1st Prize | Shree Ganesh Kala Circle | NMMC Brass Band competition 2020 | Ya Pandharpurat

preview_player
Показать описание
Subscribe For More Videos
Рекомендации по теме
Комментарии
Автор

वाद्य बोलतात म्हणजे नक्की काय ते खरच ही व्हिडिओ बघून जाणवलं। प्रत्येक instrument स्वतःच वेगळेपण दाखवून देतोय पण त्यांचा लयबध्द एकत्रीकरण खरच अप्रतिम आहे। जुना ते खरच सोनं

anandlokhande
Автор

कधी खूप low feel करत असेल तेव्हा हे song play करतो..सर्व त्राण विसरून देवा समोर उभा असल्याचा feel येतो..आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळ ऐकल असेल हे song

vighnesh
Автор

गाणंच एवढं अप्रतिम आहे कि, , वाद्यांना सुद्धा बोलायला लावले....एकदम तालबद्ध व अप्रतिम बँड👌

machindrachavan
Автор

मी सुद्धा एक ब्रास बँड वादक आहे, खूप छान, अप्रतिम संगीत वाजवले आहे, श्री गणेश ब्रास बँड काल्हेर च्या वतीने तुमच्या ग्रुप ला खूप खूप शुभेच्छा

santoshbhokare
Автор

याला खरे टीमवर्क म्हणतात. टीमवर्कचे सुंदर उदाहरण.

sakshiwadekar
Автор

खुपच छान.... खुप सुंदर संगीत स्वर..एक भक्तीच..श्रद्धा...हे सहज शक्य नाही.... आपण ते साकारले....सर्व ग्रूप.. शुभेच्छा...!!!धन्यवाद!!💐💐💐

himmatraoyamgar
Автор

आत्तापर्यंत मी बघितलेला सर्वात भारी ब्रास ब्रँड आणि गाणं पण जबरदस्त वाजवलं 👌👏

vijayhasbe
Автор

अप्रतीम आणि अत्यंत श्रवणीय. खुप सुंदर समन्वय आहे तुमच्या टीम चा. छान वाजवलं आहे.
तुमच्या बँड मधील प्रत्येकाच्या शरीरात जनु हे गाणं संचारलं होत अस वाटतयं बघताना आणि ऐकताना तर कान तृप्त झाले. नेरूळ गावात तुमचा वाद्यवृंद प्रत्यक्ष ऐकण्याचा एकदा योग आला. खुप आवडला आमच्या घरात सगळ्यांना. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.

bharatkadam
Автор

भावांनो खूपच छान आहे. तोड नाही तुमच्या ठेक्याला मी खूपच हे गाणं फील करतो आणि ही संस्कृती अशीच चालत राहो...🙏🙏🙏🙏

ganeshshinde
Автор

स्व प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलेलं गाणं
या पंढरपूरात काही वाजत गाजत हे गाणं
तुमच्या सर्व टीम नि खूप चांगली प्रर्क्टीस खूप
छान वाजवल आहे संपूर्ण तुम चं हार्दीक अभिनंदन

kishorjadhav
Автор

👌👌👌 एक No, band ग्रुप, यह में बार, बार सुनता हूं, 👌👌👌

bandugjumde
Автор

खुर्चीवर बसलेले एक नंबर वाजवतात संबळ आणि पांडुरंगाचा गाणी म्हणजे डोळ्यांत पाणी येणार म्हणजे येणारच

himanshushelar
Автор

मावळांचे कपडे असते तर फार सुंदर दिसले असतात . अप्रतिम ❤️ सुंदर मनमोहक

sandipraut
Автор

Lovely musical group ♥️kadun tumcha group la congratulations ek no vajavlay Tumi 👌👌👌😘🚩

sameer_patil_
Автор

शब्दच नाहीत तुमच्या पथकात कौतुक करायला ...लय भारी
एकदम कडक...

babudunage
Автор

मी जर असतो तर नाचलोच असतो तिथे इतका भारी वाजोले गाणी आणखी एक गोष्ट तुम्ही जिथे कुठे वाजवायला जाल तेव्हा सुरवात पांडुरंगाच्या याच गाण्यापासुन करा

himanshushelar
Автор

अप्रतिम.... रिदम तर लाजवाब.... खुप वेळा ऐकुन झाले... अजून ऐकनार....

manishvaity
Автор

अचूक टायमिंग आणि जबरदस्त ठेका।
संगीताचे सामर्थ्य काय असते ते तुम्ही तुमच्या मेहनतीने दाखवून दिलेत.
तुम्ही नक्कीच अभिनंदनास पात्र आहात.

rajeshwadekar
Автор

करावे braas band shree ganesh kala circle 1 no. Band in new mumbai 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

Ajjyu
Автор

i love this song & composition god bless all creator keep it up

nileshjadhav