Olya Sanjveli - Premachi Goshta | Marathi Love Songs | Atul Kulkarni, Sagarika Ghatge

preview_player
Показать описание
Presenting Superhit Marathi Romantic Songs 'Olya Sanjveli ओल्या सांजवेळी'. Listen to this song & fall in love all over again. From Marathi movie 'Premachi Goshta (प्रेमाची गोष्ट)' feat Atul Kulkarni & Sagarika Ghatge.

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Popular Marathi Songs:

♪ Song Available on ♪

Set 'Olya Sanjveli' song as your Mobile Callertune (India Only)
Vodafone Subscribers Dial 53710530896
Airtel Subscribers Dial 5432117122113
Idea Subscribers Dial 5678910530896
Aircel Subscribers sms DT 7122113 To 53000
BSNL (South / East) Subscribers sms BT 10530896 To 56700
BSNL (North / West) Subscribers sms BT 7122113 To 56700

Cast & Credit :
Song : Olya Sanjveli
Album : Premachi Goshta
Singer : Swapnil Bandodkar, Bela Shende
Artist : Atul Kulkarni, Sagarika Ghatge
Video Director : Satish Rajwade
Music Director : Avinash & Vishwajit Joshi

Marathi Lyrics:
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना
सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

Olya Sanjveli...
Olya Sanjveli Unhe Savalis Bilagavi
Tashi Tu Javali Ye Jara
Korya Kaagadachi Kavita An Jashi Vhavi
Tashi Tu Halake Bol Na

Aabhal Khali Zuke Pavalankhali Dhuke
Aabhal Khali Zuke Pavalankhali Dhuke
Sukh He Nave Salagi Kare Ka Saang Na

Olya Sanjveli Unhe Savalis Bilagaavi
Tashi Tu Javali Ye Jara
Korya Kaagadachi Kavita An Jashi Vhavi
Tashi Tu Halake Bol Na

Saare June Duve Jalati Jase Dive
Panyavari Jara Sodun Deuya

Majhi Hi Aarjave Pasarun Kaajave
Jatil Ya Navya Vaatevari Tujhya

Rasta Nava Shodhu Jara Hatat Haat De
Pusuya Junya Paaulkhuna Sobat Tujhi Saath De

Olya Sanjveli Unhe Savalis Bilagavi
Tashi Tu Javali Ye Jara
Korya Kaagadachi Kavita An Jashi Vhavi
Tashi Tu Halake Bol Na

Valanavari Tujhya Paaus Mi Ubha
Onjal Tujhi Punha Vahun Jau De

Dolyatalya Sari Visarun Ye Ghari
Olakh Aata Khari Houn Jau De

Sambhal Tu Maze Mala Majhya Navya Phula
Mi Savali Houn Tujhi Dein Sath Hee Tula

Olya Sanjveli Unhe Savalis Bilagavi
Tashi Tu Javali Ye Jara
Korya Kaagadachi Kavita An Jashi Vhavi
Tashi Tu Halake Bol Na

Enjoy & Stay connected with us!

#MarathiSongs #LoveSongs
Рекомендации по теме
Комментарии
Автор

दहावीत असल्यापासून हे गाणे ऐकतोय पण अजून ही गाण्याचा मोह कमी झाला नाही😍😍

vishwajeetpatil
Автор

भाऊ ..
आज समजल मराठी ला तोड नाही ....आजच्या
Bollywood गाण्या पेक्षा किती तरी पटीने मराठी गाणे वेड लावणारी आहेत..❤️

rinkeshnarule
Автор

नशीब लागत हो महाराष्ट्रत जन्म ग्यायला, आणि असे अप्रतिम गाने ऐकायला ❤💫

rahuldongre
Автор

हे गाणं इतकं सुंदर आहे, की पाहताना कोणीही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, अर्थातच गाण्याच्या.☺️👌😊

deepalibadekar
Автор

ITI ला असतान हे song मी संध्याकाळी 5.30 ला बस मधून येताना ऐकत होतो रोज आणि त्या बस मधेच माझी प्रेमिका होती मग काय गाणं मनाला तर लागणार च ना miss my collge day

