Lokshahi News Marathi Live | Political Crisis | Nitin Desai Death | Sharad Pawar | Vidhan Sabha

preview_player
Показать описание
#IrsalwadiLandslide #HeavyRains #maharashtranews

Lokshahi News Marathi Live | Political Crisis | Nitin Desai Death | Sharad Pawar | Vidhan Sabha

संसदेचे मान्सून अधिवेशन
- मणिपूर प्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ सुरूच राहू शकतो.
- भाजपने आज लोकसभेच्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.
- संसद भवनात आज सकाळी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. संसदेच्या कामकाजातील रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.

ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय
प्रयागराज - ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याच्या आदेशाविरोधातील मशीद समितीच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय येणार आहे.

विधिमंडळ अधिवेशन

- आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रास्ताव मांडला जाणार असून विरोधकाकडून संभाजी भिडे यांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. भिडे ना अटक करण्याची मागणी विरोधक करत आहेत. तर, विरोधी पक्ष नेत्यांची निवड विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष हे विजय वड्डेवाटीवार यांना विरोधी पक्ष नेते म्हणून बोलण्याची संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...

lokshahinews | lokshahinews marathi | marathi news lokshahi | lokshahi live news marathi | lokshahi live batmya | लोकशाही | लोकशाही टीव्ही | lokshahi marathi YouTube channel | LokshahiNews | lokshahiexpress | Lokshahilive | Lokshahi Marathi News Live | Lokshahi Marathi Live | Lokshahi News Live | Lokshahi Live | Lokshahi Marathi TV Youtube Channel | Lokshahi TV Youtube Channel | Lokshahi News Youtube Channel | लोकशाही मराठी लाईव्ह | लोकशाही न्यूज | लोकशाही बातम्या |

Who owns the bow and arrow has been a point of contention between the Shiv Sena and the Shinde gang for the past four months. A new hearing with the Election Commission will take place. Who will receive the Shiv Sena's bow and arrow election emblem? It will be interesting to see what ruling the Election Commission renders in this case.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

लोकशाही चा आवाज कोणीही दाबू शकत परिणाम भोगावे लागतील.

Vikramdabhade
Автор

अनाजीपंताला कायमचे घरी पाठवा नाही तर तो सामजिक बांधिलकी संकटात आणेल

SatishNimbalkar-vd
Автор

Williams Larry Davis George Lopez Ruth

АвксентийСилин
Автор

देवेंद्र भाऊ ला लाज वाटे की झाले ते पीएन बेशरम...अट्टा तारी लाज वाटली पाहीजे..द्या राजिनामा

RAJESH_SOLANKI-vf
Автор

ही भाजपची योजना होती, म्हणूनच राज्यपाल भगतसिंग कोशियारी बोलत होते आणि शिवाजी महाराजांवर टिप्पणी करत होते, खाचीलारण कराय होते.

RAJESH_SOLANKI-vf
Автор

जर मोदींना 👉🏼 प्रत्येक कंपनी महाराष्ट्रातून 👉🏼 गुजरातमध्ये हलवायची असेल तर आम्ही म्हणतो @#Modi 👉🏼🚆 परत गुजरातला जा.

RAJESH_SOLANKI-vf
Автор

सर हा चैनल चंद्रपुर गड़चिरोली जिल्ला प्रतिनिधि म्हणून भेटनार का?

anandthakur
Автор

देवेंद्र फडणवीस ला या इलेक्शन मधे पडा खुप घन राजकारण केले त्यानी महाराष्ट्र मधे

RAJESH_SOLANKI-vf
Автор

देवेंद्र फडणवीस ला या इलेक्शन मधे पडा खुप घन राजकारण केले त्यानी महाराष्ट्र मधे

RAJESH_SOLANKI-vf
Автор

एखाद्या कांग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा सेना नेत्याच्या मुलीवर बलात्कार झाला तर त्यांचे प्रवक्ते आरोपीचे लोणच करणार काय? की आरोपीला फाशीची सजा देणार?

MB-rpvw
Автор

जर ईडबलू आरक्षन रध केले तर या सरकार विरोधात मतदान करावे

RameshPatil-uqdz
Автор

बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण समाजाचे आहेत

vikramborade
Автор

जर मोदीजी आणि अमित शहा यांना फक्त यूपी आणि गुजराती लोकांचा विकास हवा असेल आणि केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असावेत, सर्व मोठे एमआयडीसी प्रकल्प गुजरातमध्ये हलवावेत, तर लोक हे विसरणार नाहीत आणि त्यांना गुजरातमध्ये परत पाठवतील,

RAJESH_SOLANKI-vf
Автор

देशात काँग्रेसची सर्व पापे, अन्याय, अधर्म उघड झाला आहे.... आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी....जय हिंद जय मोदी

yogarashmi