Pune-Unlimited Veg Thali 149/- #shorts #thali

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

आज मी गेलो होतो जेवायला पण जागा न्हवती ते म्हणतात तुम्ही अॅड जेस करून बसा 149 च्या थाळीत फक्त 3 चपाती 1 भाजी 3 गुलाबजाम आणि वरण भात पापड ते पण कच्चे होते नंतर तळून दिले बाकी काही न्हाई तूप विचारले पण नाही म्हणतात👉👉👉👉चव छान आहे

viveknagargoje
Автор

फूड ब्लॅागर ला पैसे एकदा फूकट जेवण देवून प्रमोट केलेले असते. विश्वास ठेवू नकात.

Mindful_Moments_Raj
Автор

पत्ता सरळ मार्गाने द्यायला आढेवेढे का घेता तुम्ही

kantabhonde
Автор

बाहेर किती खाल तरी खाल्या सारखं वाटतं नाही. पणं आईं च्या हातच जेवण केलं की पोट नक्की भरत

ganeshmakar
Автор

चव चांगली होती, गर्दी होती तरी आता तेथे मानकर डोसा बोर्ड दिसतो. वरील भागात सुरू असावे

ssk
Автор

पत्ता टाकत जावा जेवायला कुठे यायचं मग कळत नाही

ManishaAlhat-fi
Автор

Je plate madhe dakhavlay tyapeki ardh ahe fakt😂

ganeshsuryawanshi
Автор

Address pan reel madhe takat jawa nahitar reel cha kahi upyog nahi.

manojdhamal
Автор

Photo Thali madhe je dakhavtaat tya pramane kahi milat Ekdam bakwas

manishnarkar
Автор

No taste no extraordinary menu....not worth don't go

LakshapurtiAcademy