Thane Food Vlog | Talao Pali Thane | Marathi Food Vlog | Traveller Mulgi

preview_player
Показать описание
ठाण्याच्या तलाव पाली जवळ फुड स्टॉलची रांग आहे.
इथे तुम्हाला फास्ट फुडचे विविध प्रकार दिसतील. त्यापैकी काही फुड स्टॉलमधील या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत.
#travellermulgi #marathivlog #marathifood #marathifoodvlog #marathifoodie #thane #mumbaifood

Follow Traveller Mulgi ❤️

Рекомендации по теме
Комментарии
Автор

🙏🙏खरंच मॅडम आपली चांगली सेवा चालू आहे तुमच्यामुळे आम्हाला ठाण्यामध्ये कुठे कुठे स्टॉल आहेत हे समजलं तुम्ही 😋टेस्ट घेतली आम्ही सुद्धा टेस्ट नक्की घेणार तुमच्या चैनल ला लाईक सबस्क्राईब आणि बेल घंटा दाब ली आहे आणि मित्रांना फॉरवर्ड केली आहे तरी आपली ही सेवा अखंड चालू राहू देत ही
धन्यवाद मॅडम 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

kuldipthaleshri
Автор

Chaat corner
Naupada, thane ekda try kara.

kundansaini
Автор

Make videos on street shopping in thane

madhurimulye
Автор

Mske video on shopping famous streer shopping in thane

madhurimulye
Автор

10 days kami padtil evdhe mothe ahe Thane city che stall mojta pn yenar nahit

konkankanyaexpress