MEDICAL BILL IN BILLPORTAL

preview_player
Показать описание
All Video Link Given Below Please Like, Share and Subscribe and leave a Comment in comment Box

खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून आपण आपली GPF SLIP DOWNLOAD करू शकाल

SEVARTH REGULAR PAYBILL PART – 1

SEVARTH BROKEN PERIOAD PAYBILL

HOW TO GENERATE LPC IN SEVARTH?

HOW TO JOIN EMPLOYEE USING LPC NUMBER IN SEVARTH?

HOW TO GRAND SURRENDER IN BEAMS?

HOW TO SET JULY MONTH INCREAMENT IN SEVARTH?

HOW TO RESET INCREAMENT MONTH IN SEVARTH?

HOW TO APPROVE BILL IN CMP?

HOW TO CREATE ELECTRICITY BILL IN BILL PORTAL?

HOW TO DELETE BDS IN BEAMS?

HOW TO GENERATE FESTIVAL ADVANCE BILL IN BILL PORTAL?

HOW TO CREATE PAYMENT SLIP AND RESET PASSWORD?

HOW TO CHECK GRAND, VOUCHER NUMBER AND VARIABLE FORMS?

HOW TO CARRYFORWARD GRANDS IN BEAMS?

HOW TO SOLVE GPF COMPONENT IN SEVARTH ?
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Thank you sir. खुप मदत होतेय आपल्या व्हिडिओ ची.

arunghodam
Автор

Sir sevarth madhe increment kashi lawavi yasandarbhat video banwa

Lakhan
Автор

Thank you so much sir khup upyukta mahiti

s.s.s
Автор

🙏सर आपले मार्गदर्शन फारच मोलाचे ठरत आहे. यामुळे आम्हाला खुप छान माहिती मिळते पण जाहीरातीमुळे व्यत्यय येत आहे.

nileshkaralkar
Автор

Helpfull sir thanks. Wages cha पण व्हिडिओ बनवा

kirandasdhone
Автор

Please upload video how to prepare LTC Bill in Bill portal of state Government Employees.

santoshchilwarwar
Автор

Medical bill bnvtani hospitals stay cha tab vr tm taktanni hr takle ki mg minute taktanni plz enter minute msz yeto ki krav yasath

minalkohat
Автор

सर जमा खर्च तालमेल नागपूर आॅनलाइन कसे बरावे

mosinansari
Автор

साहेब House Building Advance १ la, २ रा, ३ रां हप्त्याचे देयक सेवार्थ मध्ये कसे तयार करावे याबद्दल माहितीचा व्हिडिओ बनवून युटुब वर टाकावा. कारण याबाबत कुठेच व्हिडिओ नाही.

RupaliAvhad-di
Автор

सर बिल save केला तर ड्राफ्ट मध्ये दिसत नाही
तसेच ड्राफ्ट हा ऑप्शन दिसत नाही
कृपया मार्गदर्शन करावे pls 🙏🙏🙏

pritamlade
Автор

सर, मास्टर टॅब मध्ये dependents ची माहिती एकदा फीड केल्यावर पुन्हा त्याच कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या बीलाचे वेळी नव्याने माहिती भरावी लागते का?

vishalshirbhate
Автор

ज्यांना आयडिया असेल त्यांनी कृपया मार्गदर्शन करावे
Save केलेला बिल कुठे जातो ते

pritamlade
Автор

सर, आपण medicine या टॅब ऐवजी दुसऱ्या टॅब मध्ये औषधांचा खर्च का दाखवला आहे, कृपया सांगा. Medicine या टॅब मध्ये दाखवला तर काही अडचण येते का?

vishalshirbhate
Автор

Respect you a lot sir....
तुम्ही मला फोन वर् मार्गदर्शन केलेले आहे.... From Osmanabad

vijay
Автор

सर कृपया DA अरिअर्स जुलै 2021 ते मार्च 2022 payment bill (पगार बिल) चा व्हिडिओ तयार करा

abhaygaikwad
Автор

जर विहित मुदतीत बिल सादर केले नाही तर मुदती नंतर सादर केले गेले तर मंजुरी कशी मिळू शकते कृपया कळवावे..🙏

kD-nvwr
Автор

Sir, माहिती चांगली आहे मात्र मेडिकल बिलाची रक्कम आयकरातुन सूट दिली पाहिजे, अन्यथा काहीही उपयोग नाही

mpkokani
Автор

सर मेडीकल देयकात TDS कपात केव्हा करायचे, कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.

shyamlandole
Автор

सर फक्त डी.सी.पी.एस.चे रेग्युलर पगार बिल कसे बनवायचे, हा व्हिडिओ बनवा सर कृपया ही विनंती

kumodbhopaye
Автор

सर 6th pay arrears of dcps employees Tier2 withdrawal कशी करावी याबदल विडीयो टाका सर

sangameshwarchatnale