Adhir Man Jhale | Lyrical Video | Nilkanth Master | Shreya Ghoshal | Ajay-Atul

preview_player
Показать описание
Presenting ‘Adhir Man Jhale' lyrical video in the voice of Shreya Ghoshal from Marathi movie Nilkanth Master(2015) starring Vikram Gokhale, Adinath Kothare, Kishore Kadam, Omkar Govardhan, Neha Mahajan, Pooja Sawant exclusively on Rajshri Marathi.

SONG: Adhir Man Jhale
SINGER: Shreya Ghoshal
MUSIC DIRECTOR: Ajay -Atul
LYRICS: Gajendra Ahire
RELEASING: 7th August 2015 Subscribe to this channel and stay tuned:

Follow Us On Instagram:

Regular Facebook Updates:

Join Us On Google+

Join Us On Twitter:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते वातावरण, काय तो आवाज, काय ते अजय अतुलचं संगीत, काय ते पूजाचं लचकणं, काय तिच्या चेहर्‍यावरील हावभाव...सगळं कसं एकदम ओक्केमधेय.👌🏻🙂

agam
Автор

मराठी चित्रपट क्षेत्राला पडलेलं गोड अतुल यांचं संगीत

sureshsarkale
Автор

ऐक बगाली माणूस इतकं सुदंर मराठी बोलू शकतो काय उचार आहे असं वाटत कि ऐखादा मराठी गायिके चा आवाज आहेअसं वाटत की गाणं कधी संपलं नाही पाहिजे या गाणानी लोकांना वेड लावल आहे ये गाणं ऑल टाइम्स हे गाणं नेहमी अजरामर राहील काय आवाज आहे काय ❤❤❤श्रेया घोषल 👌👌👌👍

pratikchikhalikar
Автор

रानामध्ये गाई चारत असतानां गीत अयक्ल तेही हेडफोनवर खरच काय जादूआहे गाईकित व मराठी संगितात धन्यवाद अजय अतुल सर 👌👌🇪🇬🇪🇬

ayushmeshram
Автор

गाण्याचे शब्द सुध्दा अतिशय भावस्पर्शी आहेत, तसेच पूजा सावंत यांचा अभिनय सुद्धा अविस्मरणीय आहे.

sandeshsalunke
Автор

I am from karnatak kannad language spiking but marati spiking i love marati emotional and love songs shotting super🙏🙏

venkappatuloji
Автор

अतिशय सुंदर गाणे...सुंदर आवाज सुंदर संगीत...आणि पूजाने सुंदर डान्स करून गाण्याला न्याय दिला आहे...कोणत्याही प्रहरी हे गाणे ऐकले तरी मंत्र मुग्ध व्हायला होते.. मूड एकदम change होतो

deepalipandit
Автор

सुंदर गीतरचना. संगीत आणि श्रेया घोषाल चा मधुर आवाज सगळंच अप्रतिम.👌👌

sushmarambhal
Автор

Though Gujarati. I am proud of Marathi Industry...they make quality songs .

proudindian
Автор

गाण्याची मनमोहक रचना, पुजाचा सुंदर अभिनय, आणि मधुर आवाज! मस्तच!!

nitapatil
Автор

मस्त, मधुर, मनभावन, श्रवणीय गीत ! अनोख्या अनुभूतीचा प्रत्यय!

shrikantjadhav-pfqk
Автор

Im from punjab. I can't understand any single word. But I love the way she sang a song. And music 🎶 is so enjoyable

harfuntoon
Автор

A lilting composition of Ajay Atul, who i would rate as the best of composers of not only Marathi film industry but the Indian film industry, and beautifully rendered by the inimitable Shreya.Reminds me lot of the one and only Lataji.God bless both the composers and the singer.May the tap of such lilting songs never run dry.

rameshranganath
Автор

अप्रतिम गाणं अभिनयानं गाण्यातल्या शब्दाला सांगितला आणि आवाजाला उंची गाठून गेली, थँक्स पूजा आणि श्रेया व कवी

unmeshchavan
Автор

अहो कसला फार खुळी बहुतेक हेच निरागस प्रेम असेल हो ना.... ❤️

sagarkalepatil
Автор

I am from hyderabad
I cannot Understand This Language But I am In Love With this Song Really
Respect for the Team Who made This song....?

suruchisuruchi
Автор

सगळच छान, गाण्याचा प्रसंग, गायीकेचा उत्कृष्ट आवाज, नायीकेचे उत्कृष्ट नाचणे, अजय-अतुल यांच उत्कृष्ट संगीत. कमाल धमाल.

bhalchandranakade
Автор

अप्रतिम गाण्याची चाल खूपच छानआहे . तसेच कलाकाराचां अभिनय सुद्धा अप्रतिमच आहे

abasahebpatil
Автор

पुजा सावंत... तुम्ही जिवंत केलं आहे या गाण्याला.... अप्रतिम अभिनय... निशब्द... Grete

ujjwalakubal
Автор

आर्या आंबेकर यांच्या सुरेल आवाजाचे हे अप्रतिम गीत..!

rakeshkumarramteke