Sur Niraagas Ho | Katyar Kaljat Ghusali | Mahesh Kale | Ganapati Song | Marathi Bhajan

preview_player
Показать описание
#maheshkale #indianclassicalmusic #indianmusic #musicconcert #semiclassicalmusic #bhaktisongs
Рекомендации по теме
Комментарии
Автор

महेश सर अप्रतिम सूर लागतात भान हरपून जाते बाप्पाचा आशिर्वाद तुंम्हाला सदैव मिळो

__.hs.__
Автор

खूपच छान. अवर्णनीय. बाप्पा सुखी ठेवो. हीच सदिच्छा.

kshitijajoshi
Автор

विश्वव्यापी सुर ऐकण्याचा परम योगाला साक्षात गणरायाचे दर्शन झाले हेवा वाटतो त्या परमेश्वराचा किती सुंदर तुला एकट्याला दिले तरी आम्ही भाग्यवान आहोत का म्हणशील तर आम्हाला ऐकायला मिळतं ना चला तुझ्याबरोबर गाणे ऐकण्याचा आनंद लुटता येतो हे काय कमी नाही असं समजतो, खूप खूप छान अतिशय सुंदर हे ईश्वरा महेश बाळगत राहू दे आम्ही ऐकत राहू आनंद काही कमी नाही आहे हे ईश्वरा तुझे आभार गणराया तुझ्या चरणी प्रार्थना महेशाची कला वृद्धिंगत हो होऊ दे 👍👍👍👌👌👌👌👌👌👌🩵♥️💐🤚🌹🚩

MadhumalatiGurav
Автор

अविस्मरणीय अनुभव घेतला 11 नोव्हेंबर 23 दिवाळी @ समर्थ मंडळ मैदान ठाणे

महेश जी काळे यांना आम्हाला मंत्रमुग्ध केले 🚩🙏

nitindode
Автор

खूपच सुंदर..कितीही वेळेस ऐकले तरी परत परत ऐकावेसेच वाटते..👌👌❤

alpanaketkar
Автор

महेश, निःशब्द केलंस, कितीही वेळा ऐकलं तरी समाधान नाही वाटत, परत परत अनुभूती घ्यावीशी वाटते ! ही तुझी आणि तुझ्या सांगितीक दैवत्वाची प्रचिती आहे ❤

suhasinipatwardhan
Автор

अप्रतिम मंत्रमुग्ध पुन्हा पुन्हा तरी खुप छान आहे.

NanabhauKhangar
Автор

सुंदर. अप्रतिम. कौतुक करण्यास शब्द नाहीत❤

govindphadke
Автор

Superb performance by Shri Mahesh kale

knithya
Автор

Mahesh dada tumche song aaikla asa vatt kii swarg itech ahet❤❤

vedantkulkarni
Автор

A Mesmerising & Divine Crescendo 🙏🏼🙏🏼…

vinaythakur
Автор

Like pn kara mitranno yar kitti chan mantayet🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

VithalPuyad-gn
Автор

Mahesh dada khup aaturtetne waat pahte

rugvedsaste
Автор

Hi Mahesh Ji,

I am requesting you to do a small bite or clip about Carnatic music and
I want to know your Opinion on
Late Shri Mangalampalli Bala Murali Krishna Sir

Does you really know who he is?
Did you ever heard of his singing??

Jaganannanahero