vidyadhumale
Автор

या गाण्या मध्ये असणारा प्रत्येक कलाकार... त्याला माझा सलाम.... खूप दिवसांपासून हे गाणे रोज सकाळी ऐकतोय मी...एक वेगळीच ऊर्जा येते शरीरामध्ये हे गाणे ऐकले की... चिनार महेश यांनी खूप वेगळा प्रयोग केला.. काय संगीत दिले आहे.... अप्रतिम... आदर्श शिंदे यांनी खूप खूप छान गायले आहे... उमेश जाधव यांनी जो डान्स बसवला आहे त्या प्रत्येक डान्सर ची मी दाद देतो... मंगेश काकणे यांनी किती सुंदर गाणे लिहिले आहे..आर्ट डायरेक्टर ला खरंच एक अवॉर्ड दिला पाहिजे... वेशभूषा.. रंगभूषा... सर्व अप्रतिम.... देवा....अश्या गाण्या मध्ये आपला सहभाग असणे खूप नशिब प्रवीण तरडे यांना सुद्धा नमस्कार

sunnyyadav
Автор

अंगावर शहारे आणणार गाणं, त्यातील प्रत्येक शब्द मनाला भिडणारा, जबरदस्त संगीत आणि

rajaursang
Автор

काय आवाज खतरणाक आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤

surajkamble