Sanga Hya Vedila - Marathi Song - Hansa Wadkar, Jayashree Gadkar - Sangte Aika

preview_player
Показать описание
Sanga Hya Vedila - Marathi Song - Hansa Wadkar, Jayashree Gadkar - Sangte Aika. Check out the classic Marathi song Sanga Hya Vedila from the Super hit classic Marathi movie Sangte Aika (1959) starring Sulochana, Hansa Wadkar, Jayashree Gadkar. Chandrakant, Music By Vasant Pawar. Directed by Anant Mane.

Subscribe to this channel and stay tuned:

Regular Facebook Updates:

Join Us On Google+

Regular Facebook Updates:

Join Us On Google+

Join Us On Twitter:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

अशी जुनी गाणी बघितलं ना एक वेगल्याप्रकारच दुःख होतंय अस वाटतय अनमोल अस काहीतरी हातून गेलं आहे जे परत कधीच मिळणार नाही😓😥😥

bgkambleofficial
Автор

महाकवी वामनदादा कर्डकांची गीतरचना मनाचा कसा ठाव घेते! सलाम दादा!

deepakbhalerao
Автор

आज आणि ह्या घडी ला कौण कौण हा गाणं आवडीने बघतो कृपया लाईक करा! 🙏

ramzanshiakh
Автор

आमच्या लहानपणी हे गाणे फार फेमस होते.आज 40 वर्षानंतर ऐकले.छानच रचना आहे.

sunandarayate
Автор

आज सहज आठवण आली लहान पानांची सर्व आठवणी डोळ्यासमोर उभा राहिल्या आणि डोळे गच्च भरून आले.धन्य धन्य ते गीतकार आणि संगीतकार..

SALIMSHAIKH-dnqp
Автор

खूपच सुंदर गाणे आहे, गायक विठ्ठल शिंदे यांचा आवाज खरंच खुपच सुंदर आहे.अप्रतिम गीत 🙏

sunnyherkar
Автор

मि आजच्या पीडीतला आहे पण मला हि जुनी गाणी खूप छान वाटतात माझे बाबा आजोबा ऐकायचे त्यामुळे गाण्याच्या भेंड्यामदे मी हीच गाणी म्हणतो खूप छान वाटत ❤️🥰🌹

utkarshvadiyekar
Автор

हे गित महाकवी, विद्रोही लोककवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले आहे.
त्यांच्या शब्दात फार मोठी ताकद होती ते सर्व सामान्यांसाठी लढले.
सलाम त्यांच्या लेखनीला व गायकीला.

sanjaykalyankar
Автор

महाकवी वामनदादा कर्डक यांची अप्रतिम गीतरचना ❤️
आजही हे गान एकले की लहानपण आठवत .

suvarnajadhav
Автор

गीत - वामनदादा कर्डक
गायक - विठ्ठल शिंदे आणि कुमुदिनी पेडणेकर
संगीत - वसंत पवार
अप्रतिम गीत...

kishorkalbhor
Автор

जन्म १९९८ चा आहे माझा, पण लहानपणा पासून पप्पा जुनी गाणी लावायचे घरी, तेव्हा पासून जुन्या गाण्यांची आवड मला..!!
मस्त साँग आहे.😍💓😊

ganeshkendale
Автор

गेलेला काळ आता परत येणार नाही
हे गीत ऐकल्यानंतर मनाला खूप समाधान मिळत

UdayPatil-knih
Автор

I have never heard this song in my 30 years of existence and now I can't stop listening it. Amazing song.. !!

ragas
Автор

He गाणे माझ्या आईचे खूप आवडीचे आहे.अजूनही ती मोठ्या उत्साहाने ऐकते व फार आनंद घेते...धन्यवाद..

sunandagangawane
Автор

या गाण्याचे गीतकार वामनदादा कर्डक आहेत तर मग त्याचे नाव का टाकत नाहीत?..टाकायला हवे!

rajugrote
Автор

Kiti chan vatate na he chitrikaran bghayla... Ti bailgadi... Zadezudupe.... Payvata.... Khup mst vatate... Tya kadatl te jivan.... June ghar... Angan
Bhande... Sgdch khup bhari 😍😍😍

aartimasram
Автор

महाकवी वामनदादा कर्डक यानी १९५९ मध्ये मराठी चित्रपटासाठी गाणे लिहिलेले आणि यापुढेही चित्रपटांसाठी गाणी लिहावी अशी मागणी असताना मी गाण्यांचा व्यावसाय करणार नाही असे स्पष्ट सांगितले व गाण्यांतुन परिवर्तन व्हावे ह्या उद्देशाने आज तगायत बरीच गाणी लिहिली त्या महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन🙏.

mukeshtambe
Автор

वामन दादा चे गीत म्हणजे, , ,
लाजवाब पुन्हा हे होने नव्हे
आजअमर गीत, , , ,
🙏🙏

pralhaddaware
Автор

गीतकार : वामण कर्डक
संगीत कार: वसंत पवार
गायक: विठ्ठल शिंदे, मधुबाला जव्हेरी.

babasahebbhosale
Автор

नवीन सिनेमा कधी आला आणि कधी गेला हे समजत सुध्दा नाही.आणि आमच हे जुन सोनं किती जुनं झालं तरी चकाकतच राहाणार.

Jayshivray.....