filmov
tv
Rang Majha Vegala Full Title Song| Lyrics Video| Nilesh Moharir

Показать описание
Check out my latest love song - Pavasa Ye Pavasa
Music Nilesh Moharir
Lyrics Shripad Arun Joshi
Singers Anandi Joshi & Mangesh Borgaonkar
Recorded at Ajivasan Sounds by Nitin Kayarkar
Programming by Nilesh Moharir
Mixed & Mastered by Ajinkya Dhapare at The Sonic Station
courtesy RIGHT CLICK MEDIA SOLUTIONS & STAR PRAVAH
आपुल्या नात्यातले
रंग सारे रंगले
चिंब इतकी जाहले
मी तुझ्यात दंगले
भेटताना दरवळे
श्वास माझा अन तुझा
मोहरुनी लाजते
लागला इतका लळा
दूर किंवा भोवती
तू असावा सोबती
सोबतीने या तुझ्या
साजरा हो सोहळा
रंग उजळे सांग का
सांजवेळी सावळा,
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा...
तू नभाचे बरसणे
तू सुखाची सावली
दुःख होते नाहीसे
आणि सरते काहिली..
दूर जाता तू जरा
वेदना माझ्या मना
हे तुझे असणे इथे
रातराणीच्या खुणा
नाहीशी होते इथे
रात्र काळोखातली
उमलतो माझा तुझा
हा ऋतू बघ कोवळा
ऊन भरल्या अंगणी
चांदण्यांच्या सावल्या
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा
संगीत - नीलेश मोहरीर
शब्द - श्रीपाद अरुण जोशी
गायन - आनंदी जोशी आणि मंगेश बोरगावकर
गीत ध्वनिमुद्रण - नितीन कायरकर (आजीवासन स्टुडिओ)
संगीत संयोजन - नीलेश मोहरीर
ध्वनिमिश्रण व मास्टरींग - अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन)
सहकार्य - RIGHT CLICK MEDIA SOLUTIONS & STAR PRAVAH
Do check out the other song videos on my channel:-
Newly released lyrics video of the title song of
Ladachi Mi Lek Ga
Phulala Sugandh Maticha
Pavasa Re Pavasa
He Omkara
Shatada Prem Karave
Jeevlaga
Rang Majha Vegala
video created using @MovaviWorld @singerartist133

Комментарии