CET CELL 2024 | MBBS GOVT. | Category wise SEAT MATRIX Round-1

preview_player
Показать описание
*CAREER MAKING GUIDANCE*
*==================================*
*महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
*आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.*
___________________________________________
*आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे*

*CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे*
*त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत*
*त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे*

*त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता*

*त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी*

*PHONE PE / GOOGLE PAY NO*
*9421066225*
*9511791310*

या नंबर वर FEES PAID करावी
अन्यथा
CAREER MAKING GUIDANCE
SBI ACCOUNT NO
39796069514
IFSC : SBIN0000283
BRANCH : MADHA
ACCOUNT : CURRENT

*या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा*

*त्याच बरोबर.......*
*MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता*
*====================================*
आमचा पत्ता :
*डॉ राजकुमार आडकर*
*करिअर मेकिंग गायडन्स*
*सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर*
9511791310
9421066225
*====================================*

*Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित*
___________________________

करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
- List of All category documents required for Admission
- Eligibility criteria
- MBBS Govt cut off Maharashtra
- MBBS Pvt. cut off Maharashtra
-MBBS DEEMED Cut off AIQ
- BAMS Govt. cut off
- BAMS Pvt. Cut off
- BAMS DEEMED cut off
- BDS Govt. Cut off
- BDS Pvt. Cut off
- BDS DEEMED CUT OFF
- BHMS College LIST
-BPTH College List
- BVSC Cut off Maharashtra
- Medical Fitness certificate
- Annexure - C

इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.

ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
9511791310
9421066225

वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल

धन्यवाद....

*Team Career Making Guidance*
Рекомендации по теме
Комментарии
Автор

सर semi government चे fees structure अजुन पण नाही
blindly options कशे द्यायचे ?
अचानक fees वाढवली तर खुप परेशानी होईल

Reddys-
Автор

31 तारखेला month ending
1 तारखेला रविवार
dd काढायची पण परेशानी होणार
काय पर्याय असू शकतो का

Reddys-
Автор

सर माइक बदलण्याची आवश्यकता आहे. सराऊंडचा आवाज जास्त येत आहे.😮

BeingHuman-udip
Автор

सर आपले मार्गदर्शन हे तर खरंच अनमोल आहे

sadgurudevkar
Автор

Open मध्ये cost seat कशे जातात हे समजून सांगितले तर बर होत, बाकी माहिती छान होती.

dinkarjadhav
Автор

Sir vj category 117 general mala gmc milel ka 1st round la😭😭😭😭😭

pravinRathods
Автор

Sir broucher madhe semi la hi ews reservation 10% sangilte ahe pan seat matrix madhe dakhwile nahi😢

khajamiyanshaikh
Автор

Sir 609 ahe OBC Government lagel ka kuthe pan Maharashtra madhe

ajinkyadeshmukh
Автор

५४६ मार्क एस सी कॅटेगरी आहे. सर गवर्नमेंट कालेज मिळेल का सर

MansiThorat-us
Автор

Sir sebc category rand 4230 asel tr pvt la lagel ka aayush sathi

Swatipatil-pl
Автор

Sir jaree category chya poorala open che seat bhetlyavrr tyanii open che seat(fees) barayche ka for mbbs gov and semi- gov colleges ???

jaywaghmare
Автор

Net( c) cha semi gov cha cutoff ky asel sir

bantideshmukh
Автор

Vj 502 marks semi government milta kya

irfanakhan
Автор

Score 642, SML OBC madhun 777 ahe ...tr kuthla clg bhetnyachi possibility ahe sir

ashwinikale
Автор

631
SML 3649
SEBC rank 467
Gmc MILEL KAY?? plz reply sir

FACTSev
Автор

सर माझ्या मुलाला 563 मार्क आहेत.व sc.मधुन 522 वा नंबर आहे.तर गव्हर्मेंट ला लागेल का.

Akhicreations
Автор

Yha per sc category wale students jinke high score hai jisse ki open category se seat mil sakti hai toh please open se seat lo yaar baki tumko fee mei sc ka benefit milega please apne community ke voh students jinka 2 ya 3 marks se college chut rha hai unhe college mil jayega please gyes earmarking mei open select kro please it's my humble request to you🙏🙏 apka 1 decision kisi ki life change krr sakti hai

edunewsindia
Автор

SBC category sathi alag che seats ka available nahi 😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 maximum obc category che students sobat compitition aste 😢😢😢😢😢

shubhamraut
Автор

525
Sc category 970 rank sml 14k semi midel ka

aryanukey
Автор

SEBC CHA CUT OFF TAR KHUP KAMI RAHNAR WATTE 400+ SEAT
OBC CH KAY HONAR 800+ SETS FAKT 😢😢😢😢😢😢620 MARKS AHE OBC SEMI PAN BHETNAR KI NAHI category rank ch 1000 + ahe
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😢

shivamharne