❤Pillu Ne Dila Na Goligat Dhoka😜😆😂🤣🤣✌️😝

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

सूरज चा पाठी त्या गावचा सोडा.मुंबई चा पण पाठी लागल्या असेन. माहीत नाही अजून किती लागतील सूरज च्या पाढी. बाप्प महादेव आई परवती. हर हर महादेव

jadgishlondhe
Автор

त्यांना एक छोटा मोठा भारतरत्न पुरस्कार देऊन टाका रे

KiranBhise-rc
Автор

"हे तर चिंपाट आणि बांडगुळच! ह्याची फ़क्त कॉलरच ताठ आणि बाकी सर्व नरमलेलेच! सध्याच्या काळातील या पूर्ण विश्वामधील कधीही
न सुटलेले एकमेवाद्वितीय कोडे कुणी असेल तर ते हेच!"

Sujit-hp
Автор

वेगळी कमेंट करणार होतो😂 पण हे तुला तुझ्या कष्टाने मिळाले आहे .सहज कोणाला मिळत नाही.
मजा कर भावा😂😂😂😂
आम्ही आपल्या डाळी बरोबरच जेवू.

Hallaukabar
Автор

पण सुरज तुला सर्वांनी धोका दिला रे त्याचं खूप वाईट वाटतं😢😢

chandrakantramhariingale
Автор

bhavano suraj chawan la saport kara tyala vait comment karu naka nahi tr to tumhala goligat marel

pavanpatil
Автор

एक दिवस पिल्लू दुसऱ्या च्या गाडीवर बसेल ❤❤

santoshmandhare
Автор

Bhola bhola bolun ha lay chabra nighala 😅

kaustubhmane
Автор

सुरज भावा महाराष्ट्रासाठी काय दिलेस लहान मुलांनी हे संस्कार घ्यायचे का मला सुरज भाऊ ला विचारायचा आहे काय तुम्ही देणार आहे महाराष्ट्राला

vijaypatil
Автор

त्या पिल्लू चा नंबर कॉमेंट मध्ये टाक भाऊ आम्हाला पण तिच्याबरोबर रील बनवायला चांगले वाटेल p कारण की आमच्याबरोबर इकडे मुलच नाही म्हणतात

nandkishirghandare
Автор

Life partner hudak lavkar Trend vr aahe toparent punna nahi milnar tula pn mulgi 😂😂😂

DineshMarde-fp
Автор

Paristiti visru nakos ky hoti biliv in karma

DineshMarde-fp
Автор

खराब कमेंट करणाऱ्यांची ठासून मारली सुरज भावा

Royalarmy
Автор

Bichara aai baapavina vadhlela mulaga! Shikayala pan nahi milal! Garib Bichara!

anishkamble
Автор

Big boss zhalyas pan apla status atleast samja....

PrashantGhule-wrvl
welcome to shbcf.ru