Shraddha Pawar Roast | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание
MEESHO APP DOWNLOAD LINK

Download Meesho App via my link and Get a discount of flat 15% off or Rs.50 on your first order only.

#Meesho #MeeshoApp #mensfashion #mensclothing #Shopping #Fashion #discount #lowestprices #freeshipping #cashondelivery #easyreturns

Video is for fun.
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

सोहम भावा अगदी मनातलं बोललास, यांच्या मेहनतीवर एखाद पुस्तक जरी आलं तरी आश्चर्य वाटायला नको 🙏 मला विशेष त्या Interview घेणाऱ्यांचं वाटतं 😂🤦‍♂️ म्हणजे कसं जमत असेल त्यांना?

JeevanKadamVlogs
Автор

मराठी मुले 8 वि पर्यंत पास ssc पॅटर्न
परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन cbse पॅटर्न
आमची मुले insta, reels, followers, likes
त्यांची मुले IIT, US, UK ।। 🤣

Naadjeevapalikadcha
Автор

legend be like : Who is Shraddha Pawar ?😂

kartikk
Автор

8:42 every original content creator can feel his pain 😔
KEEP IT UP SOHAM BHAU We are with you Forever ❤️

annaxyt
Автор

Aata mala Mazi struggle kahi ch watat nahi... Thank you for showing us struggle of Shraddha Pawar 😂😂😂

nikitasonune
Автор

Creativity दांडु वळवळिंग in the my मेंदु...Awesome Bhauuu..😀😅🤣🔥

nikhilmahajan
Автор

😃😃😃😃 नोटिफिकेशन ला ताईच नाव बघितल्यावरच आनंद झाला.... भारी

rakeshsalunke
Автор

सोहम चा video आला की अगदी सगळी कामं बाजूला ठेऊन आधी विडिओ बागतो कारण भावाचा विषय खोल असतो😎

borkarrohan
Автор

7:12 Dada Mazi Mundi Pirgal Aasya Reels Baghun Baghun Mazi Iccha Sampali Aahe Jagnyachi 🥺

rohitugale
Автор

सोहम भाऊ ह्या video ची चं वाट बघत होतो😂 काय भन्नाट बोललास आज भावा shrddhii वर👌🤣😝 salute आहे तुला खरंच♥️😆

krupanayaran
Автор

पन्नास किलो makeup करून आणी फिल्टर लाऊन तोंडावर प्रकाश पडत नहीं मेंदू वरती कधी पडणार 😂😂👌👌👌

sonukaled
Автор

हसून हसून मेलो सोहंमभाऊ🤣🤣...तुमचा विषयच हार्ड आहे..King of Marathi Roasting 👑🔥

Akshayypatil
Автор

4:40 BEST DIALOGUE.... I have said it multiple times while talking to my friends too... This is so relatable 🤣

VinayakBelose
Автор

Reel बनवणे सोप्पी गोष्ट नाही सोहम भाऊ,
सकाळ पासून खूप मेहनत घ्यावी लागते
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

AmitTikheVlog
Автор

एकदम मस्त गोष्ट आहे वाचा मित्रांनो:
*शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ*
एक कोळीण डोक्यावर मासोळी घेऊन रसत्यावरून जात होती. समोरून दोन मुलं आली. मावशी! आम्हाला २ सुरमई पाहिजे. मावशी म्हणाली, "६०० रुपये होतील." हे तर खूप महाग आहेत, काहीतरी कमी करा. "तुमचं नाव काय?"
मी रेहान आणि हा इस्माईल. "ही मच्छी एवढ्यातच मिळते." एवढे लहान मुलं, आणि इतकी हुशार की माझ्याशी टोलमाप करत आहेत. थांब यांना अडकवते. तिने विचार केला. "तुम्ही माझ्या सोबत पंजा लढाल? जर तुम्ही जिंकले, तर तुम्हाला ६०० रुपये सुरमई फुकट देईन. जर मी जिंकले तर तुझ्या खिशात १००० रुपये आहेत. ते मला द्यायचे. मच्छी ची किंमत नंतर." असं का? १००० रुपये नुसते जिंकायचे? असे रेहान म्हणाला, तर त्याचा कान पिळत ती म्हणाली, "पैजेत सगळ माफ असतं पोरा." ठीक आहे, पण आमची अट आहे. कारण आम्ही खूप लहान आहोत, आमच्यात ताकद खूप कमी आहे, म्हणून एकच वेळी दोघांशी पंजा काढायचा. म्हणजे सामना बरोबरीचा होईल. "चालेल", ती म्हणाली.
तर मग पंजा सुरू झाला. दोघांनी पण खूप ताकद लावली, पण तिची ताकद जास्त पडत होती. आता काय करायचं? शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ. चल, मी करतो तसे कर. रेहान आणि इस्माईल दोघांचे एक एक हात मोकळे होते, तर तिचे दोन्ही हात पंजा लढत होते. कोळीण असल्यामुळे तिची कंबर दोन्ही बाजूस उघड होती. ही संधी साधून दोघांनी पण तिच्या कंबरेत बोट घुसवून गुदगुल्या केल्या. तिला हसू आवरेना. पण बाजी झाल्याशिवाय हात काही सुटणार नव्हते. आणि गुदगुल्या होत असल्यामुळे तिला जिंकता येत नव्हते. शेवटी, न थांबणाऱ्या गुदगुल्या सहन न झाल्यामुळे तिने डाव हरला. आम्ही जिंकलो! "मेल्यांनो! तुम्ही गुदगुल्या का केल्यात? हे तर नियम नव्हते." तेव्हा दोघांनी तिचे कान पकडले व म्हणाले, पैजेत सगळ माफ असत!!!! ती पैज हरल्यामुळे, तिला ६०० रुपयाची मच्छी फुकट द्यावी लागली.
मित्रांनो, शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, म्हणून तर कोळीण मोठी असून पण, तिला गुदगुल्या आणि कान पिचक्या पण निमूटपणे सहन कराव्या लागल्या. तिला दोन मुस्लिम मुलांपुढे झुकावे लागले.

bharatamatakijay
Автор

खालच्या गवताला पण कीव आली असंन की हे कोण नाचतय माझ्यावर.😂😂😂😂😂

smilebuddy
Автор

आमच्या विदर्भाकडे अश्या लोकांना भयताड असा छान शब्द आहे 🤣

adityashandilya
Автор

भाऊ एक no 4 मिनट मध्ये 500 views खतरनाक 🤣🥰🤩🤩🤩🤩🤩🤩🤣🤣🤣🤣content बाकी एक no

girishdaunde
Автор

भाई आता स्वयंघोषित मुळशी चा प्रिन्स वर होऊन जाऊदे vishal fale

shrinivaspatil
Автор

ज्याची लाज वाटली पाहिजे, तेच अभिमानाने सांगत्यात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

AmitTikheVlog