sourabhs
Автор

खरच मराठी फक्त भाषा नाही माऊली
Loved it 😍😍

GoogleUser-dqok
Автор

ज्यांना ज्यांना या गाण्या व्यतिरीक्त चित्रपट सुद्धा आवडलेला ...👍👍

fcvmkjq
Автор

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठीतरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…

ganeshjogdand
Автор

I don't understand marathi i'm from kerala but l love to listen marathi songs. This one is my fvrt

sanushaprasad
Автор

कितीदा पहावं एेकावं तरी नविनच वाटतं हे गाणं... प्रत्येक वेळेस नव्याने आवडतं...
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे...
खास अगदी... 😊😊😊

ദീപാലി
Автор

प्रेम केलेली व्यक्ती मिळो न मिळो पण गाणे लागले की त्या व्यक्तिची आठवण ही येणारच ..

manoharpotdar
Автор

हे गाणं पाहताना प्रत्येक मुलाला आपण एकदातरी या गाण्यापुरतं का होईना अतुल कुलकर्णी व्हावं आणि गाण्यापुरतं का होईना आपल्याही आयुष्यात एखादी sagarika ghatge असावी असं वाटल्याशिवाय राहणार नाही !!

tanmaymane
Автор

अतुल सरांसाठी ज्याने कोणी हे गाणे निवडले आणि ज्यांनी कोणी यात त्यांना अभिनय करण्याची संधी दिली त्यांचे कोटी कोटी नमन

sunilrathod-tzxm
Автор

हे गाणे ऐकल्यावर सर्व दुःख दूर होऊन मन फ्रेश होतं😉

sagarshinde
Автор

कुणाच्या प्रेमात पडण्या पेक्षा स्वतःच्या प्रेमात पडल्यावर तर अजूनच भारी वाटायला लागलंय आणि त्यात हे गाणं 🤗💕😇😇

harshadkapadne
Автор

हे गाणे ऐकल्यावर प्रेमात पडू शी वाटत मराठी पाऊल पडते पुढे 💪 अटकेपार झेंडा 👌

amitjori
Автор

Atul Kulkarni तुला जन्मदिनाच्या भरपूर सदिच्छा !🎂🥰
मला फक्त तुझ्या एकाच चित्रपटा विषयी बोलायच आहे ते म्हणजे माझा आवडत्या चित्रपट पैकी एक म्हणजे " Premachi Goshta - प्रेमाची गोष्ट Marathi Movie ". तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुन्हा पहिला.. आजच्या जमान्यात साधा सरळ स्वच्छ सिनेमा बघायला मिळने म्हणजे पर्वणीच. त्यात तुमचा अभिनय म्हणजे कमालच.खूपच छान. तुमचं काम खरच खूप आवडत.उत्तम कथामांडणी, श्रवणीय संगीत, मनाला भिडणारे गाण्यांचे बोल.प्रेमाची गोष्ट हा मराठी चित्रपट हळुवारपणे उलगडणारी सुंदर प्रेमकथा ! अनेकदा बघितलेला अन पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा प्रेमाच्या त्रिकोणाचा असला तरीही 'प्रेमाची गोष्ट' एक चांगला चित्रपट साचेबद्ध प्रेम कथे पेक्षा वेगळा वाटला इतका बढीया सिनेमा की अप्रतिमच चित्रपट पाहिला की मनाला वेगळीच शांती मिळते. मि तारीफ करू शकत नाहीय इतका तो छान आहे.
चित्रपट : प्रेमाची गोष्ट

नातं संपलं तरी प्रेम उरतच..

Satish Rajwade Fan Club ™ -- प्रेमाची गोष्ट तुझी नी माझी premachi goshta tuzi ni mazhi Sagarika Ghatge

pratikmunjewar
Автор

"Shambhal tu majhe Mala majhya navya Phula" how cute line in this song❤❤

shitalskitchen
Автор

या गाण्याला 09 वर्षे झाली पण तरीही हे गाणे बघायला आणि ऐकायला आवडते

Ts-xbew
Автор

काळजी करू नका... आणखीन 3 वर्ष नंतर इकडेच भेट होईल जेव्हा ह्या गाण्याला 10 वर्ष

sagarshinde