Gramsevak Bharti Maharashtra 2023 | Vitthal Kangane Sir

preview_player
Показать описание
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.

संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर

🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "Vitthal Kangane" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...

_________________________________________________________________________________

Your Queries

#vitthalkangane #mpsc #mpscexam #kangnesir #maharashtra #talati #talathi_bharti_2023 #talathibharti2023 #policebharti #competitiveexams #tcsibpspattern #vanrakshakbharti2023

Thank You For Watching...🙏🏻🙏🏻🙏🏻
Рекомендации по теме
Комментарии
Автор

परभणी जिल्ह्याची शान महाराष्ट्राचा अभिमान आदरणिय विठ्ठल राव कांगणे गुरूजी 🙏❤️

mangeshsamalepatil
Автор

कांगने सर 12 वी मध्ये 60% वर पाहिजे शैक्षणीक अहर्ता आहे कमीत कमी

nasimshaikh
Автор

आपण सर्वात भारी व आपली भाषा त्या पेक्षा पण भारी
तुम्ही स्वतःची काळजी घेत जा दुसऱ्याचं भल करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत आहात

krushnalithakare
Автор

सरजी नांदेड ला झालेल्या कंत्राटी भरती विरोधात आज अलोट गर्दी होती.

balumundhe
Автор

खूप चांगली माहिती दिली त्या बदल धन्यवाद सरपंच यांच्यावर पण एक व्हिडिओ तयार करा

dnyaneshwarbhadmukhe
Автор

ग्रामसेवक साठी पात्रता-पदवी पाहिजे हे चुकीचे आहे

purushottamborade
Автор

सर आज नांदेडला महामोर्चा झाला त्याबद्दल एक व्हिडिओ घ्या ना प्लीज.

Vipin
Автор

सगळ्या महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षा थांबवली आहे सर काय करावे ते कळत नाही 😢😢

Jaymaharashtramaza
Автор

खूप छान मार्गदर्शन केलात सर खुप खुप धन्यवाद

SandipJadhav-xslf
Автор

90% सरकारी लोक भ्रष्ट्राचार करून सामान्य लोकांचा पैसा लुबाडतात

AbhangVani
Автор

नमस्कार sir, mi chandrapur जिल्ह्यातील आहे, आणि ग्रामसेवक ची hall ticket आली आहे पण जो exam centre चा पत्ता दिलेला होता, तो न देता 600kg. अंतरावरील जळगांव येथे exam centre चा पत्ता दिलेला आहे
तर सर यावर काय करायच

प्रत्येक जनाची समस्या हीच आहे

PLGstar
Автор

Sir ya add मध्ये तर gramsevkache वेतन 16000 रुपये दाखवत आहे आणि कंत्राटी ग्रामसेवक असा उल्लेख आहे zp chya add ला मग नेमके किती मानधन मिळते sir gramsevkala

Nishabdk
Автор

Contract basis var laglay tr badli kadi hote Lagna zala tr dusrya district mde??

prajaktarawool
Автор

आमचा गावचा ग्रामसेवक ला 90 T चा लय नाद आहे

shubhamdaf
Автор

‘पायाचा’, मनुष्याशी जो सूंबूंध आहेतसाच सूंबूंध ‘ख र’ चा खालीलपैकी कशाशी आहे?
(1) घोडा (2) कु िा (3) ब ट (4) लोहार (5) खोगीर

I_LOVE_MY_INDIA
Автор

Sir karale sir amadar ki sathi ubha taknar ahet..tumhi pn ubha taka ..ya nivdnukit..sglya youth mdhe tumchi craze ahe sadhya..GR CANcel vhave mhanun tumhi andolan kele hi khup changli gosht ahe..but GR nighu ch naye yasathi tumchya sarkhe lok vidhan mandalat pahije..🔥🔥

gitanjalipatil
Автор

सर जन्म मृत्यु नोंदी घेण्यासाठी शासनाने निबंधक म्हणुन गाव पातळीवर ग्रामसेवकाची नेमनुक केली आहे....म्हणुन ग्रामसेवकाचे पहीले काम नोंदी घेणे नाही..

diliprao
Автор

आदर्श शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे कांगणे सर आणि कराळे सर। 🙏

ajaygaikwad
Автор

पदवी असणे अनिवार्य आहे का सर, 12 वी पात्रता आहे न.

ajinkyapawar
Автор

सरकारने लवकरात लवकर privatisation करावे

Dd_