Pahilach Paaus Aala Aai Majhi Panyan Bhijali ! Ekvira Aai Song 2022 ! Madhuri Ghude ! Manoj Bhole

preview_player
Показать описание
Fun Marathi
Hemant Khapare Present..

Manohar Deshmukh Sir

Song - Pahilach Paaus Aala Aai Majhi Panyan Bhijali

Singer - Manoj Bhole & Madhuri Ghude

lyrics - Manoj Bhole

Music - Prathamesh Rane

Recordist - Dj Rajan
Dream Star Recording Studio mob..9604161905

Video - Yogesh Joshi YJ Art's

Special Thanks - Neha Kene

✓Stream Online on & Download the MP3 from link belows:
Pahilach Paaus Aala Aai Majhi Panyan Bhijali

काळ्या ढगांची चादर
निल्या आभालावर आली,,2
पहिलाच पाऊस आला न
आई माझी पाण्यान भिजली,,2

तुझ्या वलनाच्या खंडाला ये घाटाला,,
लोक येतात गो आई तुला भेटाला,,आ
काळ्या ढगानी नगरा गो वाजवीला,,
भक्त जमती गो माउलीच्या आरतिला,,ला,ला,,
भेट माझ्या ग माउलीची
आज मनान भावली,,2

पहिल्या पाण्याची सर आली धरनीव,,
आई एकवीरा बैसेली गो कोंबऱ्याव,,
तुझ्या नावानी नाव डुलतय पाण्याव
आम्हा भक्ताचा भरोसा हाय तुझ्याव,,2
गंध मातीचा दरवळला
हवा गार गार सुटली,,2

तुझी ओढ़ लागली ओढ़ लागली भक्तांना,,
या गो मुरबाडचे शहापुरचे पोरांना,,
माण खन नारळ तुझ्या आई चरनाला,
वेणी चाफ्याची तुझ्या आई डोहिला,,
या गो लालूले डोंगराला
छान रांगोली रेखिली,,2

Ⓒfunmarathichannel [Copyright]

Caution :💥 *आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी*💥.
फन मराठी ९२७१३५८७६५

Our social Links -

#Funmarathi
#Ekviraaaisong2022
#Manojbhole
#Madhurighude
Рекомендации по теме
Комментарии
Автор

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात ....अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात ....पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात माधुरी तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुझ्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुझ आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावं... खूप मेहनत कर नक्की पुढे जाशील 👍🙏💐💐 माधुरी आता पाऊस हा ना कधी थांबेल सुरवात ही जोरात केली आणि आनंद जण सुखावून गेलं पाऊस उशिरा का होईना पण जोरात आला असच तू पुढे जा पावसाच्या सरी सारख😊

shraddhabhalerao
Автор

Ek no Madhuri God bless you khup pude ja 😘

sagargaribe
Автор

खूप सुंदर मनोज दादा गीत गायन माधुरी ताई छान राजन दादा प्रथमेश दादा खूपच सुंदर music yogesh खूप सुंदर व्हिडिओ मला स्वतःला खूप छान वाटलं ...नक्कीच सगळ्यांना आवडेल
..
धन्यवाद मनोहर देशमुख सर ❤️

असच नवनवीन गीत घेऊन येत जाऊ.... 🙏🙏🙏

hemantkhaparehk
Автор

खूप खूप खूप छान गाणी हाय मस्त मनोज भावा दोघांचा आवाज भारी लागला आहे जय एकवीरा आईच्या चरणी प्रार्थना आहे की अजून खूप खूप पुढे जात रहा हीच एकवीरा आईच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

harshalathakur
Автор

Shiva Mhatre peksha sunther Ani kadak gaylay👍 song

sureshbhoir