Hans Ha Kunacha [Full Song] I Nili Salami

preview_player
Показать описание
Album Name: Nili Salami
Singer: Anand Shinde, Milind Shinde, Pralahad
Lyricist: Music Label: T-Series
Bhakti Sagar:
To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 (toll free)
For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)

If You like the video don't forget to share with others & also share your views.
Stay connected with us!!!

Рекомендации по теме
Комментарии
Автор

आजही जुनी गाणी ऐकली की मन प्रसन्न होते...त्या काळात जेव्हा की एवढी संसाधने नव्हती..त्यावेळी सुध्दा शिंदे घराणे व इतर गायकांनी सुध्धा घराघरात भीम संगीत पोहचवले.... धन्य....धन्य मन खूप तृप्त होते हे संगीत ऐकल्यानंतर...❤❤❤❤❤

prafulchunarkar
Автор

अशी गाणी वर्षा नुवर्ष ऐकली तरी ही गाणी गोड स्वरूपात व मनाला प्रसन्न वातावरण निर्माण करतील.
नमो बुद्धाय जय भीम 🙏💙💙

भिमसैंनिकनागराज
Автор

हे बुद्ध गीत एकूण आम्ही लहानाचे मोठे झालो पण अजूनही हे गीत खूप मनाला शांती, करुणा देऊन जाते
नमो बुद्धय

devendrapatil
Автор

शिंदे साहेब तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत 💙🧡 buddha bless u

ipc
Автор

मि मराठा आहे पण मी बामणी परंपरा मानत नाही I like बाबासाहेब and छत्रपती शिवाजी महाराज

nivruttigaikwad
Автор

लहानपणी हे गाणं ऐकायचो, आज भारताचा खूप इतिहास आणि जातक कथा वाचून या गाण्याचा अर्थ कळला 💜

akashbansode
Автор

मी हे गाणं 100 पेक्षाही जास्त वेळा ऐकले, पुढे आयुष्यात कीती वेळा ऐकणार हे सांगता येत नाही
जयभीम नमोबुद्धाय

devanandlonare
Автор

गाण ऐकल्यावर मनातले सर्व द्वेष दूर होतात आणि मन प्रसन्न होते 😊

desiindianhotspot
Автор

गौतम बुद्धांच्या जिवनातील एक गोष्ट म्हणजेच बोधकथा गाण्याद्वारे सांगणे, खरचं फारचं कठीण. Jay Bhim ✨💙🙏

surajsarode
Автор

*सर्व प्राणीमात्रां वर प्रेम करा...जेवढा अधिकार या पुथ्वी माणसाचा आहे तितकाच अधिकार मुक्या प्राण्यांच्या पण आहे मुक्या प्राण्यांची बळी देऊ बुद्ध..*

ajayarakharao
Автор

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध🙏ज्ञानाचे प्रतीक, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन 🙏नामोबुध्दाय, जयभिम 🙏🙏

ylokhnde
Автор

धन्यवाद मिलिंद सर. तुम्ही तुमच्या गोड आवाजाने तुमच्या गीतातून बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचा इतिहास कथन करत असता.

truptikamble
Автор

खूप छान बुद्ध गीत आहे, किती वेळा ऐकले तरी आयकावेच वाटते.

sonaliwaghmare-uvxw
Автор

खूपच छान संदेश... प्राणीमात्रावर दया करा हिच शिकवण गौतम बुद्धानी दिली

nandumalipatil
Автор

कल्पना करूनच मन प्रसन्न झाले जेव्हा बुद्धाने त्या हंसाला जीवनदान दिले आणि तो हंस भरारी घेऊन गगनात स्वैर उडाला.. खरंच काय तो क्षण असेल... नमो बुद्धाय 🙏 milind shinde sir great singing nd lyrics is just awesome...

akshayrajpawar
Автор

गर्व आहे मला मी गौतम बुद्धाचा अनुयायी असल्याचा




🇪🇺नमो बुद्धाय🇪🇺

🇪🇺जय भीम 🇪🇺

vaibhavmore
Автор

मारणाऱ्या पेक्ष्या, श्रेष्ठ तारणारा धनी
हा हंस सिद्धर्थांचा सांगितले पटवूनी.👌
नमो बुद्धाय 🙏👑

Mr_Ps_Magar
Автор

मन प्रसन्न झाले. अजुन ५० वर्षांनंतर ऐकले तरी ह्या गाण्यांची गोडी कमी होणार नाही.

nitinbhalerao
Автор

आवाज किती गोड आहे दादा, मन भरत नाही किती वेळा गाणे ऐकले तरी, जय भीम '-

anildhande
Автор

आज 7 दिवसानी बौद्ध पौर्णिमा आहे,
सर्व भीमसैनिकाना त्रिवार अभिवादन
नमो बुद्धाय

असे शांत गाणे ऐकला कोणाला आवडते
🇪🇺🙏🇪🇺🙏🤗🤗

rajratnamore
welcome to shbcf.ru