Me Raanbhar | Hee Anokhi Gaath | Mahesh M | Shreyas T & Gauri I | Hitesh Modak feat. Bela Shende

preview_player
Показать описание

To stream & download Full Song -

Movie - Hee Anokhi Gaath
Music by Hitesh Modak
Music Arranged, Composed and Produced by Hitesh Modak
Lyrics - Vaibhav Joshi
Singer - Hitesh Modak feat. Bela Shende
Guitars and strokes by Esani Dey Modak
Flute - Kiran Vinkar
Padant by Taufiq Qureshi
Rhythm Arranged by Taufiq Qureshi
Percussions by Taufiq Qureshi, Shikhar Naad, Omkar Salunkhe
Percussions Recorded by - Vijay Dayal & Chinmay Mestry at YRF Studios
Song Recorded by Hitesh Modak at HM Studio
Song Mixed and Mastered by - Abhishek Khandelwal at YRF Studios,
Assisted by Dileep Nair
Music Coordination and Assisted by Anjali Sathe

Cast - Shreyas Talpade & Gauri Ingwale
Produced by Zee Studios & Mahesh Manjrekar Movies
Presented By Zee Studios
Written & Directed by - Mahesh Vaman Manjrekar

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खूप छान गाणं आहे किती तरी वेळा आयकले आहे या भावना मांडल्या आहेत खूप मस्त आवाज अप्रतिम ❤❤ रंजना पाटील

hritikpatil
Автор

काय सुंदर संगीत !!! सुरुवात अत्यंत श्रवणीय आहे... #बेला

skycreations
Автор

अधीर मन झाले या गाण्याची फिलिंग येत आहे 🤔🎧🔊

musiccompany
Автор

हितेश मोदक यांचं गांण अगदी मोदकासारखच झालं गोड 😊

rakeshshinde
Автор

सुंदर गाणं झालं आहे, या गाण्यासाठी गायिकेची निवड परफेक्ट केली आहे. बेला शेंडे यांनी खूपच सुंदर गायलं आहे. हितेश यांचं संगीत नेहमीप्रमाणे श्रवणीय आहे. 👌🏻

mangeshmane
Автор

ट्रेलर मध्ये हे गाणं ऐकलं होतं...ह्याच गाण्याची वाट बघत होतो😍❣️❣️❣️🎵🎶

NikhiliWagh
Автор

संगीतात आलेली सर्वांची भावना एकदम उघड झाली आहे, हितेश मोदक यांचं काम खूप छान आहे!

sanjukhokhar
Автор

गाणं एकदम झकास आहे, हितेश मोदक यांचं संगीत अत्यंत प्रेरणादायक आहे!

ritwiksaini
Автор

खूप दिवसांनी फ्रेश संगीत ऐकले... शब्दांशी खेळणारा गीतकार म्हणजे श्री. वैभव जोशी सर.

kiranwaghdhare
Автор

गाणं एक दम मस्त, गायिका बेला ने तर अप्रतिम गायलं.. येत हे रिल्स वर ❤❤❤❤

ashwiniwalke
Автор

या गाण्यात अत्यंत उत्कृष्ट भावना आहे. संगीतकाराला सलाम!

mahendrakavar
Автор

मध्येच 'अधीर मन झाले, हे गाणे ऐकल्याचा भास होतो.

ssshinde
Автор

अत्यंत perfect casting श्रेयस तळपदे hats off आणि गौरी इंगवले तर Very nice movie

rupali
Автор

हा प्रसंग विसरता विसरता येत नाही, किती शब्दांची जुळणी, संगीत, गाण्याचा आवाज, प्रयत्न करूनही काळजातून सुटत नाही❤❤❤❤एकवेळ हे पण चांगले वाटत आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉

NarcinvaKerkar
Автор

गाणं एकदम छान आहे! हितेश आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या संगीतकृतीला ज्ञान दाखवतात.

DilipPrajapati-brqo
Автор

किती नाजूक, हळवे, मनमोहक गाणे, गावेसे वाटते, शब्द सुंदर, गणाऱ्याचा आवाज पूरक गाण्याला साजेसा, सर्व बाजूंनी प्रयत्न सुंदर, यश लाभो.सिनेमा चांगला चालेल.

NarcinvaKerkar
Автор

गाणं खूपच भारी आहे ❤❤ ऐकून मन अगदी तृप्त झालं ❤❤मन प्रसन्न करून ठवलंय ❤

navnathsonge
Автор

हितेश मोदक यांचं गाणं एकदम छान आहे, सर्वांना तो आवडेलं!

anilcoudhary
Автор

गाणं सर्वांचं मन मोहून घेतं, हितेश मोदक यांचं खूप छान गाणं आहे!

subhamchanchalani
Автор

संगीतात आलेलं सगळं अत्यंत जोरदार आहे, हितेश मोदक यांचं गाणं आपल्याला खूप आवडेल!

ramsheeta