Universal prayer chanting at the center point of India- Zero Mile of India #shorts #jeevanvidya

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

विठ्ठल विठ्ठल सद्गुरू पै महाराज नमो नमः

hrlahane
Автор

हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏🙏🙏🙏🙏

sujatarane
Автор

जय जीवन विद्या जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल

BalasahebWaghmare-je
Автор

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवा सर्वांचं भल कर,
देवा सर्वांचं कल्याण कर,
देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,
देवा सर्वांना चांगले आयु-आरोग्य लाभू दे,
देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर,
देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,
देवा सर्वांचा शिक्षण नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना आपलं घर, समाज, देश व संपूर्ण विश्वहिताच्याच दृष्टीने *विचार* व *कृती* करण्यासाठी सद्बुद्धी दे🙏🏻

archanatakale
Автор

जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

gunjanchavan