filmov
tv
Prakash Masala Chicken Sukka
Показать описание
आपला महाराष्ट्र चवीचवीनं खाणारा आणि खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारा. हीच परंपरा पुढे नेत प्रकाश मसाले सुरू करत आहेत, महाराष्ट्राची खाद्ययात्रा ! प्रकाश मसाले वापरून महाराष्ट्राच्या विविध भागातल्या पारंपारिक पदार्थांची रेसिपी या खाद्ययात्रेत तुम्हाला दाखवणार आहोत.
कोल्हापुरी चिकन सुक्कं आता बनवा तुमच्या घरी आणि तेही अगदी सहजपणे ! हा व्हिडीओ संपूर्ण पाहा आणि प्रकाश मसाले कोल्हापुरी चिकन सुक्का घरी बनवा.
कोल्हापुरी चिकन सुक्कं आता बनवा तुमच्या घरी आणि तेही अगदी सहजपणे ! हा व्हिडीओ संपूर्ण पाहा आणि प्रकाश मसाले कोल्हापुरी चिकन सुक्का घरी बनवा.