# real aagri wedding bride 😍❤️

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

beautiful girl❤❤🎊🎊 congratulation 👍👍💐💐💐👏👏🙏

archanabolke
Автор

Eakdam laxmi sarkhi distey, khup sundar navri ahe

mrs.m
Автор

दुल्हन भी खूबसूरत हे और उसका साज श्रृंगार। भी.... बिल्कुल देवी ही लग रही है । आपको शुभकामनाएं ।

ushakshirsagar
Автор

छान वाटते गोल्डन 👌एकदाच तर लगन होत आयुष्यातला खूपखूप खास दिवस असतो तो 😍🙌👌😘

reshmamore
Автор

Khup bhari disat ahes... Tula pahun as vaatl ki prathna bahire ahes❤

shwetuakshuyogastudio
Автор

सर्वांनी तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले आहे कारण ती खरोखरच खूप सुंदर आहे. पण तिच्या कृतीकडे पण लक्ष दिले पाहिजे जे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. मुलगी घरची लक्ष्मी असते तिच्या सासरी जाण्याबरोबर तिच्या मागे घरचे वैभव जाऊ नये म्हणून हिंदू संस्कृती मध्ये ही परंपरा पाळली जाते...ती जाताना आपल्या मागे आपल्या माहेरी सुबत्ता राहावी, समृद्धी राहावी म्हणून तांदूळ मागे टाकून आपण पुढे जाते. खरेच मुलीची आणि पुढे सुनेची नेहमी सर्वांनी कदर करावी...ती लक्ष्मी आहे सासर व माहेर दोन्हीकडील हे सर्वांनी ध्यानात ठेवावे म्हणजे सर्वजण सुखी होतील.🙏🙏🙏

dhanashrikulkarni
Автор

बोहत खुबसुरत बनाया भगवान ने बेटी को किसी की भी नजर ना लगे 🎉🎉

SangitaPatil-zspg
Автор

Very beautiful bride and her every dressing, makeup is so so beautiful that makes her as beautiful as Goddess.👍

rajadeshmukh
Автор

खूप सुंदर दिसत आहे जशी खरोखर laxhamich आहे पण मुलगी जेव्हा आई वडिलांचे घर सोडून जाते तेव्हा मुलीवर आणि आई वडिलांवर भावावर काय बितते खूप दुःख होते

ravindrapawar
Автор

खुप खुप सुंदर दिसते प्रार्थना 👌👌💖💖💖💖😍😍😍😍😍

preetishah
Автор

मन खूप भारी होत माहेर सोडताना😢😢😢 खूप सुंदर लक्ष्मी सारखी नवरी बाई🎉🎉🎉

KirtiIngole-pqoc
Автор

जमीन विकुन झाले ली श्रीमंत लोका आणि भैया लोकन ची कैवरी.😂😂

AshTaw
Автор

Look at photographer ...as he was just waiting for her to start the traditional cry 😂

globantteam
Автор

मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण क्षण असतो 🥺 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🎉

sarikashendge
Автор

अक्षरशःया माता लक्ष्मी अवतरीत झाल्यासारखं वाटलं. खूप छान ❤

NR-
Автор

Pretty, cute, and beautiful bride ❤❤❤❤😊

shamlataborkar
Автор

kharach khupach sunder..khup varshanni baghitle navrila radtana❤❤

nilimagujare
Автор

तो क्षण तीच समजू शकते, .कारण स्वतःचे घर सोडून ती जाते आहे..तिच्या डोळ्यातले पाणी तिचे दुःख स्पष्ट दाखवते आहे!

vedashri
Автор

Dulhan bahut khoobsurat slim tall smart 👌

tabuhafeez
Автор

Very beautiful bride n Awesome culture ❤❤

ushaambekar