Gulabi Sadi Live Performance by Sanju Rathod! #shorts

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

सगळ्यात मोठा मान जेव्हा तुम्हाला कोणी संबोधतात " महाराष्ट्राची शान " 👌🏻👌🏻👌🏻 भाऊ जवाबदारी वाढली आता 😊👍🏻

shemeaaipawar
Автор

समाजाला आणि साजेसे असे आवडणारे कर्ण मधुर असे गाणे देत रहा. वेल्डन!

dyaneshwerpatil
Автор

खूप गोड आवाज आहे, मुलींना ही लाजवेल अस आवाज आहे.. संजू सर ❤❤❤❤

s.r.pproduction
Автор

सामान्य कुुंबातील मुलगा उच्च वर्णीय मराठी कलाकार आणि बॉलिवूड यांना पाणी पाजल तू जगात फेमस झालास ❤ खूप भारी

Akashysathe-dh
Автор

मराठी गाणं तुमच्या सारख्या गायकामुळे एवढं प्रसिद्ध आणि साता समुद्रा पलीकडे गेलं अजून काय पाहिजे 🎉🙏🌠🌠
गुलाबी साडी आणि सर्व सर्व झाले लाल लाल 👌👌 येड लावले रे बाबा🎉🎉 हार्दिक शुभेच्छा ❤❤

kishorgogawale
Автор

Khup proud feel hot ki tu marathi songs la itk value dili.. trendsetter ❤

IFeelPositiveLife
Автор

वाह! मस्तच 👍 तुमच्या आवाजात एक वेगळीच मधुरता आहे....ती अजून ही चांगल्या गाण्यात अवश्य व्यक्त
मोठ्यानं पेक्षा तुम्ही आहात या गाण्यात लहान मुलांचे फॅन...
गाणं सुरू होताच नाचायला लागतात....🤔☺️

Surekhac
Автор

आवाजाची एक वेगळी ओळख ❤सुपर 👌संजू भाई ❤

deepakmahala
Автор

Ganpati bappa bolalyavarch maan jinklas bhava❤

Hardik-kv
Автор

संजू राठोड अशीच चांगली मराठी गाणी तुमच्या कडून येवो, खूप शुभेच्छा
जय महाराष्ट्र

dineshshelke
Автор

Gulabi sadi was masterpiece rathod sir.❤

shivkanttiwari
Автор

एक नंबर भावा यापुढे पण तुझे अशेच लाईव्ह परफॉर्मन्स होऊ दे ही बाप्पा चरणी प्रार्थना ❤

kiangavali
Автор

तुझा आवाज खूप छान आहे, माझं आवडतं मराठी गाणं हे आहे. 💗

beenarathore
Автор

गणपती बाप्पा मोरया ।
मंगलमूर्ती मोरया ।।
संजू दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे ❤
तुम्ही असेच भारी भारी गाणी देत रहा 😊

nitish_ingale
Автор

Jara hi attitude nahi ❤❤❤❤itka famous houn hi....really hat's off sanju❤❤❤❤

PratikshaKarekar-jz
Автор

Sanju bro....u just rock..u have shown the simplicity in songs that touches the heart ❤️....love you bro

dineshnegi
Автор

Esne pure world me hilladiya tha love you bro❤❤❤

mathoimangang
Автор

No autotune.... respect for him❤....he is very talented and down to earth....voice is melodious

PraNeeti
Автор

Great 👍👍 तुझ्या आवाजात एक husk आणि थोडा दर्द आहे... excellent voice ❤❤❤

dapoliplotsatparnakutir
Автор

Kya baat hai..kharch khup chhan..
Ganyat tar kalakar aahat…
Pan stadium madhe mulina saree ghalavi lagali.. special song sathi…khatarnak Bhau

shreephotography
visit shbcf.ru