Episode One | 'Mi Hay Ki' Saurabh Bhosale Specials

preview_player
Показать описание
Release Date: March 15, 2024 on Our Official YouTube Channel.
Get ready for the most anticipated Specials release – the 1st episode of Saurabh Bhosale Specials, titled "मी हाय की." Join us on an emotional rollercoaster as we unravel the timeless bond of friendship and reminisce about the golden days of our lives spent in school.
In this special episode, we delve deep into the essence of true friendship, exploring the profound meaning it holds in our lives. The school days, often hailed as the epitome of innocence and joy, are a treasure trove of memories that we hold close to our hearts.
Prepare to be swept away by a wave of nostalgia as we relive the magic of school life and celebrate the camaraderie that defined those unforgettable moments. Subscribe to our channel to catch this highly anticipated episode and embark on a journey down memory lane with Saurabh Bhosale Specials.
For more such videos, subscribe to our YouTube channel.
Don't forget to push the Bell icon to never miss an update.

Follow on Instagram -
@saurabh_s_bhosale
Video Credits -
Hrishikesh Ghule ( Magical Studio )
Viraj Jagdale & Team
Thumbnail -
Devvrat Bhagwat
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Saurabh Bhosale- The Philosopher from सातारा🔥💕🤌🏽.

sujalphanse
Автор

Saurabh Bhosale Specials म्हणजे शेवट रे

मी कोल्हापूर च असल्या मुळे पुण्यातील show live attend करता येत नाही पण तू हा show लगेच upload त्यासाठी धन्यवाद दादा माझ्या शाळेतील जुने किस्से आठवले.

मी कोल्हापूर च्या show च तिकीट बुक केलय लवकरच भेटू

Tejas_p
Автор

किती relatable बोलता असं वाटतं तुम्ही आमच्या शाळेत गुप्तहेर होता काय 😅

iam_TG
Автор

"मी हाय की" होय तुम्हीच आहात की जे अगदी सोप्या शब्दात आयुष्याचे मोठे विषय समजावतात अणि मोठा भाव सांगतोय अस वाटत खूप रीलेटेबल राहता नेहेमी ❤

atharvak
Автор

सौरभ तू खरचं खुप मनापासून school life एन्जॉय केलं आहे... भारी वाटत ऐकून...amchyat किडे करायचा दम nhawta आता wataty की खूप काहीं मिस केलं....😂

piyushrocks
Автор

सौरभ दादा तुझ्या प्रत्येक स्पेशल व्हिडिओतून झालेल्या आयुष्यातील जुनी पाने नव्याने डोळ्यासमोर येतात.
जी ती प्रत्येक गोष्ट जगलेली मनाला तुझ्या व्हिडिओ तून पुन्हा एकदा डोळ्यासमोर अटवणी रंगून जात्यात.

Vivek
Автор

खुप छान विषय आहे जेव्हा तुम्ही म्हणता 'मी हाय की' आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते ❤

Gaikwad_Amol_
Автор

मराठी शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..😢

tanmay_sankpal
Автор

Vat Bagat hoto Dada Kadhi yein Episode ...❤❤Love from Kolhapurkar

ratangawade
Автор

Dada Tujyamul Shala ky majeshir hoti ti kalli….💕
Everything relatable..

rushikeshshinde
Автор

Saurabh its puneri audience
So obviously pure marathi...
घटक चाचणी
स्नेहसंमेलन

kiran.gaikwad_
Автор

लय भारी सौरभ. आपलं कोरेगाव एक नंबर. आयुष्याचे रियालिटी तू सांगतोस. शाळेतल्या आठवणीत रमून जाते. आणि आयुष्य कसे जगायचे याचे धडे मिळतात.

snehalbhosale
Автор

सर, तुम्ही खूपच छान बोलता मी तुमच्या व्हिडिओची सारखी वाट बघत

somnathaadarshe
Автор

खूप भारी वाटल.शाळा ची आठवण झाली. मस्त होते ते दिवस.😊

archanadhatrak
Автор

सौरभ भोंसले सर अप्रतिम भाषण👌🏻हसवता हसवता खूप छान message समजावून सांगितला आहे. वाह, खूप छान 👌🏻👏

pritirajurkar
Автор

खूप छान व्हिडिओ..जुन्या शाळेतल्या आठवनि जाग्या झाल्या...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी miss my school days..

archanagavhanetj
Автор

खुप छान व्हिडिओ आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि हसुन खुप आनंद मिळाला.

prernashinde
Автор

हा episode खूप भारी होता जुन्या आठवणी ताज्या झाल्या शाळेतील ती मज्जाच वेगळी होती आताच्या पिढीला ते नाही कळणार नाही.😢❤ #loveyousir #Nirantarprem

contentwala.
Автор

कुठे गायब झाला होतात सर भरपूर दिवसांनी दर्शन 🙏🏻झालं वाट बघतो रोज नोटिफिकेशन ची तुम्ही खूप busy झालात असेच कायम कामात रहा विजय 🫶🏻❤️

परिगणेशघोलप
Автор

जुन्या आठवणीत रमायची जागा... म्हणजे सौरभ भोसले special

prutvirajsutar
welcome to shbcf.ru