form 16 manje kay | what is form 16 in marathi | Upayukta Marathi

preview_player
Показать описание
form 16 manje kay | what is form 16 in marathi | Upayukta Marathi

#upayukta_marathi #form16 #incometax

**********************************

आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या

फॉर्म १६ म्हणजे काय?

**********************************

मंडळी, जून महिना जवळ आलाय आणि आता वेळ आली आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची. साधारणपणे जून महिन्यात जसे पावसाचे वेध लागतात तसेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे सुद्धा वेध लागतात. इन्कम टॅक्स रिटर्न हा करदात्यांसाठी एक खुप महत्वाचा विषय असतो कारण त्यावर अनेक महत्वाच्या गोष्टी अवलंबुन असतात.
पण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एक खूप महत्वाचं डॉक्युमेंट आवश्यक असतं आणि ते म्हणजे फॉर्म १६.

मंडळी, आपण जर नोकरी करत असाल तर आपल्याला फॉर्म १६ नक्की माहिती असेल आणि नसेल माहिती तरी काही हरकत नाही आज आपण याचीच म्हणजे फॉर्म १६ चीच माहिती घेणार आहोत.

Queries

Form 16 che prakar
Types of form 16
How to download form 16
Form 16 income tax return
form 16 for salaried employees
ITR filing online 2023-24 form 16
how to get form 16 online
form 16 download
how to read form 16
how to fill form 16
how to file itr with form 16
itr form 16 online filing
download form 16
how to fill it return online with form 16
form 16 manje kay
form 16 eligibility
form 16 types
form 16 eligibility salary
Рекомендации по теме
Комментарии
Автор

कर आणि आर्थिक विषयांवर मराठी मध्ये माहिती बनविल्याबद्दल धन्यवाद .. आपले कार्य पुढे चालू राहावे या शुभेच्छा

akshayleads
Автор

खूप सविस्तर माहिती देण्यात आली, धन्यवाद साहेब.

ajaygayakwad
Автор

सर मी आतुरतेने वाट पाहत आहे लवकरात लवकर माहिती दिली तर बरं होईल धन्यवाद सर

trambakgaikwad
Автор

छान माहिती, can you explain the whole procedure and also, how tax get deducted and sample form 16 form..Etc with real life calculations

jiteshshewale
Автор

उत्पन्न जर करपात्र नसेल तर tds कापला जातो का? सर मी आता एका मार्केटिंग कंपनीत आहे मग Rs.20, 000/- जर माझा पगार असेल तर.

birappamote
Автор

सर माझा फाॅर्म 16 मिळाला पण त्यातील फक्त Form 16B च डाउनलोड झालाय मग Form16A कधीपर्यंत होऊ शकतो.

birappamote
Автор

Sir mala income certificate kasnayshathi kadaych hote form 16

onkarlamkane
Автор

मी सन 31/05/2023 रोजी सेवा निवृत्त झालो आहे, मी सध्या पेंशन घेतोय मला 25500 रूपये पेंशन आहे मला इन्कमटॅक्स रिटर्न फार्म भरणे आवश्यक आहे अगर कसे बाबत माहिती सांगितली तर बरं होईल

trambakgaikwad
Автор

सर आम्हाला 1 रेंट येत एका ठिकाणी वरून ते रेंट TDS कट होऊन येत पण TDS हा कंपनीने वर जमा केलाच नाहीय त्यामुळे ITR file करू शकत नाहीय, TDS जमा केला नाही तरी आपण itr file करू शकतो का आणि समजा 2 वर्ष आपण itr file केला नाही आणि त्यानंतर file केल्यावर आपल्याला पूर्णपणे refund भेटेल का 2 वर्षाचे

SHREE_
Автор

Mala maza junya company ne form 16 dila ani mazi salary taxable pan navti ani mala 5 hazar credit zale kahi samjat nahi

siddhis
Автор

सर मला फॉर्म १६ नाही भेटणार मग मी कसे रीटर्न फॉईल करु शकतो कारण मला गुह कर्ज पाहिजे आहे आणि मला फॉर्म देत नाही मग मी काय करावे

SachinShinde-sngn
Автор

नमस्कार सर,
मी कंपनी मध्ये गेल्या 10 महिन्या पासून काम करत आहे.तर मला होम लोन साठी फॉर्म 16 हवा आहे.तर मला फॉर्म 16 कंपनी कडून मिळेल का..? आणि कधी पर्यंत.

ganeshb
Автор

Sir majha babanchi april.chi pension nhi milali...Karan tyanche aadhar pan link nvhte mhnun amhi aadhar pan link kelyanantr may aani June chi pension aali pn aata tyana April cha pension sathi 16 no cha form bharayla sangitla aahe. Te pension ofc madhe gele tr tikde kahi neet mahiti milat nhi pls sir kahi upyukta mahiti asel tr sanga. Majhe baba octroi dept made job la hote bmc madhe

varshasalve
Автор

साहेब महिना २०००० पगार असेल तर फॉर्म १६ भरण अनिर्वाय आहे काय

deepakk
Автор

सोन्यात केलेली गुंतवणूक चा काय फायदा मिळतो टॅक्स मध्ये

hardrock
Автор

सर माझा पगार 15 ते 20000 हजार आहे तरीपण मला itr bhara असा मेल का येतो अहो

mandarpawar
Автор

सर उत्पन्न कर पात्र म्हणजे काय ‌...सर सांगा थोड रिप्लाय ची वाट पाहतोय...

sumedhnitnaware