GANGSTER SHIT 1st (Official Video) SAMBATA I Prod By. KHAKIEE

preview_player
Показать описание
#sambata #Gangstershit1st

Artist - SAMBATA
Song - GANGSTER SHIT 1st
Written & performed by - SAMBATA

Produced by - KHAKIEE
Mixed and mastered by - KHAKIEE

Video credits:
SHOT / EDIT & Directed by - MAYUR NAIKODE ( MN )
Рекомендации по теме
Комментарии
Автор

माझी आई mhanti क्षेत्रात तू नंबर 1 ae 🥵💪🏽

RohitZinjurke
Автор

हे मुद्दा आता लोकांला कळाला पाहिजे
माझे गाणे ऐकून लंगडा पण पळाला पाहिजे
माझ्या तरक्की वर जमाना जळाला पाहिजे
नाती गोती खूप केली, आता पैशे पण छापले पाहिजे
- संत संबाटा

buffalo_memer_chetya
Автор

खर ज्ञान म्हणजे मीच…
हे तेव्हा समजेल तुला
जेव्हा मी जाणार वर…✍🏻
शून्यातून वर आलेली कंपनी…💎🩸

CB_VIRUS
Автор

ON TOP MARATHI ❤

बुद्धीत - शुद्धी, शुद्धीत - बुद्धी,
बुद्धीत - युक्ती, युक्तीत - शक्ती,

बुद्धीच्या बळावर दुनिया झुकती.

GeetUmap
Автор

डॉन चा पंखा फास्ट, डॉन खेळतोय घमासान गँगवॉर ⚔️🗡️🔫

kaustubhmore
Автор

ज्यांना मराठी येत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

RohitSatpute-dgfn
Автор

मर्दानी बाप पण म्हणला होता ..माझ पोरग माझी जागा चालवन...

ajayghatke
Автор

माझे गाणे आयकायला लोक पण शहाने पाहिजे 💯💯

flammy_beatzz..
Автор

त्यांना माझ्या नखाची सर पण नाय, मी कोणाच्या खाली नाय कोण माझ्या वर पण नाय ✅🔝🔝

Sagali_Gaani_Vajnar
Автор

MATTER झाला तरी SOLVE करायला आमदार ठेवलाय 🥶🗿

topgxbuggati
Автор

मराठी माणूस असलेल्या गोष्टीचा स्वाभिमान बाळगा❤❤❤❤

apshorts
Автор

मी धंद्यात हाय बिझी.. तुम्ही अजून बी वर्गणीत..💸🗿

MostlyMore.
Автор

मी ठळक बातम्यावर झळकतो सणसणीत... प्रत्येक track देतो public ला दणदणीत... शत्रू आजपर्यंत नाय टिकला रण भूमीत🌪️🌪️🔥

kshitijgaikwad
Автор

Mazi aai mhanti kshetrat tu no.1 yeee ❤️‍🔥🎯

omiirajgadkar
Автор

Editing, Beat, lyrics, bhau cha flow sgla ekdam top notch

Rashi_Toons
Автор

हे मुद्दा आता लोकांला कळाला पाहिजे माझे गाणे ऐकून लंगडा पण पळाला पाहिजे माझ्या तरक्की वर जमाना जळाला पाहिजे नाती गोती खूप केली, आता पैशे पण छापले पाहिजे..!👑 0:45

king-lfxx
Автор

'''Lakshmi chi respect''' line lay danger ❤‍🔥❤‍🔥

fishyblog-xrir
Автор

sheet vishy.... .hard bhai hard 🙌🙌🙌🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

ShraddhaMore-pd
Автор

tuh ithech faslay tuh bapala thaslay .. sambata don one of the best track

rohitkadam
Автор

Bahu tuzaya sarka konich paida nahi zala!!! 😮🤩🤩

arihantevents-desm
join shbcf.ru