17 Aug 2024 | Daily Current Affairs 2024 | Current Affairs Today |Chalu Ghadamodi 2024 |Suhas Bhise

preview_player
Показать описание


PLAY STORE वरील APP चे नाव - CURRENT AFFAIRS MARATHI
AUG 2024 - AUG 2025 चालू घडामोडी सराव कोर्स - SUHAS BHISE

COURSE मध्ये काय काय भेटणार ? -

01] ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत 10 सराव परीक्षा – ५० मार्क्स

02] ५२ आठवडे ५२ सराव परीक्षा – ५० मार्क्स

03] १२ महिने १२ सराव परीक्षा – २०० मार्क्स

04] प्रत्येक आठवड्यात – ०२ TOPIC TEST – 52*2 = १०४ सराव परीक्षा

या परीक्षा मी स्वतः सर्व परीक्षा घेणार आहे

आपले दुसरे नवीन Youtube Channel -

#chalughadamodi2024 #currentaffairsmarathi #suhasbhise #chalughadamodi

Daily Current Affairs 2024 |
Current Affairs Today |
Chalu Ghadamodi |
Suhas Bhise |
Рекомендации по теме
Комментарии
Автор

गौरव
गौरव हा 1000किलो च क्लास गलाईड बॉम्ब आहे . ओरिसाच्या किनारपट्टीवर त्याची चाचणी घेण्यात आली.

jayeshwadhai
Автор

Sir कृपया मासिक current affair बनवा, प्रत्त्येक महिन्याचा एक व्हिडिओ, म्हणजे परीक्षेच्या आधी rivise करायला सोयीस्कर होईल 🙏🙏

roshanshivarkar
Автор

सर प्रश्न क्रमांक 7 मध्ये, मंदिर, मठ आणि ट्रस्ट, या मध्ये मज्जित सुद्धा येईलका

akshara
Автор

सर मी तुमचे 1 ऑगस्ट पासून लेक्चर करत होतो. मला 15 दिवसात तुमच्यातील सातत्य आणि प्रामाणिक पणामुळे हा कोर्स घेण्यास भाग पडले. मी या कोर्स चा पुरेपूर फायदा घेईल.खूप खूप धन्यवाद.❤😊

abhijeetavhad
Автор

⛔DRDO ने लांब पल्ल्याच्या बाँम्बची यशस्वी चाचणी घेतली
:-- गौरव
:- DRDO
:- Defence research and
Development Orgnazation
:-- 1958 स्थापन
:-- समिर व्ही कामत (संचालक)
:-- राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री)

deepakchavan
Автор

DRDO ने लांब पल्याच्या ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी केली, त्याचे नाव "गौरव" आहे.

rushikeshgovardhane
Автор

डीआरडीओने लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्ब ची यशस्वी चाचणी केली त्याचे नाव 'गौरव' असे आहे.

gauravgajghane
Автор

सर 1 जानेवारी 2023 पासुन तर आजपर्यत च्या सर्व नाेट्स PDF. मिळेल का

sandippatil
Автор

DRDO ने लांब पल्ल्याच्या ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी केली, त्याचे नाव गौरव आहे l

sureshranmare
Автор

Promotion nantr kara na sir .. ending la

sankeshshinde
Автор

Sir CA course vr ek divs aanki offer dy sir. Plz.

aniruddhwankhade
Автор

Ans of the day = गौरव
Thank you sir 😊🙏🏻

nitinandhale
Автор

गौरव .
1000kg चा ग्लाईड बॉम्ब ..
ओडिशा येथून ..

ajinathpalwe