Vishalgad Muktisangram#shorts #viralshorts

preview_player
Показать описание
#shorts #vishalgad #youtubeshorts
Рекомендации по теме
Комментарии
Автор

हायस वाटल!सलाम माझ्या मावळ्यांना ज्यानी धाडसाने अतिक्रमण हटवायला सुरवात केली!🙏

snehaphadte
Автор

पण हे सगळं बांधकाम चालू असताना शासनाचे डोळे फुटले होते का... सलाम माझ्या जिगर हिंदुत्व वाद्याला. आणि ज्यांनी अथक परिश्रम घेतले.... जय भवानी जय शिवाजी... लवकरच भुई सपाट होवो दर्गा....

sanjayjadhav
Автор

विशाळगड सर्वांसाठी मुक्त आहे जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र🚩

sonuuk
Автор

अभिनंदन सगळ्यांचे आणि अशीच वाघाचे काळीज असणारे मावळे सगळे गड अतिक्रमण मुक्त करा आमचा पूर्ण पाठिंबा❤❤❤

rakeshlad
Автор

अभिनंदन त्या हिंदुत्वाचं त्यांनी विशालगड मुक्त करायला घेतलंय 👍 जय भवानी जय शिवाजी 💥💥💥

swatigaikwad
Автор

I bhavani Shakti de Vishal gadala mukti de Jai shree ram 🧡🚩⚔️

blpkarajasantiyaaa
Автор

विशाळगड लोहगड मुक्त व्हायलाच पाहिजे 🚩🚩

vickyharamvlog
Автор

एवढी मोठी मस्जिद तयार होताना सरकार झोपले होते का?

anilbabar
Автор

आई भवानी माते ह्या शिव भक्तांना विशालगड मुक्त करण्याची शक्ती दे.... जय भवानी जय जय शिवाजी

babapatil
Автор

🚩👍💪जय भवानी जय शिवराय हर हर महादेव 🚩🚩🚩🚩

dattaramkadam
Автор

🙏सरवेच, गड किल्याणवर अतिक्रमण हटविले पाहिजेल हर हर महादेव

SonuDivakar-ox
Автор

छ्त्रपती श्री. शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏छ्त्रपती श्री. संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🙏 जगदंब जगदंब जगदंब ⚔️⚔️⚔️

Dkdhdkcjdddm
Автор

हर हर महादेव, सर्व किल्ले गड कोट अतिक्रमण, मुक्त करा, जय शिवराय,

SmilingBike-eoje
Автор

वारं पठयांनो, 🚩 जय माँ भवानी जय शिवराय 🚩✊

shamdeshmukh
Автор

माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्याई.

nitingaikwad
Автор

गडावर बुलडोझर जाण्याची वेळ का आली? जेव्हा गडावर बांधकाम साठी वाळू सिमेंट जात होते... तेव्हा का नाही अडवले? ❓

VilasJadhav-lrxo
Автор

अनधिकृत बांधकाम त्वरित जमीनदोस्त करण्यात यावे.🚩🚩

marutikajave
Автор

पुरातत्व खात्याचे इस्लामीकरण झालंय किंवा ते खातं मुघलांच्या ताब्यात गेलंय.

rajendrawarake
Автор

अश्या प्रकारे बौध्द लेणी वर सुद्धा अत्तीकर्मन केले आहे त्याची पण लक्षात घेतला पाहिजे शासनाने

ambadasgaikwad
Автор

हिन्दू बांधवांनो असेच एकी ठेवा जाती मधे विभाग नका हीच विनंती करतो❤

kamleshsagar