Bigg Boss Marathi | New Season | Suraj | One Man Army | Captaincy | JioCinema Premium

preview_player
Показать описание
खेळ captaincy चा, कल्ला मात्र सूरजचा 👊🏻🤯

मराठी मनोरंजनाचा बॉस 'BIGG BOSS मराठी' दररोज रात्री 9 वा. एकाच वेळी JioCinema Premium आणि #ColorsMarathi वर.
तुम्ही #JioCinema वर विनामूल्य मागील भाग देखील पाहू शकता.

Subscribe to JioCinema Premium at Rs.29 per month.
Exclusive content. Ad-free. Any Device. Up to 4K.

#BiggBossMarathiOnJioCinema
#BBM #BiggBossMarathi #JioCinemaPremium

Рекомендации по теме
Комментарии
Автор

गावाकडच्या ताकतीसमोर protein पावडर चालत नाही😂
अरबाज आणि वैभव चा शरीराचा शक्तीचा माज
सुरजने जिरवलाय❤😂
दोघांना ओढत नेलं
एकट्या सुरजने
शाब्बास पठ्या❤❤❤

aishwaryabhogavkar
Автор

सुरज भाऊ तू आत मध्ये राहून ह्यांना घोडा लाव, , , आम्ही आहेच बाहेरून व्होटिंगद्वारे ह्यांना घोडा लावायला...
गोलीगत पॅटर्न 🔥
बुक्कीत टेंगूल 👊🏻
Sq, Rq, Zq 🙌🏻
Only सुरज भाऊ 💪🏻

vidnyanmane
Автор

मिशा वाढवून नाही चालत भिडणारा छावा पाहिजे हिच मातीतली ताकद आहे

dilippattebahadur
Автор

ही आहे. इमानदारीचा चटणी मिटाची टाकत कोणत्या प्रोटीन ची nhi वाह सूरज भाऊ मस्त खेळले तुंम्ही❤❤❤❤

mr.pravinkene
Автор

This was moment of Suraj.
1. He got his own character
2. He made his group change their opinion from last for captain to first for captain.
3. It made Marathi people to support Suraj.
Greatest character development of the Season
#WeSupportGoligat

brothernero
Автор

बार बार व्हिडिओ बगणेसाठी मजबूर, फक्त सुरज भाऊ साठी, कोण बार बार बगतो व्हिडिओ, 👍winner BB suraj

laturborgaonmh
Автор

सूरज ला काय झालं तर अरबाज ला महाराष्ट्रात फिरू देणार नाही

laukikghogare
Автор

आजचा दिवस माझा साठी बेस्ट आहे, सूरज भाऊ झक्कास केले आज, संग्राम चे कपडे फाडले व लागलं आहे वाटते अरबाज केलं आहे हे, बेटा अरबाज यांचा नाद सोडून निक्की सोबत जे करायचे कर😂😂😂😂
अंकीता, पंढरीनाथ, सुरज, डीपी, अभिजित, कारण याणाच फायनल बघायचं आहे, बिग बॉस मराठी, टिआरपी गेली तेल लावत😊😊

yogeshsonawane
Автор

रितेश भाऊ, सूरज हा महाराष्ट्राचा लाडका आहे ❤️, आणि कालच्या एपिसोडमध्ये जे घडलं, ते पाहून महाराष्ट्राची जनता खूप नाराज झाली आहे 😠. वैभवने सूरजला 'नटकाय्या' म्हटलं आणि त्याच्यावर जे आरोप केले, ते अत्यंत चुकीचं होतं. सूरज आपल्या वयापेक्षा खूप परिपक्व आहे, आणि त्याची शांत, समजूतदार वृत्ती सर्वांना आवडते 🙌.

वैभवला सांगायचं आहे की, तू लास्ट गेममध्ये किती नाटक केलं, हे सगळा महाराष्ट्र पाहून आहे, आणि तरीही तू सूरजला 'नटकाय्या' म्हणतोस? तुला लाज वाटलीच पाहिजे! 😤 तुझ्या वागण्यावरून तुला या गेममध्ये बोलण्याचा अधिकारच नाही, कारण सूरज प्रामाणिकपणे, पद्धतशीरपणे, आणि पारदर्शकतेने खेळत आहे 💪.

रितेश भाऊ, तुमचं समर्थन सूरजसाठी खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राची जनता तुमच्याकडून अपेक्षा ठेवते की, तुम्ही वैभवला या मुद्द्यावर समज द्यावी 🙏. अशा प्रकारे वागणं फक्त सूरजलाच नाही, तर शोच्या एकूण वातावरणालाही नकारात्मक परिणाम करतं. वैभवने आपल्या शब्दांचा विचार करून बोललं पाहिजे, आणि सूरजला योग्य सन्मान मिळाला पाहिजे 👍.

महाराष्ट्राची जनता सूरजवर खूप प्रेम करते ❤️, आणि त्याच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं, तर त्या व्यक्तीला महाराष्ट्र माफ करणार नाही 🚫. त्यामुळे कृपया वैभवला समज द्या, जेणेकरून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, आणि सूरजला योग्य न्याय मिळेल 🙌.

psigaikwadsaheb
Автор

आजचा दिवस माझा साठी बेस्ट आहे, सूरज भाऊ झक्कास केले आज, संग्राम चे कपडे फाडले व लागलं आहे वाटते अरबाज केलं आहे हे, बेटा अरबाज यांचा नाद सोडून, निक्की सोबत जे करायचे कर😂😂😂😂
अंकीता, पंढरीनाथ, सुरज, डीपी, अभिजित, कारण याणाच फायनल बघायचं आहे, बिग बॉस मराठी, टिआरपी गेली तेल लावत😊😊

yogeshsonawane
Автор

Khupp chhan bhavaa🔥🔥🔥
Gavthi pattern lay bhari🔥🔥🔥🔥💪💪💪
Hyanchi ashich jirvayla pahije khupp maz aahe hyana

poojashinde
Автор

अरे जिभेवर आहे एकच नाव सुरज भाऊ, सुरज भाऊ.❤❤❤❤

vaibhavkadam
Автор

Arbaz (purn gandicha jor lavlyanantar): Mi pan jor lavun khelu shaklo asto😂😂

brothernero
Автор

सुपर सुरज भावा असाच खेळत रहा अक्का महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे

RajendraKamble-hfrl
Автор

2024 marathi hestry.poromo only suraj dada suraj poromo in tha marathi hestry poromo only suraj suraj bast marathi King suraj

SyedJuwahir
Автор

Surja bhai angaar hai baki sab bhangar hai asli sher time ane par hi uska dum dikhata hai well done suraj bhai🎉🎉🎉🎉🎉

tushar
Автор

रितेश दादा निक्की, जन्वी आरबज किती वाईट केळ तेत सूरज सोबत यावर बोला काय तरी तो गरीब झालं म्हणून का 3 काढा बाहेर तरी

kajalbodke
Автор

Mujhe Marathi samjh nahi aati but suraj keliye aaj dekhunga yeh episode

prabinsingh
Автор

I am marathi ok 🙏🙏🙏but full support jo task & game madhe 💯 deto tayal 💯💯💯

BaburaoJadhav-ebpq