MUA PRATIKSHA THORAT ROAST | MARATHI ROAST

preview_player
Показать описание
TALKING ABOUT PRATIKSHA THORAT | PRATIKSHA THORAT POKED TO SAGALI GAANI VAJNAR
THANK YOU!

DON'T FOLLOW ME ON INSTAGRAM.

DISCLAIMER: Please don't go out of your way to hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, also here if I discuss any social topic my aim is just to make people understand it in an entertaining way, here I express my point of view over certain things and I totally respect everyone else's belief, please don't spread hate it's all for laughs and entertainment.

Copyright Disclaimer- Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright status that might otherwise be infringing.

#sagaligaanivajnar #marathiroast #makeupartist #pratikshathorat #marathireelsroast
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खरंच खूप गरज आहे दादा अशा व्हिडिओ बनवण्याची....हे छप्री रील स्टार स्वतःला टॉप लेव्हलचे मेकअप आर्टिस्ट समजतात आजकाल...यांना अक्कल काडीचे पण नाहीये..माझ्या मैत्रिणी पण फसल्या त्या बाईमुळे दोन दोन लाख रुपये भरून सगळं वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले त्यांचा...आता बाहेर जॉब शोधतायत कारण त्यांनी लोन काढून फीस भरली होती... साधे साइडर मेकअप पण भेटत नाहीत कारण त्यांचं कामच तेवढं आवडत नाहीये कुणाला....आणि गरीब स्टुडन्ट ला चुना लावून या बाईने रेंज रोवर घेतली एक कोटीची..या बाईला एक पण ब्रायडल ऑर्डर नसते ती फक्त क्लासमध्ये मॉडेल शूट करून दाखवते स्टूडेंट ला बाकी तिला काहीच मेकअप येत नाही...स्टुडन्ट कडून पाय धुवून घेणे, 3rd क्लास गाण्यांवर ती रिल्स बनवून डान्स करणे एवढेच चालते 40 दिवस क्लासमध्ये आणि कोणी ऑब्जेक्शन केलं तर त्याला टार्गेट केलं जातं क्लासमध्ये स्पेशली तिची आई जे सगळ्यांना खूप जास्त धमक्या देते....😢माझी कळकळीची विनंती आहे मेकअप आर्टिस्ट फिल्ड मध्ये पैसा खूप आहे पण तुम्ही कोर्स कोणाकडे करता किती चांगले मेकअप आर्टिस्ट कडे करतात ते महत्त्वाचं आहे....अशा छप्री रील स्टारच्या लादी ला लागून तुम्ही स्वतःचा पैसा वाया घालवू नका..

RiyaSabale-xmno
Автор

दादा खूप खूप thanx कारण मी घरात खूप भांडण केली होती.आणि मला MUA चां कोर्स करायचं आहे म्हणून.पण तुझा पहिला मेकअप आर्टिस्ट वाल्यांना रोस्ट केलं.तो व्हिडिओ पहिला खूप विचार केला आणि MUA च स्वप्न सोडलं आणि जॉब साठी intarviwe देऊन आली.आत्ता जॉब ला जाणे चालू केलं.अजून 1st salary नाही झाली पण.खूप रिलॅक्स वाटत आहे ऑफिस मधे पण खूप शिकायला भेटत आहे.ज्याचा फायदा मला पुढच्या आयुष्या साठी होईन.thanx या मोहमाया मधून बाहेर काढल्या बद्दल.आत्ता खरचं हसू येत 😅

Riya_
Автор

दादा माझी एक मैत्रीण होती आळंदीची तिने प्रतीक्षा थोरात कडे 25 हजार रुपये भरले होते रजिस्ट्रेशन फी.
त्यानंतर माझ्या मैत्रिणीची आई आजारी होती म्हणून तिने ऍडमिशन कॅन्सल केले प्रतीक्षा थोरातला पंचवीस हजार रुपये परत मागितले पण तिने ते देण्यास नकार दिले ती बोलली रिफंड मिळणार नाही..

srushtiingawale
Автор

खूप प्रतीक्षा केली होती भाऊ. खरच की थो... नाही जोरात वाजतय की😅.. असो.. ही जो पर्यंत फक्त मेकप tutorials टाकत होती तोपर्यंत चांगली वाटत होती. प्रामाणिकपणे तिच्या बद्दल चांगल वाटायचं. पण जस जस तिने स्वतः ला गुरू वगैरे बनवून नंतर जे काही स्वतःला महान बनवण्याचा उद्योग चालू केला तेव्हा मात्र डोक्यात गेली . So called असे गुरू आता कुठे आहेत. खर तर असे किती अत्यंत आदरणीय गुरू आहे यूट्यूब वर जसे की खान सर, विकास दिव्यकिर्ती सर ज्यांचे विद्यार्थी त्यांना अक्षरशः देव समजतात आणि ते खरच deserve करतात ते असली भंकस भिकारगिरी करत नाहीत पाय धुवा आणि काय काय, लाखो आयुष्य उभी केली त्यांनी पण ते स्वतः च स्वतःची टिमकी वाजवत नाहीत. जरा सांग तूच बाबा . वैताग आणलाय असल्या जोरात फालतूगिरी करणाऱ्या लोकांनी

