#ZUMAKA# # Z.P. School's Stars# Choreography By Sandeep Popalghat Sir 🕺.

preview_player
Показать описание
Gathering Practice Video Of Zumaka in my school.

Choreography By Sandeep Popalghat Sir🤘🕺
Рекомендации по теме
Комментарии
Автор

अप्रतिम सर, तुमच्या सारख्या गुरवर्यांना नमन, शिक्षण म्हणजे फक्त वही पेन कधीच असू शकत नाही, तुमच्या वर कदाचित याबद्दल टीका पण होतील, पण टीका करणाऱ्यांना चांगलं पाहण्याची सवय नसेल एवढंच.एक उत्तम शिक्षक म्हणून तुमचं कौतुकच.

dreamsnetwork
Автор

अप्रतिम डांस आहे सर खूप छान विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

sangitaChorage
Автор

शिक्षकांच मनापासून अभिनंदन खुप भाग्यवान आहात या ठिकाणी चे ग्रामस्थ असे शिक्षक लाभले

landemahindra
Автор

अप्रतिम सर मी सुद्धा प्राथमिक शिक्षिका आहे.माझे आडनाव पोपळघट आहे.आपण आपल्यातील कलागुणांना जपून विद्यार्थ्यांना खूप चांगले देण्याचा प्रयत्न करता. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो ही स्वामी चरणी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.धन्यवाद.

shivanandapopalghat
Автор

असे शिक्षक प्रत्येक शाळेत असायला हवे, खूप छान सर 💐💐🙌

amoldevkar
Автор

🙏सर.. अप्रतिम नृत्य सादर केलंय तुम्ही आणि मुलांनी... छान बॉण्डिंग आहे.. स्टेप्स पण खूप छान.. Keep it up.. 👍👍👍🌹

savitaarlekar
Автор

सर खूप सुंदर पहिल्यांदा तुमचे अभिनंदन.
तुमच्या बरोबर लेकरं छान डान्स करतायेत.विषेश म्हणजे यात कूठलआहई विदारक अंगविक्षेप नाही.मस्तच..👌👌

sanjaykshirsagar
Автор

खुपचं सुंदर डान्स आणि साध्या सोप्या स्टेप्स.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या आपणांस मनापासून धन्यवाद।
मी पण शिक्षक आहे।

snehalatadange
Автор

असे शिक्षक फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच असू शकतात.
आम्हाला तुमचा अभिमान सर

kiranjagtap
Автор

खूप छान गुरूजी, तुमच्यासारखे शिक्षक फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच बघायला मिळू शकते, तुमच्याकडे बघून असे वाटते की तुमच्या हातून गेलेले विद्यार्थी नक्कीच जीवनात मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. ❤❤❤

ravikukade
Автор

लय भारी
असे शिक्षक असल्यावर पोर शिक्षण आवडीने शिकल, आणि शिक्षण यालाच आवड बनवेल👏👏👏👏👏👏🙏

gauravchavan
Автор

अप्रतिम सर खूप सुंदर तुमच्यासारख्या गुरुवर्याना प्रथम नमन विद्याथ्र्यांचे आणि तुमचे खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा

AnantRangale
Автор

किती परफेक्ट सादरीकरण आहे.असेच टॅलेंटेड शिक्षक पाहिजेत, शाळेचं वातावरण खेळकर व आनंदी राहते.

rekhahiwarkar
Автор

गुरुजी खरच खुप उत्तम उपक्रम आहे. हे फक्त डान्स नाही तर यामध्ये व्यायामाचे स्टेप्स आहे. मुलांचा हसत खेळत व्यायाम पण खुप छान होतो.
अभिनंदन गुरुजी.

श्रवणनिरूपण-णण
Автор

खूपच सुंदर डान्स...असे उत्साही शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना लाभो..

pratibha
Автор

खरोखर खूपच छान असते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवलं बालपण शाळेचं ग्यादरिंग छान होते ते दिवस अभिनंदन सर

sharadumbratkar
Автор

Only zp teacher can do this...proud to zp school student

mahadevbhandare
Автор

असलं शिक्षक आमचा वेळी कय् मेले होते काय

ashwinikadam
Автор

खूप छान सादरीकरण... Very nice choreography 👍👍.. Nice teacher👍

priyabansode
Автор

खूप छान सर, तुमच्या कार्याला शतशः नमन, असा अष्टपैलू शिक्षक मिळणं ही भाग्याची गोस्ट आहे, धन्य ते विद्यार्थी, , , मस्तच

pandurangbuttepatilonlyane