Dy.S.P. Rajshree Sambhajirao Patil. Solapur..( Sangola -Mangalveda )🚨 👮

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

😢😢😢 लोकं वेदनादायी आयुष्य जगत आहेत, सरकारी अधिकारी काय दर्जाचे आहेत ज्यांना अनुभव आहे ते आई बहिण काढतात बनवून तुम्हाला काय दाखवायचं आहे..‌मी पास झाले बघा आता कशी मजेत केस आली तर हवालदार गहाळ झाली म्हणून नोंद करतो... मारामारी किंवा धमकीचे गुन्हे नोंद करून घेत नाहीत, एखाद्याचा खून झाला तरचं लक्ष देतील..‌हद्दीतील बिर्याणी वाला दररोज देतच असेल यातून वेळ मिळाला तर शिवाय रील्स मुळे बेरोजगार मुलं तसं होण्यासाठी पात्रता न तपासता अभ्यास सुरू करतात आणि पोस्ट नाही निघली की रडत बसतात.... भंपकपणा वाढला आहे, त्याला तुम्ही खतपाणी घालणं अपेक्षित मिरवण्यासाठी पदाचा वापर करू नका एवढंच सांगेन..

A_errorless
Автор

Nice polution. Why is the syren on of of their is no emergency

smokienigatha
Автор

ह्या काय लोकांची सूरक्षा करणार.. यांचा तर रुबाब राजावाणी

oldbott
Автор

काम कमी आणि सगळ्यांना viral होयच आहे. तुमची निवड कश्याला केली करता काय अवघड आहे ह्याचा पण आणि देशाचं पण

ajinkyagorakhekad
Автор

Ab mai apni wife ko dsp बनाके रहूंगा इंशा अल्लाह

ua
Автор

Namste madam good morning chanabasappa mhetre ahe

basusuppermhetresuper
Автор

भारतीय पोलीस ना कसे वागावे .. ज्याला इंग्लिश मध्ये ग्रूमिंग म्हणतात हे अजिबात शिकवत/माहित नाही याचा हा विडिओ पुरावा आहे. .. स्वतः या पोलीस अधिकारी पूर्ण पोलीस ड्रेस कोड मध्ये नाहीत हे सुद्धा दिसत आहे .. असे अधिकारी काय काम करणार आहेत, पोकळ रुबाब दाखवण्या पलीकडे ..😢

msn