Basic Python Syntax in Marathi (Python in Marathi #2)

preview_player
Показать описание
ह्या video मध्ये आपण python चा basic syntax पाहणार आहोत.

जर तुमच्या system मध्ये Jupyter Notebook नसेल तर ह्या video मधील STEPS follow करून तुम्ही Jupyter Notebook Download आणि Install करू शकतात.

Video आवडला तर like करा आणि चॅनेल ला subscribe करा.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खुपच छान शिकवण्याची पद्धत आहे सर तुमची, आपल्या मातृभाषेतुन अतिशय सुंदर अस सादरीकरण आपण करत आहात...धन्यवाद सरजी... ✌🙏

rohanjadhav
Автор

अतिशय सुंदर राहुल सर....तुमची शिकवण्याची पद्धक उत्कृष्ट आहे....👍

rahulsaindane
Автор

Well explained... recommended to beginners

dhananjaynerkar
Автор

sir what if we assign variable name as _123python Is it acceptable to start a variable name with an underscore and then a number

devangborase.
join shbcf.ru