Bageshwar Dham Reality: True or Fake? | RJ Soham | Latest Marathi

preview_player
Показать описание
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only ₹49 instead of ₹99
Use Coupon Code:- SOHAM50

I gave my personal opinion in the video, my intention is not to hurt any religious beliefs, faiths and people.

Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only ₹49 instead of ₹99
Use Coupon Code:- SOHAM50

RJSoham
Автор

आपल्या धर्माला पाठिंबा देण आणि त्याचं समर्थन करण हे अजिबात चुकीचं नाही आहे.आपल्या धर्माबद्दल प्रेम पसरवणं हे चांगलंच आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

ameyshinde
Автор

जितकं education महत्वाचं आहे तितकच धार्मिक ज्ञान पण पाहिजे, धार्मिक पुस्तक भागवत गीता, महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे, आज काल युवा पिडी याचा पासून दुर झाली आहे आणि western culture ला जास्त प्राधान्य देताय, मी अशे मुलं बगीतलेत माझ्या शाळेत ज्यांना आपले काही सनांचे नाव आठवत नाही पण haloween, christmas बनवता . दुसऱ्या धर्माला सन्मान देण चुकीचं नाही पण आपल्या धर्मावर प्रेम करता यायला पाहिजे. तरच कधी विश्वास तुटनार नाही, आणि हे conversion करणारे कधीच brainwash करू शकणार नाही.
#जयश्रीकृष्ण

Anmolkoli
Автор

I am a Hindi speaker from MP, I understood 80% of everything you explained, very nicely explained brother.
United Hindus❤

okayysam
Автор

सोहम दादा तु जे आपल्या धर्मासाठी जे काही बोलला आहे ते अतिशय लाभदायक ठरेल नक्कीच . जय श्री राम 😍🧡🚩

omsangle
Автор

भावा खतरनाक विषय पकडुन बोलला आहेस 👌🔥 ( साताऱ्यातून तुझ्या या कार्याला खुप खुप सलाम आणि प्रेम🙏💐

prashantjadhav
Автор

भावा हाच व्हिडिओ हिंदीतून कर म्हणजे ज्या लोकांना मराठी कळत नाही त्यांच्यापर्यंत पण पोहचेल❤ ❤❤

r.k.revgade
Автор

भावा तुझ्या हिंमतीच आज पुन्हा एकदा भरपूर कौतुक....आणि आभार लोकांना सतत जागरूक करण्याचं काम करतोय त्यासाठी...

maheshkhose
Автор

This guy deserves more and more support from all the Hindu Sanatanis 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

gayatrihon
Автор

Proud to be Hindu 🚩🔱🧡 Jay Shree Ram 🧡🚩🙏🏻 Jay Shankar 🧡 Jay Shivray 🧡

mayurgwavare
Автор

गाय को रोटी खिलाने वाला हिंदू और गाय को रोटी के सात खाने वाला मुस्लिम कभी भाई भाई नाही हो सकता 🔥 जय श्रीराम 🔥⚡ खरचं दादा हे धर्मा परिवर्तन थांबल च पाहिजे 🔥⚡👑 त

Omutkule
Автор

Proud to be hindu and love from dharashiv ❤

swapnilmore
Автор

भावा खरं सांगतो की तुझ्या "content" मध्ये खरं खूप दम आहे 🏎️💨
जय महाराष्ट्र 🙏🏻🚩👑
जय शिवराय 🙏🏻🚩👑

atharva_R_patil
Автор

गर्व से कहो हम हिंदू है..❤️🚩
सोहम भावा एकच मन आहे किती वेळा जिंकशिल ❤️

sanku...
Автор

Respect for all Religions❤️ Apart from this serious topic
The Toy gun part was legit😂😂

luciburn
Автор

सगळे मराठी चॅनेल, यूटुबुर्स अश्या बाबतीत मूग गिळून गप बसलेले असताना RJ सोहम भाऊ हिरीरीने मुद्दे मांडून या गंभीर विषयांना हात घालून असल्या लोकांना उघडे पाडण्याचे काम करत आहेत, त्याबद्दल आभार आणि ही छोटीशी भेट !

lalitpatil_
Автор

हा पहिला विडिओ आहे जो मी skip केला नाही. आणि RJ सोहम चा कोणताच विडिओ skip करणार नाही कारण तो खूप चांगलं काम करतोय keep it up Dada . तुझे सर्व विडिओ motivational असता . thank u very much

shivanikoli
Автор

For great men, religion is a way of making friends, small people make religion a fighting tool' - APJ Abdual Kalam

AkkiPlayzZz
Автор

Very few people can speak on such topics clearly. Thanks brother for highlighting this topic. जयतु हिंदूराष्ट्रम 🚩

sunny
Автор

गर्व आहे हिंदू असल्याचा ♥️🚩 Love from Mumbai Big Fan Soham 💞 Jay Maharashtra ❤️🔥

prasadlakade