Tu Sukhkarta Tu Dukh Harta ll Song By Shraddha Deshpande ll

preview_player
Показать описание
सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा...!!😊🙏🏻
गाणं आवडल्यास व्हिडिओला
LIKE COMMENT SHARE जरूर करा. आणि चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका...
धन्यवाद..😊🙏🏻
Рекомендации по теме
Комментарии
Автор

हे श्री गणपतीचे गाणे खूपच सुंदर गायले आहे, तुमचा आवाज छान आहे, या गाण्यासोबत तुम्ही हार्मोनियम देखील खूपच छान वाजविला आहे, ही परमेश्वराची आराधना, प्रार्थना आहे, त्यामुळे मनोकामना पूर्ण होवून, मन हे प्रसन्न होते, असे मला वाटते आहे, या संगीत क्षेत्राच्या पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद,

dattatrayachapadgaonkar
Автор

Ekch number 👍ganpati bappa bless you 🙏🙏

sharadadeshpande
Автор

Khup chaan video
Gana aikun maja ali 👌👌

omkarrajhans
Автор

हे गाण ऐकल्याशिवाय असे वाटतच नाही की गणेशोत्सव सुरू झाला आहे..भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील थोर गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी त्यांच्या आवाजात अजरामर केले आहे आणि अनिल अरुण यांचे संगीत आहे. हे माझे खुप आवडते भक्तिगीत आहे ..❤❤🤩🤩

shripaddeshpande
Автор

अप्रतिम गायकी, सरगम, ताना फार छान घेतल्यास तसेच खूप छान हार्मोनियम साथसंगत...👏👏👏👌👌👌🙌🙌🙌😍😍

shripaddeshpande
Автор

Khup sundar gayan harmonium ani aavaj pn god ahe🙂.. ani lai vr purn control rahilyamule ajun chhan vatl aikayla.. ajun pn videos baghyala aavdtil😊..

lalitkundekar
Автор

फार कमी गायक कलाकार असे आहेत ज्यांना वाजवून छान गाता येते..त्यापैकी नक्किच तू एक असशील ❤❤....

shripaddeshpande
welcome to shbcf.ru