Highly crowded spot for dal khichdi in Pune

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

सर्वात tasty 😋 iskcon cha khichadi prasad😋😋

Achyutanantgovind
Автор

ज्यांनी पुण्यात राहून पण पुण्याची एकही फेमस डिश खाली नाही ते ❤❤

Sachin_Waghole
Автор

पुण्यात लोकांना घरचं कमी आणि बाहेरचं जास्तं लागतं

bhavnakhilare
Автор

सगळे पुणेकरच असतील असे नाही, कित्येक विद्यार्थी, नोकरदार मंडळी, बाहेरगावाहून आलेला असे अनेक लोकं असतात. पण फारच घाण आहे आजूबाजूला. पुन्हा खिचडी करायची पद्धत फारच अजब आहे. अशा ठिकाणी कृपया कोणीही खाऊ नये..

bestone
Автор

पुण्यात मुंबईत काही जरी बनवले तरी गर्दी होईल... लोकांना घरी जेवण बनवायला वेळ नाही... 😊

kalpanajadhav
Автор

Ethe dalkhichidi bilkul khau naye.❌.
Honest costumer 😊

CDSDefence
Автор

अति ज्ञानी लोक म्हणत आहेत...लोकांना घरी जेवण बनवायला वेळ नाही... त्या लोकांना काय माहित किती जण आवड असेल म्हणून खात असतील.. किती bachelor.. काम करणारी मंडळी... ज्यांना पर्याय नसतो म्हणून खावे लागत असेल .. काहीना खरच वेळ मिळत नसेल.. सगळे तुमच्यासारखे सुखी आयुष नाहीयेत हो जगात.! सगळ्यांचे dimension वेगळे असतात..

Radhaaaaaaaaaa
Автор

मूळचे पुण्यातले नसून, जे इथे नोकरीं आणि शिक्षणा साठी राहतात तेच एवढे आहेत तर गर्दी होणारच, बाहेरचे लोकं बाहेरच खाणार ना.

priyanka.s
Автор

बटाटे वडा जरा गरम असतो तो पर्यंत चांगलाच लागतो गरम आहे तर चांगली बर लीहीले नाही वरती जगात भारी😅

anand.farnichar
Автор

Ekch saty aahe...baykan peksha mansacha haathala jast chav aste aani..baykan peksha khuppp uttam Jevan he purushach banvatat..✅

swaraswapnil
Автор

बिचारा कष्ट करतोय उभं राहून स्वयंपाक करन खुप अवघड असते छान आहे खिचडी 👍👌

Home-szx
Автор

Vidhrbh... Varnaga and namdev ..rice😅😂❤❤

Kumar-Bhara
Автор

आपण जेवनात भात खाताना वरण थोडी फार राहिलेली भाजी हे सगळं मिक्स करून घरी खातो आणि इथे हि लोकं तेच फक्त पैसे देऊन बाहेर खातात काहीही विकतात 😂😂

mangeshnaik
Автор

I watched this video 10 time to just listen the song ❤❤❤❤

homeappliances
Автор

फक्त पुण्यातील लोक पुण्यात कमीच असतील पण पुण्या बाहेरची जास्त आहेत😂😂

bigb
Автор

कोंथिबीर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली आहे ना ????😅😅😅😅😅😅

neetahasarmani
Автор

लोकांना आता आयते पाहिजे त्यामूळे त्यांना काहीही खायला दिले तरी खातात बिचारे. पण घरचे जेवणच सर्वश्रेष्ठ आहे.

JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
Автор

Don't comment negative.... support him....he is doing

monikamesare
Автор

🙏🙏प्रगती आपल्या मराठा माणसाची खूप छान ॐ 🙏🙏🙏

Gagarepatil
Автор

Ek number....bekkar, bechav ani overpriced

vedantwankhede
visit shbcf.ru