The Warli Revolt ft Prakash Bhoir | Swadesi | Azadi Records (AZR012)

preview_player
Показать описание


It's time for the revolution to begin. Fight for the ones who don't have a voice, fight for the for the ones who are being pushed out of their lands, fight for the trees, birds and the leopards. Development is not destruction.

A year in the making featuring the tribal chieftain of Aarey - Prakash Bhoir ji. We give you - The Warli Revolt.

Additional Credits: Recorded at Half Step Audio

Artwork by Dinesh Barap, Animation and video by Janmeet Singh.

Follow us:
Swadesi - @swadesimovement
Azadi Records - @azadirecords
4/4 Experiences - @fourbyfourexp
Рекомендации по теме
Комментарии
Автор

“You cannot buy the revolution. You cannot make the revolution. You can only be the revolution.

SwadesiMovement
Автор

Lyrics :
MC MAWALI aka अखिलेश सुतार :
मी तो वारली आदिवासी
आमच्या पद्धती आहेत ऐतिहासिक
ह्या रानाचा मूळ निवासी
जीव आणतो पडसर मातीत
प्राण हिरवा माझा देव आहे वाघोबा
प्रगती तुमच्या बाद आमच्या जंगलातनं माग व्हा
पैसा किती दाखवाल? भौतिक सुखाचे चाकर व्हाल भविष्य तुमचे हाय लबाड
मी जगतो हाय तो वर्तमान
प्रगतीचे तुमचे ढोंग
पहातर पैसे छापतंय कोण
झाडे आमची कापतंय कोण नि
जंगलात मेट्रो मागतंय कोण ?
झाले आहे जगणे दुःख हे
पिंजऱ्यात घालता जनावर मुके
केले मालमत्ताचे तुकडे
पाहुना देत तुम्हा आकाश मोकळे
गोडबोले नेता ते सोंगाडे, आदिवास्यांचे घर म्हणे झोपडे
चोंबडे तर लबाड बोंबले
स्वय खिशा मध्ये रोकडा कोंबले
सहू आम्ही का तुमची तुडवनी
पाहू तरी किती तुमची फसवणी
निशी दिनी आम्हा देता अशांती आत्ता ओढतो माती कपाळतटी. धरीन बाण मी होईन रानटी यातायात मग येईल क्रांती
भीत ना तुला मी तिलका मांझी हासी हासी चडवो फासी

प्रकाश भोईर :
माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
अरे माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कश्याला मागं सरायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कश्याला मागं सरायचं

MC TODFOD aka धर्मेश परमार :
हमें ना पसंद ये खोटा विकास, ना है तुम जैसे चोरों पे विश्वास मेट्रो बनाने उखाड़ो तुम झाड़ जब झाड़ ना बचेंगे कैसे लोगे सांस
घर मेरा जंगल खुला आकाश, तुम आये त्रास देने करने इसका नाश प्रकृति का बनाओ मज़ाक यही प्रकृति से बनी मानव जात
तुम आज रहे हो हमे भगा, छिनके हमसे तुम हमारी जगह
बस बचा है ये जीने का तरीका, हम वो भी छिनके करने हमें तबाह
सज़ा पक्षी प्राणी की है क्या? क्यों इन्हे बेदखल कर रहे ऐसा?
उद्योगी सरकार हमें रहे फ़सा, हमें वटा के ये बना रहे पैसा
और बसा रहे भलती सोच, भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हे दोष पर अफ़सोस वो ना देख सकेंगे वो, सहते हुए अपने अगले पीढ़ी को
खुद तुम जीओ और जिनेदो, लगाओ पौदे जब तक जीवित हो
मूर्खो उठो अपनी सोच बदलो या ना कुछ बचेगा फिर खोनेको, जीनेको एक ही हे प्राण उसकी भी कागज़ में तुम मांगो पहचान आदिवासी हु गरीब इंसान कैसे साबित करू मेरा है ये स्थान
मै किसान उगावु अनाज और हर प्राणी मेरे परिवार समान
खुद पे करो तुम बस एक एहसान बचालो अपनी ये सोने की खाण

प्रकाश भोईर :
गाव शेजारी पडीक रान, पिकवलं आदिवाश्यान गाव गुंड हरामखोरांन त्याची केली आदुळदान
जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं

