Once again Baap rahega #gautamipatil #dance #gautami #lavanidance #pune

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

आमच्या लहान मुली नको बिघडवू असं गौतमीला सांगण्यापेक्षा लहान मुलींना अशा कार्यक्रमाला त्यांना नेऊ नका ना. तुम्हीच मुलींना सजवून, नटवून स्टेजवर पाठवता मग उलट्या बोंबा कशाला मारताय?

sangitamokashi
Автор

मूलांच्या पालकाना पुरस्कार दिला पाहिजे त्याच स्टेज वर

Kahat.
Автор

एक प्रश्न ...लहान मुलींना या स्टेज वर पाठवणारे पालक त्यांच्या भविष्या बद्दल काय विचार करत आहेत? खरंच..जगात असेही पालक आहेत😢

poojakambli
Автор

मुलींना हिच्यात कुणाचा आदर्श दिसतो😢, जे इतके दिवस दुसर्याच्या नाचवत होते आज त्यांच्याच नाचत आहेत😂

DhondiramSakhare
Автор

मुळात आयोजक आणि कार्यक्रम बघणारेच दलिंदर आहेत 😡😡

Aakash
Автор

किती पण छान नाचली स तर कोल्हापूर मध्ये
आम्ही तुला ऐऊदिल नाही❤❤

vinayakmagadum
Автор

हा छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे.... इथे अस काहीं करु नका... राजमाता जिजाऊ नी ज्या हातात तलवार धरली होती तेच प्रत्येक मुलगी.. स्त्री ने धरली पाहिजे... हे असं danace करुन जनतेला नको ते इशारे देवू नका ताई 🙏 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

dhanashreemore
Автор

मागे बौद्ध वाडा दिसतोय म्हणजे बौद्धांच्या पुढे आता पाटलीणबाई नाचायला लागली 😂

aakashraymale
Автор

देशाचं भविष्य आहे ते आणि तुम्ही पिढ्या च्या पिढ्या नासवताय 🥺🥺

mimahanubhav
Автор

पहिला पाटील गावच्या बाया नचवायचे आता पाटील बाई गावचे बापाये नचवते.... कल्युग 😂😂😂

bharatbhushanvaity
Автор

वाहा . माडम . गौतमी आता ते लहान मुलील वाईट सवय लावल . ते .🎉🎉🎉🎉🎉

sunilgadgil
Автор

🧡 JAY SHREE RAM 🧡 My favourite colour 🚩🚩🚩💯 Katter Hindu 🧡 Siyaver Ramchandra ki Jay❤❤❤

JayashriBankar-jp
Автор

महाराष्ट्राचा बिहार होते चालला आहे या बाईमुळे😡😡

GANESHPATIL-nlzn
Автор

आमच्या लहान पोरींना नको बिगडाऊ बाई
तू तुझी नाचत बस

ashokpansare
Автор

अरे ही लहान मुलींना खराब करतेय हि एक व्हायरस आहे समाजाला घातक

umeshshelar
Автор

याला कारणीभूत तरुण पिढी जबाबदार आहे व या कार्यक्रमाला आईवडिलांनी मुलांना पाठवु नये

sandeep_ff
Автор

हे पटल आपल्याला. दोन लहान मुलींच्या पालकांना 100 तोफेची सलामी. ही खरी काळाची गरज आहे.

sunilghadage
Автор

महाराष्ट्र अश्या लोकानमूले बिहार होत चालला आहे, कोणाला आदर्श मानायचा लोकाना कळत नाही आहे

kalyankaramol
Автор

काय तो dance 💃. बघून बघून कंटाळा आला. काय तो हात करती. 😂😂😂तोच तोच dance

ANVAYDHAGE
Автор

कसलं नाच हीच... सगळीकडे हेच.. 😂 बघणारे पागल आहेत.

tusharmahadik