vithu mauli tu mauli jaga karaoke with lyrics scrolling created by dnyaneshwar ambhore karaoke dada

preview_player
Показать описание
गीतकार - Jagdish Khebudkar
गायक - सुधीर फडके / सुरेश वाडकर / जयवंत कुलकर्णी
संगीत - अनिल - अरुण
Рекомендации по теме
Комментарии
Автор

असा track पुन्हा होने नही अति उत्तम सरजी Thank You Sir ❤🙏

SagarParutbadi
Автор

वाह खुप सुंदर TRACK SIR... HAPPY GUDI PADWA IN ADVANCE..KALBANDE PATIL SELU

prakashkalbandePatil
Автор

व्वा... खुप छान ट्रॅक बनविला सर
आपले मनापासून धन्यवाद

अरूणघोडसेपाटील
Автор

खुप सुंदर ट्रॅक.... गाताना भक्तित तल्लीन होता येत...धन्यवाद सर

vijaypargaonkar
Автор

बहुतही लाजबाब धन्यवाद आभार आपको भजन संध्या पर बहुतहीश्रध्दाबढाईहै।

girishgujarathi
Автор

Shree harivitthal paandurang! Waah! Dada khoopach sundar track ! Gaatana mann prasanna jhale .aabhar! Navin varshachya shubhechcha 2023

suhasvernekar
Автор

व्वा खुप सुंदर ह्रदयाला स्पर्श करणारं गीत व संगीत धन्यवाद दादा. 🙏

gitachitte
Автор

खूप सुंदर, छान.. माऊली खुप, खुप धन्यवाद 🙏. अशीच भक्ती गीते बनवा..👍

santoshnare
Автор

दादा खुपच छान...दयानिधे कृपानिधे श्रीदत्त दिगंबरा प्रथमेश लघाटे यांनी गायलेले...याचा karaoke करा खूप आग्रहाची विनंती

Userfd
Автор

खूपच छान सुंदर अप्रतिम अभंग आहे मला खूपच आवडला

kalpanakulkarni
Автор

दादा बहोत बहोत बहोत बढिया ट्रॅक हैं Very Very Very nice 👍👍👍👍

deepakkhadke
Автор

तुमचे सर्वच ट्रॅक अप्रतिम आहेत, जर शक्य होईल तर, डाव मांडून भांडून मोडू नको आणि कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या गाण्याचा ट्रॅक बनवा please.

kavishchemburkar
Автор

Kay abhang basavala Saheb ! Apratim, surekh, perfect, fine and soft ! I just love it. Kharach !

santoshwankhede
Автор

खूप छान वाटले संगीतासह गातांना. धन्यवाद 🙏

supriyagaikwad
Автор

Superb track. मी गाऊन पण बघितले अतिशय सुंदर. अगदी हुबेहूब मूळ गाण्याचीच प्रचिती येते. खूप सुंदर 👌👌👌
Dada keep it up and provide us beautiful tracks bcoz in marathi no one dares to make like this.
I wish you Good Luck and ALL THE VERY BEST FOR FUTURE. 🙏
I would suggest जर तुम्ही
अरे अरे ज्ञाना झालसी पावन चा ट्रॅक बनवू शकलात तर खूप मेहेरबानी होईल आम्हा गायकांवर. तो ट्रॅक कुठंच सापडत नाही. प्लीज प्लीज try.🙏

varshasalunke
Автор

जय हरी फारच छान Track गाताना पुढे.मागे झालो तरी सुर पकडता येतो मला रोज एकदा गावे से वाटते..धन्यवाद

ashanikam
Автор

वाव खूपच मस्त असेच विठ्ठलाचे अभंग टाका ना दादा

sangitachavan
Автор

Dada it has help me to practice every day as a support system. Thks lot God bless 🙌

jagdishkamath
Автор

खूप छान आहे track.मी घरच्या घरी गायला शिकले.कोणताही class न लावता!!तुम्ही पण नक्कीच शिकाल. प्रयत्न तर करा.

shreyapatil
Автор

Bohut hi khubsurat editing video karaoke song lyrics 👍👌👌👌👌

amarsanusingar