Watch: Maharashtra CM Eknath Shinde Tries his Hands at Cricket | #shorts | CNBC-TV18

preview_player
Показать описание
Maharashtra Chief Minister Eknath Shinde tries his hands at cricket, shows his boundary hitting skills. Watch:

#eknathshinde #cricket #maharashtra #cnbctv18

About CNBC-TV18: India's leading business news channel, CNBC-TV18 offers the most comprehensive coverage of businesses, the economy and the financial markets. #n18oc_business Catch all your favourite shows, exclusive videos, big-ticket interviews and more here.

You can also connect with CNBC-TV18 News Online

n18oc_business
Рекомендации по теме
Комментарии
Автор

एकनाथ शिन्देजी
आपण महाराष्ट्रासाठी जे काही कराल ते दूसरा कोणी नेता करील ह्याची शाश्वती नाही म्हणूनच माझी ही विनंती आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
महाराष्ट्राची संत मराठी परंपरा जर टिकवायची असेल तर महाराष्ट्र एक सूंदर आणि भव्य "संत मेमोरियल " आपल्या निश्चयाने आणि निर्धारानेच बनू शकेल असा आमचा दृढ़ विश्वास आहे. सेना मेमोरियल मोदीजीनि दिल्लीत बनवले. राम मंदिर योगीजीनि यु पी मधे बनवले आता आम्हाला असे ठाम वाटते की आता हा पवित्र दैवी योग आपल्या हातून साकार होण्याची वेळ आली आहे. पूर्ण भाविक भारतीय जनतेलासुद्धा महाराष्ट्राच्या संताच्या त्यागाची आणि ज्ञानाची जाणीव होईल. टूरिजम साठी त्याचा नक्कीच फायदा होईल आणि रोजगाराला पण हातभार लागेल. हिन्दू प्राचीन संस्कृति मजबूत पण होईल.
आपल्यातील एक दैवी शक्ति च मला दिसत आहे आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी जी काही टक्कर आपण दिली त्यामुळे छत्रपतींचा आपल्याला आर्शीवाद मिळालाच असणार. माझ्या ह्या अन्तरात्म्याचा विश्वासाचा आपण नक्कीच विचार कराल अशी तीव्र इच्छा आपल्या पाशी व्यक्त करतो.

deepakwagle
Автор

Bahut acche insaan hai shinde saheb jai shivaji jai bhavani

kanhaiyapandey
Автор

3 बॉल मे 14 रन 4 6 4 - स्ट्राइक रेट 280🔥

KnowledgeClash
Автор

Cm changale ahet pn.tarbuja yancha kahi nhi chalu det ahe

subhashkajale-sviu
Автор

ball marnya aivaji bat marshil ekhadyala khoke sarkar

SaiZankar-ygxy
Автор

सरपटी टाका ह्याला, असा वाटतय लाऊन आलेत😂

akshaykhandve
Автор

Chalega CM ko nahi lagna chahiye
Na wicket ko lagna chahiye

hasstar
Автор

The ball is government tax policies like random

Ombhavsar
Автор

😂😂😂 सुरक्षा कर्मियों को रोकता हुआ विकेटकीपर

wethepeople
Автор

Ball jara damani hana saheb janta shekunnn nighal samorchiii

siddhanathjadhav
Автор

Stumps cha mage bagha sangakara ubha ahe haushi😂

AFCMaharashtra
Автор

Shiv sena paksh pramukh fakta aamche Shinde Saheb❤🔥🔥🔥

RohitKulkarni
Автор

फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री जय महाराष्ट्र शिंदे साहेब

PramodChachane-rbwh
Автор

संकुचित मनाचा नेता
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा घेतला मुलासाठी राज साहेबांची सभा ठेवली आणि विधानसभेला त्याच राज साहेबांच्या पाठीत कांजीर खुपसून त्यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार दिला


Rutikmesat
Автор

कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षा वाला वाट माझी बघतोय रिक्षा वाला, तुझी अन तुझीच दिपाली सय्यद ❤ love u Eku. Jaan

Prsghujkiiiknbh-ii
Автор

😂😂😂😂😂😂😂 wicket Kiti padlya Bahav 😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊

KunalOp-wknu