Visapur Fort : We Lost In DARKNESS Of Jungle | Monsoon Trek In Maharashtra

preview_player
Показать описание
Visapur Fort was built between 1713-1720 CE by Balaji Vishwanath, the first Peshwa of the Maratha Empire.

One of the best trekking places I have visited to date and I make sure to carry Volini as it helps me get instant pain relief from all pain in my journey.

#Volini #FasterRelief #BackOnTrack #SayNoToPain

Disclaimers :
1) Based on findings from a survey conducted by Kantar IMRB in May’23 among 112 Health Care Professionals across 11 towns seeking opinion on a 5 point Likert scale. Data shown is top 2 box agreement. 2) * Diclofenac gel treatment has demonstrated safety and tolerability for up to 1 year [Phys Sportsmed. 2011 Sep;39(3):31-8]*In the Topical Analgesic category, as per SMRC Rx Research Data MAT June’20.
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link

SHOP At JKV AMAZON STORE
---------------------------------------------------
Рекомендации по теме
Комментарии
Автор

दादा तुमची Explain करण्याची शैली खूपच जास्त प्रेरणादायी... You are the inspiration for vloggers❣️

Gbvlogs_official
Автор

दादा पाटण गावातून जायचे होते अन तेतून 2 रस्ते आहे एक रस्ता ट्रेक साठी प्रसिद्ध आहे तर दुसरा रस्ता हा गावकरी सोडून ट्रेकर्स ला माहीत नही पन मी गेलेलो जातानी एक अतिशय सुंदर असा धबधबा लागतो . मी व्हिडिओ पण बनवलाय आपल्या चॅनल वर आहे .❤

MNExperiment
Автор

मस्त वाटत तुझे विडियो आपला सुभेदार चित्रपट आणि आता तुझा ब्लॉग ....मावळे अजून सुधा तितक्याच ताकदीचे आहेत

deepaksalunkhe
Автор

जबरदस्त भावा. काय डोंगर काय झाडी काय पाऊस लय भारी 😊

amollokhande
Автор

निसर्गरम्य घनदाट विसापुर जंगल आणि विसापुर किल्ला अप्रतिम दादा ❤ चहावाले दादांनी खुप छान उपक्रम राबविला आहे😊 व्हीडीओ अप्रतिम होता दादा 😊❤

sushmasapkal
Автор

नमस्कार दादा 🙏 खूप छान विडिओ असतात आपले.. सह्याद्री पर्वतातील खूप सौंदर्याने नटलेला किल्ला म्हणजे विसापूर किल्ला, आम्ही गेलो होतो तेव्हा पण असाच पाऊस, धुके, शांत वारा, ते नैसर्गिक सौंदर्य पाहून मन शांत झाल... गडाच्या पायथ्याशी विसावा हॉटेल आहे... तिथे खूप छान मॅगी, कांदे पोहे, भजी आणि जेवण मिळते...

devanandnawalkar
Автор

खूपच छान व्हिडिओ खूपच छान विसापूर किल्ला पाहण्यास मिळाला किल्ल्याची माहिती मिळाली .जय शिवराय 🙏

travellingtime
Автор

जीवन तुला... तुझा प्रवास... पुस्तक रूपाने चाहत्यांसमोर आणायचा आहे....

आजपासून लिहायला सुरुवात.... कर.... विचार करून चांगले नाव पण दे...

पुढील प्रवासास खूप सार्‍या शुभेच्छा... 🌹👍🏻

mukeshsathe
Автор

he don kille me 1998 saal la trek kele hote. Tewha me 17 warsha cha hoto. College che mitra amhi ekatra gelo hoto. And at that time the facilities to reach the fort were very minimal and the road conditions were like as if we were to sort it out our own way. But was a real adventure. Unforgettable. I watch your videos pretty regularly as I can. This video made me to recollect my own memories. Amazing. Keep up your good work. Blessings.

shaileshwadkar
Автор

मी २०२२ सालि लोहगडावर जाऊन विसापूर कडे जात असताना जात असताना चुकीच्या वाटेवरून गेलो महिना होता जून, जंगलात एकटाच होतो तो दिवस माझ्या ट्रेकिंग चा खूप थररक अनुभव होता
जीवन भाऊ मला तुझ्या माध्यमातून सगळ्यांसोबत सोबत शेअर करायचा आहे

bhushanpr
Автор

खुप धन्यवाद जिवनदादा एवढे छान छान विडीओ आम्हा सर्वांना पहायला मिळतात love from pune🙏🏻

anjalikadam
Автор

जीवनभाऊ विसापूर किल्ल्याची आपण भर पावसात घनदाट जंगलात फिरुन चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.

govindborkar
Автор

दादा वोलिनी ची जाहिरात केली पण कळून पण दिल नाही 😂😂😂

Ashishraje.
Автор

अप्रतिम vlog होता तुझ्या मुळे प्रत्येकाला सायाद्री मध्ये भटकंती करायला आवडू लागेल जसा जतिन भाई ला पण आवडायला लागलंय great आहेस तू दादा 🤩😍👍🏻

swarangikumbhar
Автор

The quality of content in this video is truly on another level, keep it up jeevan bhau ⛳

Sudarshamahale
Автор

Bhaiya kharach kiti knowledge ahe tumhala prataik goshticha ...hats off...👍

tusharjagdale
Автор

Quite informative video.Enjoyed watching it.Looking forward to more such trekking content 😊.

namsc
Автор

इतिहास पुर्ण माहिती दिली..खुप धन्यवाद.
कोल्हापूर ला कधी येताय ? ❤😊

ganesh
Автор

Dada watching you are video I am impressed and seen a fort

ShridharKurtadikar
Автор

Jkv प्लिज explor मोरोशी जवळचा भैरव गड एक नंबर... मी बिग फॅन आहे jkv फॅमिली चा आशिष गायकवाड.

vijaygaikwad