16 Aug 2024 | Daily Current Affairs 2024 | Current Affairs Today |Chalu Ghadamodi 2024 |Suhas Bhise

preview_player
Показать описание


PLAY STORE वरील APP चे नाव - CURRENT AFFAIRS MARATHI
AUG 2024 - AUG 2025 चालू घडामोडी सराव कोर्स - SUHAS BHISE

COURSE मध्ये काय काय भेटणार ? -

01] ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत 10 सराव परीक्षा – ५० मार्क्स

02] ५२ आठवडे ५२ सराव परीक्षा – ५० मार्क्स

03] १२ महिने १२ सराव परीक्षा – २०० मार्क्स

04] प्रत्येक आठवड्यात – ०२ TOPIC TEST – 52*2 = १०४ सराव परीक्षा

या परीक्षा मी स्वतः सर्व परीक्षा घेणार आहे

आपले दुसरे नवीन Youtube Channel -

#chalughadamodi2024 #currentaffairsmarathi #suhasbhise #chalughadamodi

Daily Current Affairs 2024 |
Current Affairs Today |
Chalu Ghadamodi |
Suhas Bhise |
Рекомендации по теме
Комментарии
Автор

सर जेव्हा कोणत्या देशाची माहिती सांगता तेव्हा नकाशा वर त्याची लोकेशन दाखवत जा कारण विद्यार्थ्यांना कोणते देश कुठ आहेत तेपण आणखी माहीत नाहीत 🙏🙏🙏🙏

shubhamishwarkar
Автор

❤..२०२४ मध्ये आपल्या भारताने 78 स्वातंत्रदिवस साजरा केला आहे ..❤

sureshranmare
Автор

Ek time hota mala current affairs manze ky aste mahit navt aaj tumchya mule mazhi current affairs chi bhiti geli❤

foujirunnersoyab
Автор

सर माझी एक रिक्वेस्ट आहे, , 18 तारखेला जो ठाणे चा पेपर आहे त्यासाठी करंट अफेअर्स चा एक व्हिडिओ करा ना सर, , please sr🙏🙏

vaishnavimore
Автор

Sir कृपया मासिक current affair बनवा, प्रत्त्येक महिन्याचा एक व्हिडिओ, म्हणजे परीक्षेच्या आधी rivise करायला सोयीस्कर होईल 🙏🙏

roshanshivarkar
Автор

२०२४ मध्ये आपल्या भारताने ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला🇮🇳
थिम- विकसित भारत🇮🇳

ajaytekam
Автор

🛑 2024 मध्ये भारताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला
:-- 78 वा
:-- विकसित भारत (थीम)
:-- 9 ते 14 Aug हर घर तिरंगा मोहीम
⛔2024 ची लोकसभा
:-- 18 वी

deepakchavan
Автор

2024 मध्ये आपल्या भारताने 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे..

ajitdhodade
Автор

भारताने 2024 रोजी 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला

dharmrajgaikwad
Автор

77 वर्षे पूर्ण झाले आहे आणि 78 वा स्वतंत्रदिवस साजरा करीत आहे

sanamambadare
Автор

तुमचे व्हिडिओ खरच खूप फायद्याचे ठरत आहेत

vaishnavimore
Автор

apratim sir as yewdya dip madhe offline pan koni shikvat nahi❤😊thank you sir

motivateshort
Автор

2024 मध्ये आपल्या भारताने ७८ वा स्वातंत्रदिवस साजरा केला आहे

reshmadeshmukh
Автор

All june अँड july महिना current अफेयर seperate व्हिडिओ टाका प्लिज

ParvinRatnparkhe
Автор

Thanks sir khup help zaliy ajun mehanat karu🙏

nehu_
Автор

Ans of the day = 78 वा
थीम = विकसित भारत
Thank you sir 😊🙏🏻

nitinandhale
Автор

78 वा 2025
77 वा 2024
76 वा 2023
75 वा 2022
74 वा 2021
73 वा 2020
72 वा 2019
71 वा 2018
70 वा 2017
69 वा 2016
68 वा 2015
2015:- मध्ये माझी दहावी पूर्ण झाली म्हणजे आत्ता 2024 चालू आहे.... 😘👌
वय 25

SurekhaBansode-ybem
Автор

🇮🇳🇮🇳🇮🇳2024 मध्ये आपल्या भारताने 78th स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे . 🇮🇳 🇮🇳🇮🇳

PremAcharya_
Автор

२०२४ मध्ये आपल्या भारताने ७८ वा स्वातंत्रदिवस साजरा केला आहे.

rushikeshgovardhane
Автор

78th Independence Day with the theme of विकसित भारत @2047
Focus on Olympic 2036 to be held in India

aakashyadav