Maza Chakula Maza Sonula | Movie : Maza Chakula (1994) | Singer : Lata Mangeshkar, Radha Mangeshkar

preview_player
Показать описание

Song : Maza Chakula Maza Sonula
Singer : Lata Mangeshkar, Radha Mangeshkar
Movie : Maza Chakula (1994)
Lyrics : Pravin Davane
Music : Anil Mohile
Рекомендации по теме
Комментарии
Автор

माझं लेकरू हे गाणं लावला की लगेच झोपतो खूप मस्त गाणं आहे

chandrakantgawde
Автор

मी पहिलीत असताना शाळेत आम्हाला हा सिनेमा दाखवला होता.आता माझा एक वर्षाचा छकुला रोज हे गाणे ऐकून झोपतो....खूप छान गीत आहे हे....

sharvarisherlekar
Автор

आम्ही गिधाड गँग ला खूप भ्यायचो, आणि पिशवी वगैरे अडकवून शाळेला जाताना लगोरी आयरे घेवून जायचो कारण काय ?तर गिधड गँग उचलून नेईल म्हणून😂😂

ganvchyasatrabhangadi
Автор

आई ❤ लहानणापासून ने गणे ऐकत आहे
आई नाही माझी आता या जगात पण हे गाणं ऐकून आईची आठवण येते😢

chaitanyapawar
Автор

90 चा काळ आठवला की डोळ्यात पाणी येतो ❤

udaybhoir
Автор

एक वेळ होती जेव्हा हे गाणं मी माझ्या मम्मी सोबत imagine करायची आणि आता मी आई होणारे .... What a feeling ❤❤❤ jajbat badal Gaye duniya badal gayi meri

Prajktadolly
Автор

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता तो 😊😢 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢

maheshkapse
Автор

Tuza sarkhi Aai ya jgi kunala nahi 💓💓💓💓

bhartijanjal
Автор

लहान होते तेव्हा मीच ते चाकुला अस मला वाटत आणि आता माझे दोन मुलं आहेत 1 आणि 3 वर्षाचं त्यांच्या साठी हे गीत गाते तेव्हा खरच खूप भारी वाटते गीत एकच पण त्यातील feeling दोन येतात ❤❤

Its_veer
Автор

मला हे गाणं खुप आवडत माझ्या बाळाला झोप यत नाही गाणं येक लेआ सीवाय ❤❤️❤️👌लव्ह यु ममी ❤❤❤❤

DattaBarkule-yndc
Автор

निवेदिता यांना लताजींचा आवाज दोनदा मिळाला.एकदा आदमी मुसाफिर है या गितासाठी आणि दुसर्‍या वेळी माझा छकुला या गितासाठी. प्रणाम निवेदिता आणि लताजी यांना ❤

tusharphalke
Автор

काय ते दिवस होते, रविवारची वाट बघायचो picture बघायला ...गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ...
लता दीदीचा आवाज असा आवाज होनेच नाही ...

babudunage
Автор

Aamhi pn ravivarich baghitli hoti hi movie

gautamsirsat
Автор

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण माझे आई-वडील❤❤ लव्ह यू मम्मी पप्पा

prasadlad
Автор

मी खूप भावनिक आहे.मला जेव्हा केव्हा माझ्या आई ची आठवण येते तेव्हा हे गाणं मी ऐकत असतो अन् एकटाच रडत असतो.या गाण्याच्या प्रत्येक शब्दात खूप प्रेम लपलेलं आहे. 😊 Love you आई ❤️😘

swapnilganeshwaghmare
Автор

गिधाड गँग ... लक्ष्या मामाची कॉमेडी..त्यांच्यासोबत विजू मामा...आणि अविनाश सर...काय चित्रपट होता...खूप भाग्यवान असे कलाकार आणि असे चित्रपट पाहायला मिळाले ....

prafulpingale
Автор

रील पहिली आणि लहान पाणी ची आठवण आली, आई नतमस्तक होऊन तुम्हास अभिवादन 😊

ShubhamTarte-xdih
Автор

मी प्रत्येक रविवारी सायंकाळी ४ वाजता मराठी चित्रपट पाहण्यासाठी आतुर असायचो. ते दिवस खुपच छान होते .

hanumantdadhe
Автор

माझ्या बाळाला पण हे गाणं खूप आवडत.... ❣️

VarshaAdlinge-gr
Автор

आईची खुप आठवण येते ...😭😭
😭 येशील का ग परत 😭😭😭😭

AkshayPatil-hsus
visit shbcf.ru