100RBH aka सौरभ अभ्यंकर :
जंगली जंगली जंगली
जंगली जिंदगी पाहिजे आम्हाला जंगली खावाले जंगली पावर. मातीची लेकरं मायीशी जुळून दोस्त आणेवाले आहे जनावर
हुकुरुकुकु म्हटल्या बरोबर एका आवाजावर सारे अंगावर. तुम्हाला तर लोक म्हणते मालक पाठी मागं किती गंदी हालत
मंत्री नंदी सारखे डोलत गुलाम बनून राजाचा थाट. आदेश देते कि जंगलाला काप
लावला तर नय ये कोणाचा बाप
सिमेंट चे मजले टाकाले भोपळे
तरी भी पाहिजे छमिया नाच
या जंगलात, एकीने नाचतो धरून साऱ्यांचे हातात हात
तारपा ढोल वारली बोल वाजते नाचते या जंगलात
बायको पोरं हार्डकोर बहीण भावा सारखा समाज
निसर्गाच्या रंगानं जगात फेमस आमचा वारली आर्ट
स्वतःच्या घरानं अन्न बनवतो नाही हो आम्ही कोणाचे गुलाम
गाड्या मोटार सवयी तुमच्या इंधनाची तुम्ही करा तबाही कारखाने देते झेहरीला धुआ
आणि तरंगते ढगांची काळी मलाई
बंदुका मारायला पैसा पण जनतेच्या भुकेचा इलाज केला नाय
इतिहास देते साक्ष वारली कधीभी भुकेनं मेला नाय

प्रकाश भोईर :
अरे देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता?
देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता?
अरे जंगल असे आमची आई रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई
जंगल असे आमची आई रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई

झाड तुम्ही तोडून टाकता त्याग आम्हा काय मागता ?
अरे देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता
डोळ्यांदेखत उजेड चोरितां त्याग आम्हा काय मागता
त्याग आम्हा काय मागता ..
त्याग आम्हा काय मागता ...
अरे त्याग आम्हा काय मागता ...

DeepakGavkar
Автор

Maharashtra the land of revolution
Proud to be a maharashtraian ❣

zaidshaykh
Автор

" डोळ्या देखत उजेड चोरीता, त्याग आम्हा काय मागता ? "

चपराक 🔥🙏

dhananjaymore
Автор

देशभक्त तुम्ही लोक ना, त्याग आम्हा काय मागता...

जबरदस्त, रॅप च्या माध्यमातून खरी परिस्थिती मांडली...

Manoj_Mane
Автор

Mawali and Todphod are probably the most underrated rappers in India today. Always making meaningful music. Lots of respect to you guys!

ktjustu
Автор

We won the Warli Revolt! 800 acres of Aarey land declared as a forest, carshed shifted to Kanjurmarg!
It is a huge win to everyone, special thanks to you guys, you guys have really played a big role in this movement!
As you said, "You cannot buy the revolution. You cannot make the revolution. You can only be the revolution."

sanketpawar
Автор

This is cultural hip hop, legendary animation .

devadulgach
Автор

अरे आज नाही उद्याला मरायचं, कशाला माग सरायचं...
जय आदिवासी दादा,
जय जोहार

sandeeppedhekar
Автор

जल जंगल जमीन जीव .... जोहार जोहार ....

प्रकाश दा भोइर & Team यांना मानाचा जोहार!

adiyuva
Автор

This is not the voice of the streets or the jungle...this is the voice of Human beings asking for HUMANITY...Save IT before it ceases to exist...if you are patriotic then look up and recognise the true face of our nation.

Look up
Recognise
& be afraid.

biswadipdutta
Автор

Why is this not viral? You guys deserve hell lotta views then all those diss rappers! All three raps and the way Prakash bhoir sang along with traditional music is something new and something very desi. #realdesihiphop

zerg
Автор

या व्हिडिओ मधून वारली समाजाच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.❤
The WARLI.

AudioNexa
Автор

Love from Serbia !!!1 Keep it up, brothers and sisters!

mikamala
Автор

पूर्ण गाणं एकच नंबर आहे पन.. मराठी व्हर्स सगळ्यात कडक... नुसतं जाल अन धूर.. 🔥❤‍🔥

rajvardhan
Автор

विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बांधवाना 💪💪❤️🔥

bhushanpendhar
Автор

देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता....?



you guys awesome ♥️💓

jeetthakare
Автор

ह्या गाण्याची खरी गरज आता कोकणी लोकांना आहे...
एकच जिद्द.. रिफायनरी रद्द...🔥🔥🔥

gauravundalkar
Автор

अंगावर काटा आला ऐकून, जबरदस्त! सगळंच मस्त गीत, संगीत, संदेश, delivery, flow of every artist.

DataDon
Автор

this is the best from what I have heard recently. Pure Desi Swag

PerfumeGuru
join shbcf.ru