Insult of Chhatrapati Shivaji Maharaj? | RJ Soham | Latest Marathi

preview_player
Показать описание
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Being a Bihari staying in Maharashtra for few years now, I had no idea about Marathas and Chhatrapati Shivaji Maharaj life . Maharaj and his followers made so much sacrifice generation after generations and no one in India out of Maharashtra knows about it. Only coming to Maharashtra I came to know about true story of Samabhaji Maharaj , story of wars like Pavankhind, warriors and army generals like Bajirao, . It’s really an eye opener for me. It’s a shame that movies like Tanaji came this late. Should have been made long back. I can’t imagine times of old when the whole India was under this cruel Islamic rule and to have courage to rise against such a powerful army. Likes of Maharana Pratap, Rana Sanga, Chhatrapati Shivaji Maharaj are our true heroes.

Arazorblade
Автор

अभिमान आहे तुझा सोहम दादा !!
मी तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे !!
तुझ्याबद्दल खूप आदर आहे कारण दादा तू युवकांना योग्य मार्गाने शिक्षित करून महान कार्य करत आहेस!

मी तुझा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. आणि तुझा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जाईल!!
जय शिवराय !!!🚩🚩🚩

BangtanGurl_
Автор

ShreeMaNFamilY kadun Full Support tula ❤

crazyshreeman
Автор

भावा तू जे बोलला ते कोणता YouTube वाला नाही बोलू शकत यासाठी मराठी रक्त लागत आणि तेवढा दम लागतो, त्याच बरोबर आपला देश आणि धर्म पहिला ही जाण असली पाहिजे आणि ही तुला आहे है तू दाखवल...❤ जय जिजाऊ🙏🚩 जय शिवराय 🙏🚩जय शंभूराजे 🙏🚩

ajaynanwate
Автор

आपला एकच प्रॉब्लेम आहे, आपल्यात एकी नाही....
त्यामुळे बाहेरच्या भिकरचोट माणसांना चान्स मिळतो आणि आपल्यावर वार होतो....

parthbhosale
Автор

Chhatrapati Shivaji Maharaj || जय भवानी जय शिवाजी🙏🇮🇳

bhairavkevlogs
Автор

हाच फरक असतो एक facts वर बोलणारा आणि script वाचणारा paid video creater मधे
RESPECT FOR YOU SOHAM DADA ❤️
WE ARE ALWAYS WITH YOU🫶🏻🚩🧡

kingya_opplays
Автор

भाऊ एक नंबर विषय घेतला तू....home theatre वरती व्हिडिओ लावला आणि लहान मुलांन पासून मोठ्या पर्यंत ऐकावला.... विषयच असा होता की तो नाही लोकांना पण आपल्या घरातील छोट्या मोठ्यांना तरी ऐकवू शकत होतो...
जय शिवराय 🚩

mayurpathe
Автор

एक नंबर भावा .. कृपया हा व्हिडिओ हिंदी मध्ये सुद्धा बनव.. त्यांना ही महाराजांचा खरा इतिहास समजणं खूप गरजेचं आहे .. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

amitdalvi
Автор

" प्रतिपचन्द्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवशैष्य मुद्रा भद्राय राजते "।

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे', असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते.

सोहम भाऊ तुमचं कार्य असच चालू राहूदे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर पणे राहू. जय शिवराय जय शंभुराजे...🚩

rushikeshpatil
Автор

छ्त्रपती शिवाजी महाराज की जय..
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय..
🧡🙏🏼🚩

vaishnavitambe
Автор

प्रत्येक हिंदू च्या मनातली भावने बद्दल भाष्य केलस आज खरंच असा वाटतय की आम्ही बरोबर माणसाला पुढे नेतोय तुझ्या कार्याला आणि जिद्दीला सलाम 🔥👏

pranavikasbe
Автор

I'm a Muslim guy from Maharashtra, tu video upload kelis tya adhi mi dhruv rathi chi video baghitli, jewha to tya video madhe shivaji ass bolat hota tyach veli te mala chukich vatla, mi shreeman bhau chi story baghun tuzi video baghitli tu jya padhatine patience theun eka sushikshit mulasarkh samjhawl te mala khup awadl, chatrapati shivaji maharajanna shivaji mhanan chukich aahe he mi ek muslim mulga asun manto, je pan video madhe bolla te barobar aahe i respect my religion but i respect others too, mi ek Maharashtrian muslim aahe full support, Jai Maharashtra ❤️

ramijshaikh
Автор

This is called real youth of India...
Thank you bhaiyya मला अभिमान आहे महाराजांच्या भूमीत जन्माल्याचा ✨ जय शिवराय 🚩

PratikshaSuskar
Автор

सोहम भाऊ...तू लढाई सुरू ठेव...आम्ही आहोत तुझ्या सोबत...काहीही करू धर्मासाठी भाऊ....शेवटच्या श्वासापर्यंत....💯🚩

ninaddoijad
Автор

माझी विनंती आहे, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी खूप जास्त लोकांर्यंत शेअर करा, आताच्या जनरेशन पर्यंत तर नक्कीच पोहोचवा🙏🙏🙏 खूप छान व्हिडिओ आहे. Thanks सोहम भाऊ❤

pranitshirke
Автор

भावा उत्तम 👌👌 एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो. येणाऱ्या काळात काही लोक महाराजांचा इतिहास सुद्धा बदलतील...पण आपले सर्वांचे दैवत आहेत..एकेरी उल्लेख कधीच खपवुन घेतला जाणार नाही..एक एवढा मोठा youtuber.. ज्याला आदर, नम्रता माहीत नाही..मग त्या Youtuber चा काय फायदा... आमच्या हृदयातील प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..🙏

stockmind
Автор

भावा एक request आहे हा व्हिडिओ ट्विटर वर upload कर.. तिथून कोणीच delete नाही करू शकत !

SoulfoUniverse
Автор

Tula shreeman family kadun full support bindass naad . "छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩"

rushikeshpingle
Автор

तू खूप चांगला काम करतोस … तुझा आवाज आपल्या न्यायव्यवस्थे पर्यंत पोहचला पाहिजे जे पुण्यात अपघात झाला त्यावर कोर्ट ने जो निर्णय दिला त्यावर तूच सविष्ठात कान उघडणी करू शकतोस .. 🙏

RutujaAhire-ik