Ashadhi Ekadashi Special | Mahesh Kale | Abhanga | Devotional Music | Bhakti Geet

preview_player
Показать описание
#maheshkale #bhaktisangeet #semiclassical #devotional #abhang #ashadhi

0:00 Jay Jay Ram Krushna Hari
39:07 Sagun Sampanna
47:35 Sukhache Je Sukh
58:09 Hari Bhajana Vin Kaal
1:09:24 Santanchiya Gaavi
1:23:01 Vitthal Soyara
1:30:38 Narayanathe Namo Namo
1:36:24 Amhi Vitthalache Warkari
1:57:02 Avaghe Garje Pandharpur
2:05:40 Kanada Raja Pandharicha
Рекомендации по теме
Комментарии
Автор

महाराष्ट्र ला लाभलेला एक सुंदर नयनरम्य आवाज ❤

surajrasal
Автор

संतांचे अभंग, भारतीय शास्त्रीय संगीत आणि महेश काळे यांचा आवाज म्हणजे स्वर्गीय अनुभव

shivrajkadolkar
Автор

महेश जी आवाज इतका सुंदर की माणूस पूर्ण मंत्र मुग्ध होतो धन्य तुमचे आई, बाबा ज्यानी तुम्हाला जन्म दिला महेश जी असेच तुम्ही वर्षे ने वर्षे तुम्ही गातच रहा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

TrishaSambherao-yz
Автор

महेश दादा तूझा कार्यक्रम live पाहण्याची ईच्छा आहे.. आज आषाढी वारी.. विठठला चरणी .. माझा मनोकामना पूर्ण व्हावी..

swatibhosale
Автор

वं राष्ट्रसंत म्हणतात मेरा भारत..कवियोंकी खदान है और गिता के गुणगान है और ईसमे आप स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती असुन गायणामधे प्रत्यक्ष ब्रंम्ह भाव प्रकट दीसतो हे सहसा ऐकायला व पाहायला मीळत नाही ऐकुन खुपचं तृप्त झालो असेच दर्शन देत राहाव आम्हा भारवासियांना जय हो तुम्हारी जय हो.... जय हरी माऊली

gramgeetatv
Автор

राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे अभंग वाणी जेव्हा जेव्हा जे कोणी ऐकणार त्यादिवशी खरी आषाढी एकादशी असे मला वाटते आज आज मला आषाढी एकादशीच वाटत आहे

geetasuram
Автор

सरांचे अभंग ऐकणे म्हणजे साक्षात पांडुरंगाचे दर्शन
आषाढी एकादशी च्या उपवासाचे सार्थक झाले
घरबसल्या पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

shalakamhatre
Автор

इन सुन्दर अभंगों को रचते हुए, उन महान संतों के मन में "विठू माउली " का जो चित्र होगा, आपके मधुर स्वर और अद्भुत आवाज़ से हमारे सामने वही मूर्ती निर्मित होती है 🙏🙏🙏

saurabhpendharkar
Автор

जुना सोनेरी कल पुन्हा येतोय असे वाटते❤

shwetashindepatil
Автор

आत्मिक आनंद देणारा आवाज...
थेट भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते..
अप्रतिम..!!

pritigunjal
Автор

स्वर्गीय अनुभव, मन तृप्त होणे, ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे हेच, नाही का !!

chetanrams
Автор

महेश सरांचे सूर म्हणजे साक्षात स्वर्गलोकीचे सूर!👌🏻🤗🤗🙏🏻स्वतः तल्लीन आणि मग्न होऊन जातात आणि ऐकणाऱ्यांना एका वेगळ्याच स्वरांच्या दुनियेत घेऊन जातात. सुखाचे जे सुख!!👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗खूप खूप सुंदर!!

seemakulkarni
Автор

महेश काळे सरांनी नेहमी असेच गात रहावं मन भरून येते 👍👍🙏

nagrajpatil
Автор

❤❤❤❤❤ सर आपल्या आवाजाच्या दुनियेत पूर्णपणे न्हावून गेलो, आणि तबला वादन व मुडदंग यांची पण जुगलबंदी पाहायला मिळाली या व्हिडिओत . मन कसं रंगून गेले ते पण नाही कळलं, अभंग संपला तरी तिचं धून कानात घुमू लागली आहे. 👌👌👌 आपल्या आवाजात असाच गोडवा राहो हीच श्री चरणी प्रार्थना. 🙏🏻

dashrathkumbhar
Автор

अतिशय सुंदर दैवी देणगी लाभलेली आहे महेश सर 🙏🙏🙏👍👍

shrikantbhagat
Автор

अभंग गायन करणारे गायक हे आजच्या यूगातील संतच होत..मन भक्तीरसाने भरुन येतं

dhananjaydeshpande
Автор

महेश सर आपल्याला कोटी कोटी प्रणाम काय आवाज आहे आपला तोड नाही मन एक्दम तल्लीन

chaitanyamairal
Автор

Krishna soumya ....ki...bhav samadhi Tari vegle aste akalpaniy! off to you Maheshji! Bhav ani samarpan tumchya gaanyatun agdi thalak diste, anubhavta yete!❤❤❤

chandanadhyaru
Автор

आहाहा ! आनंद देणारा आवाज
खूप खूप शुभेच्छा

chetanapadhye
Автор

अभंग गायणातुन हेच आम्हा संत प्रेमी भक्तांना मोक्षाचा आनंद देत आहे आम्ही घेत आहोत जय हो तुम्हारी जय हो

mukeshdasgaonkar
join shbcf.ru