filmov
tv
#CIVIL ENGG#MPSC PRE CUT OFF 2021#PLANNING STRETEGY FOR MPSC MAINS HINTS GOAL#CUT OFF FOR MAINS#MES#
Показать описание
संतोष कुलकर्णीज सिविल इंजिनीअरिंग अकॅडमी
#Lecture for guidance#MPSC mains civil engineering#cut off marks for prelim and also mains#MPSC 2021#
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ज्या अभियंत्यांनी दिली आहे त्या सर्व अभियंत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
ह्या व्याख्यानाला मी पूर्व परीक्षेचे कट ऑफ मार्क किती असतील तसेच मुख्य परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याबाबत मार्गदर्शन केले आहे.
तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी-1 वर्ग-1 व सहाय्यक अभियंता श्रेणी-२ या पदांच्या भविष्याविषयी मार्गदर्शन केले आहे.
तसेच परीक्षेचा अभ्यास किती दिवसात करावा व कसा करावा याबाबत काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने ज्या अभियंत्यांनी माझे चॅनल् सबस्क्राईब केले आहे त्यांना या व्याख्यानाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल तसेच त्यांनी इतर अभियंत्यांना ही हे चॅनल सबस्क्राईब करण्याविषयी उद्युक्त करावे ही नम्र विनंती.
This lecture might be useful for the students who are appearing for the mains examination of MPSC civil engineering.Useful tips and hints are given and also there is a discussion about cut off marks of preliminary examination as well as mains examination for the various posts declared by MPSC.
the guidance regarding promotion of various posts in various departments also discussed to study hard for MPSC examinations for the post of Assistant Executive Engineer.
planning and preparation of various subjects is also elaborated.
hence it is requested to subscribe my channel who have not subscribed yet.
Santosh Kulkarni's Civil Engineering academy Solapur

Комментарии