Vasaiker Masala 8 (East Indian and Vasaikar Songs)

preview_player
Показать описание
Find​ songs from Vasaikar, Gulabacha Fulala, Mai, and East Indain Songs on this channel.

Please CLick On The Below Links While Shopping to Support The Channel

Hope You Have a Nice Day !!

Like This Video Please Subscribe To our Channel At

Рекомендации по теме
Комментарии
Автор

Hya gannyacha godva ayushyat kadich kami nay honar😊

bandvebseries
Автор

ही गाणी ऐकताना, लग्न सराई चालू असल्याचा भास होत राहतो, मित्रांनो खूप छान, 👌👌👍

regiluji
Автор

Mi palghar, ,dahanu, मुरबाड गावाचा आहे.आणि वसईला कामाला जातो.पापडी ल राहतो आणि .तिकडे कामावर जात असताना आजूबाजूला रविवारी खूप लग्न असतात .तेव्हा हीच गाणी वाजतात... मला खूप आवडतात..गेल्या वर्षी माझं लग्न झालं तर मी पण ही गाणी लावलेली❤

NITYATECHGAVATHI
Автор

मी लाहन म्हणजे 9वीला असताना मला ही गावठी गाणी खूप प्रभूवीत करत माझ्या घरची मंडळी खूप ही गाणी ऐकली व प्रसन्न होत खास करून माझी आई व माझी आजी इतर घरची मंडळी आमच्या गावातील सर्व खूष होत असे
मी सफाळे गावातील अंबोडे गाव पालघर जिल्यातील हे गावं आहे
मी स्वतः ही गाणी लग्नात बोलत असतो
माझे नाव वैभव मोरे आहे
खुप खुप सुंदर लोक गिते

swaritmore
Автор

४ वर्षे आपल्या समाजासमोर राहण्याचा योग आला.शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या समाजाची जवळून ओळख झाली.

आजही वसई हृदयात आहे.

prashantbhosale
Автор

Kiti year pasun aikto he song..pn tyacha godawa kami nhi zala it❤

manishchaudhari
Автор

हीगाणी ऐकताना नाचल्या शिवाय राहवत नाही.

mattydmello
Автор

या वसयी गाण्याबद्दल मला खूप अभिमान आहे। अशी आमची जुने कँथलीक आजी आजोबा। कशी रचली आहेत गाणे।

marcianaalmeida
Автор

Hv grown up listening to dis music n songs... miss every bit of it

niteshrodrigues
Автор

माजी आवडती गाणी आहेत एकटा असलो का गाणी ऐकतो मन प्रसन्न होते वाटते नाचतच राहावे

AakashMeher-eu
Автор

These songs are best buddies ever for any mood.... Love this music and lyrics... 😍😍

SQFBY
Автор

लग्ना सराई चालू आहे त्या ही गाणी ऐकायला मजा येते

kishorpatil
Автор

Evergreen song❣️
Proud to be a Vasaikar 👑

akshaybij
Автор

This is unbelivelabal song having old cultur of koli and chrischan and agri having harttuching for dance with good feeling

janardanmahulkar
Автор

Unable to understand language that much but song is amazing and best part is the whistle amazing work Cheers

abhijeetmohite
Автор

मी वसईकर असल्याचा अभिमान नाही तर माज आहे माज 😅

nandakumarmahajan
Автор

best song i have ever listen in my life

dipeshgharat
Автор

👑 MH. 48. Vasaikar 👑 😘🔥😎❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

vighneshsatvi
Автор

Seriously amazing song! It's touches every corner of heart

vivenmenezes
Автор

Barikpanapasun aiktoy, pan ajun pan toch feel ahe🙌

ph
join shbcf.ru