kalpananimbalkar
Автор

नुसत बघून सोडू नका सबस्क्राइब करून जावा... आपल्याला १ लाख चा टप्पा गाठायचा आहे 🎉

Sagali_Gaani_Vajnar
Автор

मेकअप हि कला आहे ती सर्वन कडे नसता आधी ज्यांना आवड होती तीच लोक जायची ह्या field मध्ये आता तस नाही राहिल सर्व उठसुठ मेकअप शिकायला जाताय ह्या मुर्ख रिल स्टारस मुळे खुप मुलीच नुकसान होत आहे सर्वना ऑर्डर नाही मिळत माझा इथे एक मुलगी आहे खुप गरीब परिस्थिती मेकॶप चा क्लास केला काही उपयोग झाला नाही मी 13वर्ष हे काम करत आहे हि लोक लुटताय मुलींना 😢

mohinichaudhari
Автор

आम्ही सातारकर ! आम्हाला नडायलाच आवडत कारण आम्ही समोरासमोर आणि स्पष्टच बोलतो ! keep roasting भावा 👍

s.gaikwad
Автор

दादा हे कधी सावळ्या रंगाच्या model's वर मेकअप करून नाही दाखवत कारण यांच्या साठी fair skin मुलीचं models म्हणून दाखवायचा असतात

poojamali
Автор

भावा हे असल्या छपरी पोरींचे होतील एका दिवसात १ लाख पण तुला हळहळू मिळतील कासवगतीने पण १००% सोन असलेले

DK-ipng
Автор

हिला 2021 मधेच not interested लिस्ट kelay....हिला तेव्हाच तिच्या live वरच्या स्टेटमेंट्स वरून ओळखलेल. ..देर से सही पण सुधरा रे. ..नको त्यांना role model bnwun आपला किमती वेळ आणि पैसा वाया घालवू नका. ..त्यांना पैसा मिळतोय तुम्हाला फसवून यांच दुकान अजून काही वर्ष असंच चालू राहणार आहे पण तुम्ही फसू नका एवढं समोर दिसतंय आता trollers पण सांगतायत तर जरा डोळे उघडून बघा विचार करा. ...आणि आता ही येवून रडेल पण social media वरती पण अशा लोकांपासून जपून राहा. ..करिअर education khup imp आहे. ..उगाच नको तिथं वेळ आणि पैसा ओतू नका

thesujata_m
Автор

बरं हे मेकअप च रहुद्या, तो चहाचा व्यवसाय चालू आहे का ठप्प झाला? 😂😂😂....आणि एकदम बरोबर आहे तुमचं स्व्न घेऊन आलेल्या मुलींना समजलं पाहिजे हे लोक त्याचा वापर करून कसा बाजार मांडतात. 😓
सगळी गाणी वाजणार ला #support

tejasvipanchal
Автор

Mi MBA asun mala MUA cha course karnyachi khup iccha hoti ghari bhandat hote mi job nahi karnar course karel but ha vdo bghun khari reality samajli khup than you... ❤

Happy_sukku
Автор

Ek no 😎
So finally someone spoke about the harsh reality of these so called uneducated makeup artist 🤣 pratiksha thorat is talking about KARMA??? Baby get scared now it's your turn!!

diptijoshi
Автор

हो खरं आहे भाऊ मलापण आवडला व्हिडीओ मी 20 वर्ष झाली या फिल्ड मधे काम करत आहे सगळं बरोबर सांगितलं तु

rupalimohite
Автор

हिची एक स्टुडंट आहे आमच्या इथे, सगळी प्रतिक्षाला दिलेली फी ती वसूल करतेय लोकांकडून. अकलूजला तिची मेकअप क्वाॅलिटी बंद पडली तर ती इंदापूरला लुटायला आली आहे.प्रतिक्षा फक्त सोशल आहे आणि स्टुडंट पण तसेच.

anchormadhurichavanindapur
Автор

खुपच छान विडीओ दादा जे काहि बोल्ला ते अगदि बरोबर आहे यांचा पडदा फाश केल्यामुळे खरं बाहेर आल्यामुळे त्या सगळ्यांना जरा जास्तच मिरची लागलत्या स्पेशली जोरात बाईंना जरा जास्तच झोबलेलं दिसतय 🤣🤣😆🌶️🌶️ बाकि दादा तुझ्या विडीओला ठिग प्रेम लवकर एक कमप्लिट करू 💯🔥💕

Harshadagurav
Автор

40 days made college wali bolat nhi tumi master honar ani cr kamvnar ye lok kase kai bolta klat Shikta tyala kasa klat nhi adhi assist krva Means getting experience then tumi tumcha kahi tari chlu kru 40 days zali ki tya students la vdta aapan master zalo ki lagicha dusra gali made tya students cha class start Realty klat nhi ka.... Ji asi classes join Avgad ahe... Ji real made professional kaam krta tya market khasi Mua ani photographer same condition 😂😂😂😂

niteshsatpute
Автор

आजची व्हिडीओ मस्त ….
ते सर्व ठीक आहे पण आपण किती success आहोत हे १०० वेळा बोमबलुन सांगायची गरज नसते ते दिसतं 😄😄
पहिल्यांदा पैसा पाहिला की लोक अशे रिल्स बनवतात🤭🤭

बरोबर दादा सांगितलं

EntertainingWorl.
Автор

स्वतःला काय महाराणी अप्सरा समजते ती काय म्हणजे तिला वाटतं माझ्यासारखी मेकअप आर्टिस्ट कुठेच नाही पुण्यामध्ये पण तिच्या पेक्षा एक से बढकर एक एक आर्टिस्ट आहेत

sayalijadhav
Автор

ती तुझी फँन आहे😂 video upload केल्या न॔तर लगेच comment केली तिने, 😅

serialkatta