Aaicha Mandir | Vishal baja | Ekvira Aai New Song 2020 | Ekvira Song | Vishal Baaja

preview_player
Показать описание
Aaicha Mandir | Vishal baja | Ekvira Aai New Song 2020 | Ekvira Song
विशेष आभार
उमेश पाटील
जयंत पाटील
दिलीप घरत
स्मिता उमेश पाटील
वर्षा सुनील म्हात्रे

संगीत सयोजन
सुनील म्हात्रे.

रेकॉर्डिंग/मिक्सिंग /एडिटिंग
अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओ, (घणसोली).

कॅमेरा
राहुल पाटील.

मित्रपरिवार-
देवा म्हात्रे
प्रतीक सुतार
संकेत पाटील
वरुण पाटील
निहाल मुकादम

Please Like Comment & share
Subscribe My Channel & Press The Bell Icon For More New Songs🙏🏻

#Ekvira #VishalBaaja
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Dada Ek no. Song
Roj aaiek tho 💓
🙏Jay Ekvira 🙏

harsh.mhatre
Автор

सर्वांना मनापासून धन्यवाद मला एवढा सपोर्ट केल्या बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻 लवकरच तुम्हा सर्वांसाठी नवीन काहीतरी घेऊन येईन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एकविरा आईचा उधो उधो

vishalbaaja
Автор

Pani ala dolyat yaar..ky gaan ah osm😍

VINU_SINGER_
Автор

Da tu turbhe gavat rahato na??? 🥺me kiti vela bghitla aahe tula n tuza voice tr superbb aahe ❤️🥺 keep growing💫Turbhekar🤟🏻❤️

malekarrutuja
Автор

विशाल दादा खुपच सुंदर गाण गायलं संपूर्ण कार्ला डोंगर आणि आई चं मोहक रुप डोळ्यासमोर उभं झालं गाणं ऐकुन खरचं खुपच सुंदर दादा

vishalcreation
Автор

अतिशय सुंदर गीत, संगीत आणि गायकी
बाज्या तू अशीच भरारी घ्यावी असे मला वाटते
तुला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
तसेच तुला मदत करणाऱ्या सर्व मित्रांना धन्यवाद

RamnathMhatre
Автор

🙏जय एकवीरा आई🙏
खूप छान गीत
शब्द रचना संगीत गायन
अप्रतिम मन भरून आले भाऊस

girishmhatre
Автор

अतिशय सुंदर गीत.. अशीच सुंदर गाणी आपल्या मुखातून आम्हा रसिकजनांना आयकायला मिळो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना🙏🙏🙏

tejasmhatre
Автор

अप्रतिम गान आणि त्याहून अधिक छान तुमचा आवाज आहे दादा 🎊🎊

avinashlokhande
Автор

आई एकवीरा देवी तुम्हाला आणखी अशीच सदैव गोड स्वरातील गाणी गाण्यास बळ आणि आशिर्वाद देवो हीच अपेक्षा best of luck

amitmali
Автор

जय एकविरा आई ‌🙏💐अप्रतिम मन भरूण आल 👌🏻👍दादा‌

naitikop
Автор

🙏आई माऊलीचा उदो उदो🙏
🙏माझे एकविरा आई चा उदो उदो🙏
अप्रतिम गाणं 👌👌

ravindramhatredjravi
Автор

दादा अशीच गाणी काढत जा ..आईची क्रुपा सदैव तुझ्यावर राहुदे ..आई माऊलीचा उदो उदो

nitinwaghe
Автор

दादा खरंच खूपच सुंदर गाणे आहे मी तुमीचे है गाणे ५१ वेळा ऐकले आहे तरीही मन भरत नाही आहे असे वाटते कि सतत ऐकू आणी या पुढे ही रॊज ऐकणार इतके सुंदर गाणे आमच्या सारख्या आई एकविरा भक्ताला ऐकाचे भाग्य तुमच्या मुळे भेटले आहे म्हणून मी आपला खूप खूप आभारी आहे.. 🙏🏻 आपली खूप प्रगती होवो ही आई आई एकवीरा चरणी प्रार्थना..!!
🙏🏻🌸 आई एकवीरा चा उदो उदो 🌸🙏🏻

shreekumarkanojiya
Автор

1, 84, 374 Views 😍 bhai progress hot ahe 💯

swapnilgharat
Автор

Nice song dada . Aai mauli cha udo udo 🙏🙏🙏🙏

vibhavaripatil
Автор

दादा असंच गाणी काढत जा आणि असंच पुढे जा आम्ही तुला खूप सपोर्ट करू . हा गाणी एकूण मनाला खुपचं आनंद झाला . जय एकवीरा आई ❤️

rohanthakur
Автор

आवरे दिसाची एकुलि आई आपले भक्ताला भेटणार हाय.... ✨😍✨🙏🙏

yadneshtare