Ladki Bahin Yojana 4,500rs in Bank Account | ladki bahin yojana maharashtra 2024

preview_player
Показать описание
Ladki Bahin Yojana 4,500rs in Bank Account | ladki bahin yojana maharashtra 2024

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahinyojana
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bahin yojana maharashtra 2024

#maziladkibahinyojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

अचूक माहिती देणारे नंबर 1 चे youtube channel मराठी कॉर्नर ❤
Thank you so much Shubham Pawar sir❤

abhisanap
Автор

शुभम भाऊ खर्च तुमचे व्हिडिओ बघुन खूप मोठा फायदा झाला आहे कारण मी तुमचे व्हिडिओ बघून शॉपक्ट लायसन, फूड लायसन, ड्रायव्हिंग लायसन काढलं व रात्री तुमचा व्हिडीओ बघून एक फॉम पण भरला खुप खुप धन्यवाद भाऊ ❤

dhananjayjadhavpatil
Автор

All eyes in
17/ august massage box 😜

sadk
Автор

ज्या महिलांना पैसे नाही भेटणार त्या खूप नाराज आहेत

kavyadhaul
Автор

ही योजना महाराष्ट्र सरकार न चालू केली पन बाकी वस्तुन्चे भाव वाडले आहेत.... 😢

Mrromeo
Автор

आणि म्हणून ....मी पन माझ्या बहिणीचं फाँर्म भरला..😂😂😂

FD
Автор

दारू पिऊन झिंगतील बहीणचे नवरे त्यापेक्षा सर्वांंना शिक्षण आणि रुग्णालय मोफत करा

sushantambhore
Автор

महागाई वाढणारच.देणार तर घेणारच शेवटी खाबु आहेत सरकार

soniya
Автор

1.5 Crore X 1500Rs total kiti hote.. evdhe paise aantat tari kuthun he lok 😂😂😂. Aso miltat tr ghyayla Kay problem 😅

Ashwaniikumar
Автор

एकनाथ हुशार आहे. घरची बाई धरली की गडी कोठे पळणार. नाही.

memlbxy
Автор

गॅस, तेल, व खाण्याच्या वस्तूचा पण सस्त करा पहिला गॅस ४००रु ला यायचा जसं मोदी आलं तसं पार महागाई वाढवली आहे

RekhaWaghmare-ml
Автор

शुभम सरान सारखा व्यक्ती जगात कुठे भेटणार नाही मी नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडयाच्या खेडेगावातून या सरांचे व्हिडिओ पाहून खूप कामे केले 🙏🙏🙏🙏🙏🙏

aamshyavasave
Автор

घरकुल योजना या विषयी माहिती वर सखोल व्हिडिओ बनवा सर

machhindrakatkar
Автор

😂 एक माहिना झाला फॉर्म अर्जुन पण पेंडिंग ला आहे एक फॉर्म भरायला 10 दिवस लागले साधी वेबसाईट Nit चालत नाही 😂

roshanthakur
Автор

दादा बँक seeding स्टेटस inactive दाखवत आहे बँकेमध्ये जाऊन ऍक्टिव्ह करून द्या म्हणलं तर ते म्हणत आहे की हे नाही होऊ शकत मग काय करायला पाहिजे???

Shraddha_official
Автор

श्री मुख्यमंत्री साहेब आता खूप उशीर झाला हो गेल्या वर्षीपासून द्यायला पाहिजे होते आणि किमान 5000 तरी महिन्याला द्यायला पाहिजे होते

Sanketarts
Автор

लाडकी बहिण योजनेचं स्वागत एक गोष्ट अनुउतरित राहील तुम्हाला गेली 2 वर्षात ही योजना आणावा असे का वाटलं नाही ...आणि लोकसभेला दारुण पराभव झाल्यावर आणि विधानसभे समोर ठेऊन ही योजना आखली गेली आहे हे सत्य आहे....

akshaykoli
Автор

@shubham आधार कार्ड वरती address गावचा आहे आणि बँक खाते मुंबई चे असल्यामुळे अधारला बँक खाते लिंक होत नाही आता काय करायचे

techchodu-lsql
Автор

शासनाची तिजोरीत अजून खाली करा आणी ठेवा कर्ज बाजारी करून...
आणि नंतर पेट्रोल डीझेल व इतर वस्तूंचे दर वाढवून तेच पैसे पून्हा लोकांकडून वसूल करा...
तुमच्या खिशातून थोडे पैसे जाणार आहेत...
लोक पण खुपच मुर्ख आहेत😅😅

sureshjoshi
Автор

एकनाथ शिंदे साहेब एक नबर बोलात ☝️👍👍👍जय हिंद 🚩🚩🚩🚩

satyavanmayekar