Vayoshri Yojana Maharashtra 2024 Form Kaise Bhare | Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

preview_player
Показать описание
Vayoshri Yojana Maharashtra 2024 Form Kaise Bhare | Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#mukhya_mantri_vayoshri_yojana
#vayoshri_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of

#vayoshri_yojana
#mukhyamantri_vayoshri_yojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

लाडकी मुलगी सुरक्षा योजना कधी येणार. ज्यांच्यावर आंन्याय झालाय त्यांना न्याय कधी मिळणार आश्या योजना कधी येणार

satishpadaye
Автор

Please upload all videos step by step process for all schemes for senior citizens after 65years age (Ladies and gents, Widows) we are waiting eagerly for accurate information and simple explanation from your side. Thank you and God bless you 🙏

ajitadesai
Автор

ईपीएफ ९५ मध्ये अंशदान करून आम्हाला ७५०कोणाला १२०० मिळते, ती पेन्शन वाढवायला सरकार संकोच करत आहे, आणि मतांच्या राजकारणासाठी फुकट्यांना खैरात वाटणं चालू आहे हा आमचा अपमान आहे.

vilasghadigaonkar
Автор

Thank you sir... Keep providing helpful Information like this.. God bless you.

Amit-nv
Автор

नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार मित्रांनो..
हा intro मला खूप आवडतो..❤❤😊

swapnilvidhate
Автор

जांना शासनाकडून मासिक १००० रु ( ज्येष्ठ नागरिक पेन्शन )मिळते त्यांना पण ही योजना लागू आहे का ?

vaibhavswami
Автор

समाज कल्याण मध्ये अर्ज दाखल करण्याची लास्ट तारीख काय आहे please reply sir🙏

vishalbhosale
Автор

ऑनलाईन सुरू झाले पाहिजे. कोण शोधत बसेल समाजकल्याण विभाग

manishsamant
Автор

मुख्यमंत्री वयोश्री योजना केसरी कार्ड धारकांना आहे का ते कळावे? कारण फॉर्म मध्ये फक्त बी पी एल साठीच उल्लेख केलेला आहे

kirankumbhar
Автор

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा, यांच्यावर व्हिडिओ बनव ना दादा 😢😢😢😢😢

SandipDharrao
Автор

आमच्या तालुक्यात हा फॉर्म बदल झालाय. पहिला फॉर्म 5 पेज चा होता. आता फक्त 2 पेज चा फॉर्म आलाय.

subhashbartod
Автор

धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

SiddheshwarRaut-ygtp
Автор

जर इंदिरा गांधी पेन्शन भेटत असेल तर वयोश्री योजनेचा फॉर्म भरला तर चालेल का प्लीज प्लीज रिप्लाय सर

punamkandarkar
Автор

दादा या मध्ये लागणारं उत्पन्नाचा दाखला वयोवृध्द व्यक्तीच्या बनवायचा काय? Plzz Reply Me ❤❤❤

kalpeshvaidya
Автор

आज काल काम you ट्यूबचा कारभार जोमात आहे पण कोणती पात्र व्यक्ती व इतर फायदे त्याला मिळत असतील तर ही योजना लागू होईल का हे कोणीच सांगत नाही उदाहरण मला एक हजार पेंशन मिळते मग मलाही वर्षाला 3000 मिळतील काय.

ghawateb.k
Автор

दादा अपंगान साठी कोणत्या कोणत्या स्कीम आहेत त्या वर एक विडिओ बनवा कि 👋🏻👋🏻👋🏻

Chincholikar
Автор

गावात दोन लोक आलेले आहेत ते स्वतःला डॉक्टर म्हणत आहेत आणि प्रत्येक महिले कडून 150 रुपये घेऊन तिच्याकडून हा फॉर्म आणि आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स घेत आहेत...

ShahebazLala
Автор

सर वेबसाईट वरील फॉर्म कधी ॲप्रुल होईल तुम्ही सांगितलं होतं की 30 तारखेला 30 ऑगस्ट च्या आत झाले पाहिजे आपण नाहीतर साडेचार हजार रुपये गेले माझं तर मला वाटायला 4500 गेले आपलीच नाही झालं काय करावे

rathodmaher
Автор

From 2 month i'm waiting for this video

shabbirravattar
Автор

ड्रायव्हर साठी काय आहे का नविन योजना त्या बिचाऱ्याने कधी परियंत गाडी चालवत रहावे, सरकार ला म्हणावं त्याला पण द्या कही तरी

bapubavale