Police dance in Pune Ganpati visarjan Miravnuk #viral video

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

गर्दी तला माणूस नाही ओळखला तरी चालेल पण वर्दी मध्ये ही एक माणूस असतो, खुप सुंदर आनंद मिळवता आहात हा क्षण पुन्हा येत नाही म्हणून येणार्या प्रत्येक क्षणाचा आंनद घेता आला पाहिजे

sunitavanjari
Автор

ఫ్రెండ్లీ పోలీస్, పోలీస్, అన్న సూపర్ డాన్స్, 💐💐 పోలీసు ప్రజల్లో ఒకరు మనవాళ్లు

khadarvali
Автор

पोलिसभाऊने गाण्याचा सुर व ताल छान पकडला आहे.ही आनंदी वृत्ती परितोष देणारी आहे.असाच आनंद देत रहा व घेत रहा.मोरया.

vishwajitpawar
Автор

पोलीसदादाचा डान्स बघून आम्ही फ्रेश झालो..मस्तच. ड्युटी संभाळून थोडस मनोरंजन ही हवच.तुम्ही खूश तर आम्ही खूश.

vaishalivengurlekar
Автор

लय भारी भावा, कर्तव्य करतानाही आपली आवड, उत्साह आणि आनंद जीवंत ठेवायलाच हवा..

pramilapatil
Автор

చాలా బాగుందండీ!ఎప్పుడూ డుటీ యేనా! అలా సమయం దొరికినప్పుడు, సంతోషంగా స్టెప్పులేయడం తప్పేం కాదు!జై పోలీస్!

mvenky
Автор

పోలీస్ అంటే మంచి వాళ్ళకు దేవుడు చెడ్డవాళ్లకు యముడై ఉండాలి మంచి పోలీసులకు సెల్యూట్ ❤

ganeshsajjapurapu
Автор

పోలీస్ ఆఫీసర్లు కూడా అపుడు అపుడు సంతోషంగా ఉండాలి

jogaradha
Автор

थोडासा आनंद ठेवला त्याच्या वाट्याला,
महाराष्ट्र पोलीस म्हणतात त्या खात्याला,
जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤

maheshhogade
Автор

कर्तव्याच्या खाकी गणवेशात असणारी ही लेकर पण याच "भारत माते"ची आहेत 😌😊😌🙏👍👍👍👍

ddt
Автор

एवढ्या धावपळीच्या ड्युटीतून थोडा जगण्याचा आनंद घेऊन बेभानपणे जगता आलं पाहिजे👌👌👌🇮🇳♥️

dipakvetal
Автор

పోలీస్ అనంగనే స్వేచ్ఛ కోల్పోవడం కాదు స్వేచ్ఛ కూడా అవసరం.

lokeshwaraiahbatchu
Автор

थोडा जगण्याचा आनंद घेतलाच पाहिजे. गणपती बाप्पा मोरया 💐🙏💐 जय हिंद 🇮🇳 जय भारत 🚩

bhaskurthakur
Автор

Police జీవితాలు ఎప్పుడు ఇంతే సంతోషంగా ఉండాలి అని మనసారా కోరుకుంటున్నా...

durgamravinder
Автор

हे दिवस फक्त मा. पांडे साहेबा मुळे पाहण्यास मिळाले पुन्हा असा DG साहेब पोलीस डिपार्टमेंट ला मिळणार नाही 🙏🙏

pandharikendre
Автор

మన రియల్ హీరోస్ ఎప్పుడు ఇలా సంతోషంగా ఉండాలి అని దేవుడికి కోరుకుంటున్న... 🚩🏹🔱🕉️🇮🇳

Reddysaab-thpeqxo
Автор

❤ அவர்களும் மனிதர்கள் தான் இதில் தவறேதும் இல்லை பொழுதுபோக்கு ஒரு மனதின் இறுக்கத்தை குறைத்து விடும் ❤❤

aadhisivanmagan
Автор

बरंयाच दिवसांनी खाकी वर्दीतील व्यक्तीमत्व दिलखुलास वाचतांना पाहून मनाला खूप आनंद झाला.कायमचं ड्युटीच्या दडपणाखाली असलेले चेहरे आज वेगळ्याच नुर मध्ये होते .
एकदम झकास दादा.

laxmienterprises
Автор

Superr amdi bale happy ga undi e video chusthe.❤

saimaniswarnaprabha
Автор

Super sir ... always be like. This free and happy... hope to see u all on every Hindu festival 🙏🏼

vidyakog